शेतकऱ्यांना मिळणार दरमहा १५०००. 15000 per month to the farmers.
बातम्या

शेतकऱ्यांना मिळणार सरसकट कर्ज माफी! दरमहा मिळणार १५००० रुपय शेतकऱ्यांना.

Farmers will get total loan waiver राज्यातील वोटिंग जसजशी जवळ येत आहे तस तशी प्रचाराची रंगत वाढत आहे. प्रत्येक पक्ष आपली बाजू जितक्या चांगल्या प्रकारे मांडता येईल तितक्या प्रकारे मांडत आहेत. आणि आपली बाजू भक्म करण्यसाठी विविध आश्वासने दिली जात आहे महायुतीने काल आपला झाहिनाम प्रसिद्ध केला यात अनेक आश्वासने त्यानी दिली आहेत. या झहीरनाम्यामुळे महायुती सध्या सर्व बाजूनी सर्स ठरत आहे.

महायुतीचा कोल्हापुरात झालेली सभा सर्वांचे आकर्षण ठरत आहे. या सभेतून एका अर्थाने निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. या सभेत महायुतीतील सर्व पक्ष आले होते. महायुतीला प्रमुख पक्ष बीजेपी, राष्ट्रवादी कांग्रेस आणि शिवसेना. या तिन्ही पक्षाचे राज्यतील प्रमुख नेते मंडळी अली होती. सर्व नेत्यानी आपापल्या पक्षाची भूमिका त्यानी मंडळी. तसेच महायुतील सर्व पक्षानी एकत्र येऊन निवडुकीचा जाहीरनामा प्रसीद्ध केला.

महायुतीचा संयुक्त जाहीरनामा

या जाहीरनाम्यात सर्वसाठी मोठ्या योजना आणल्या असून शेतकर्त्यांसाठी अनेक आर्थिक योजना झहीर केल्या आहेत. यामुळे शेतकयांच्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल असा गोष्टीकडे लक्ष देण्यात आले आहे. तसेच शेतकयांच्या उत्पन्न चांगले होईल या साठी सुद्धा योजना आणल्या आहे.

दरमहा मिळणार १५००० रुपय शेतकऱ्यांना.

15000 per month to the farmers. महायुतीने संयुक्त जाहीरनामा प्रसीद्ध केला यातील सर्वात मोठी किंवा चांगली बातमी म्हणजे शेतकरी सन्मान निधी योजना मधील वाढीव तरतूद. शेतकरी सन्मान निधी योजना सध्या शेतकऱ्यांना दमहा १२००० रुपया मिळत होते. आता नवीन घोषणेनुसार दरमहा १५००० रुपया मिळणार आहे.

या योजनेची घोषणा स्वतः माननीय एकनाथजी शिंदे यांनी केली आहे. यामुळे राज्यतील लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. या योजनेमुळे शेकऱ्यांना उधर्निवाह: साठी मुबलक प्रमाणात रक्कम मिळूशकते, तसेच शेताच्या कामासाठी सुद्धा आर्थिक मदत काही प्रमाणात होऊ शकते.

तसेच दुसरी सर्वात महत्वाची योजना म्हणजे शेतकऱ्यासाठी कर्ज माफी. अनेक दिवसांपासून शेतकरी कर्ज माफीची मागणी होती. पाऊसाची अनियमित्ता , जोराचा अवकाळी पाऊस, दुष्काळ भगत नेहमीच पाऊसाची दांडी, यामुळे अनेक शेतकरी कर्जाच्या ओझाखाली दबत चाले होते. पण आता कर्ज माफी यामुळे बऱ्याच प्रमाणत शेतकऱ्याचे प्रश्नमार्गी मार्गी लागू शकतात.

हे पण वाचा :-  वास्तु टिप्स: जाणून घ्या घरात कोणत्या दिशेला काय असावे.

योजनेचा पाऊस

याच सोबत महायुतीने अनेक महत्वपूर्ण योजनां आणल्या आहेत. यामध्ये रोजगारांच्या संधी निर्माण करणे, आरोग्य, शिक्षण तसेच पायाभूत सुविधा कशा पूर्ण करता येईल याकडे लक्ष देण्यात आले आहे. तसेच काही जुन्याच योजना मध्ये बदल करून त्या पुन्हा लागू करण्यात येणार आहेत. शेतकरी सन्मान निधी योजना हि योजना खुप चांगल्या प्रकारे लाभ देत असून त्यात थोडे बदल करण्यात आले आहेत.

महायुतीच्या काळात अनेक चांगल्या योजना आणल्या गेल्या होत्या तसेच त्याचा लाभ सुद्धा अनके लोकांनी घेतला गेला आहे. शेतकरी सन्मान निधी योजना आणि लाडकी बहीण योजना सुद्धा खुप लोकप्रिय झाल्या असून अनेक योजना सुरु केल्या जाणार आहेत असे जाहीरनाम्यात सांगिले गेले आहे. तसेच या जाहिरम्यात शेकर्यांना कर्ज माफी सुद्धा केली जाणार आहे.

व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.
व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.