धार्मिक

कबुतराचा पंख ठेवा या ठिकाणी घरात पैसा धन येईल आणि कुटूंबात सुद्धा प्रेम वाढेल

आपल्या खुप वर्षा पूर्वी भारतीय ऋषीनि काही तंत्रिक उपाय तयार करून ठेवले होते. काही उपाय हे आपल्या घरातील सुख समृद्धी कशा पद्धतीने चांगली राहील यावर दिले आहेत. यापैकी हा एक उपाय आपण आज पाहणार आहोत. कबुतरांचा पंख हा आपल्या घरात अशा पद्धीतीने ठेवल्यास त्याचा लाभ नक्की आपल्या होत जातो.

कबतूर हे बुध ग्रहाशी संबंधित आहेत. जर का तुमच्या घरावर रोज कबुतर येत असतील आणि त्याना तुम्ही खण्यासाठी काहीना काही देत असाल तर ते देणे बंद करा. कारण कबुतरांचा संबंध हा बुध ग्रहाशी आहे. आणि छत म्हणजेच गच्ची हि राहू ग्रहाचे प्रतिनिधित्व करते. आपल्याला माहित असेल ज्या ठिकाणी हे दोन घर एकत्र येतात अशा ठिकाणी बरेच संकटे येतात.

बुध आणि राहू हे दोन घरांची दृष्टी आपल्यार येऊ नये असे वाटत असेल, तर आपल्या घराच्या छतावर कबुतरांना दाणे टाकणे बंद करा. ज्या ठिकाणी हे दोन ग्रह एकत्र येतात अशा घरात नेहमीच समस्या येत असतात. घरातील पैसा बाहेर जाणे, घरची लोकांचे एकमेकांशी होत असलेले वाद सुद्धा हेच कारण असू शकते, अशा वेळेस आपण एक छोटासा उपाय केला तर त्याचा लाभ नक्की आपल्याला होऊ शकतो.

कबुतरांना आनंदी ठेवण्यासाठी आपल्या घरासमोरील जागेवर दाणे अवश्य टाका त्याच सोबत आपल्या गॅलरीत त्यांच्या साठी दाणे आणि पाण्याची व्यवस्था अवश्य करा. यामुळे सुद्धा आनंदी राहू शकतात कबुतर. याच सोबत आपण या कबुतरांच्या पंखाचा एक चांगला उपाय पहाणार आहोत. ज्या मुळे आपल्या घरात आनंदी वातावरण तयार होण्यास मदत होईल.

एक कबुतराचा पंख आपल्या घरात ठेवायचा आहे. पण त्या साठी कबुतराला कोणताच त्रास होणार नाही याची आपण काळजी घेणार आहोत. कबुतराचा गळून पडलेला पंख आपल्या या उपायात घ्याचा आहे. हा पंख घेतल्या नंतर त्यावर गंगा जल टाकून धून घ्याचे आहे. जर का गंगा जल नसेल तर ते स्वच्छ पाण्यानी धून घ्याचे आहे.

हे पण वाचा :-  श्रावणात जर का तुम्हाला हे संकेत दिसले तर समजून जा कि भगवान शंकरांची कृपा आपल्यावर होणार आहे

त्यनंतर स्वच्छ पुसुन घेतल्यानंतर त्याला थोडे हळद कुंकू लावून घ्याचे आहे. त्यानतंर स्वच्छ पांढया कड्यात ठेऊन गुंडाळून घ्या. त्यात एक काळजी नक्की घ्या कि पंखांचा कोणताच भाग हा बाहेर येणार नाही याची. त्यानतंर आपल्या घरातील कोणत्याही लाल रंगाच्या दोऱ्याने पांढया कपड्या कपड्यावर गुंडाळून घ्याचे आहे.

लाल दोरा गुंडाळून झाल्यावर हा पंख आपल्या घरातील ज्या ठिकाणी आपण आपले पैसे ठेवतो तसेच आपण ज्या ठिकाणी सोने किंवा इतर मौल्यवान वस्तू ठेवतो त्या ठिकाणी हा पंख ठेऊन द्याचा आहे. हा पंख आपण पंखाचा उपाय करणार आहोत त्या वेळेस आपल्या कोणी पाहणार नाही याची काळजी नक्की घ्या. उपाय मुळे बऱ्याच समस्यांचे निराकरण होईल. घरातील आर्थिक समस्या कमी होत्याल त्याच सोबत घरातील वाद विवाद सुद्धा कमी होत जातील.

घरात आलेल्या पैश्या पासून जर एक आपल्याला सुख समृद्धी हवी असेल तर. कोणत्याही दिवशी कबुतराचे तीन पंख सकाळी घ्याचे आहेत. आणि हे पंख आपण सर्वात जास्त ज्या रूम मध्येघालवतो त्या ठिकाणी लपवून ठेवायचे आहे. यामुळे आपल्या कुटूंबातील एकमेकांचे प्रेम वाढत जाईल आलेला पैसा आणि धन याच योग्य वापर होत जाईल

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र कुटुंब परिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.
व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.