धार्मिक

आर्थिक समस्या कमी होतील या ठिकाणी शुक्रवारी ठेव दूध.

काही लोकांच्या खुप समस्या असतात. त्या पैकी बरेच जण हे त्यांच्या आर्थिक अडचणीशी काळजीत असतात. काही लोकांना या अडचणीतून कश्या प्रकारे बाहेर यावे हे काही समजत नाही तसेच. खुप कष्ट करतात बऱ्या पैकी पैसा हातात येत असतो तरी सुद्धा त्याचा उपभोग घेता येत नाही. आणि घरात त्यामुळे अजून दुसऱ्याच समस्या तयार होतात.

घरात आलेला पैसा कश्या प्रकारे घरातच राहील. तसेच त्याचा उपभोग योग्य रित्या आपल्या करता येईल या साठी हा सोपे पण खुप उपयुक्त उपाय आपण आज पाहणारा आहोत. हा उपाय आपल्याला काही दिवस करायचा आहे. त्यासाठी कोणतीही पूजा किंवा उपासना करायची गरज नाही. त्या साठी आपल्याला एकच वस्तू लागणार आहे ते म्हणजे दूध.

बऱ्याच जणांना खुप प्रश्न आहेत. त्या पैकी दूध उतू जात असेल तर ते चागले कि वाईट. या आधी सुद्धा काही लेखात या बदल माहिती दिली आहे. ती सुद्धा सविस्तर दिली आहे. ती तुम्ही वाचू शकाल. खरे तर नकळत दूध उतू जात असेल तर ते खुप चागले मानले जाते. पण त्या मागे काही नियम आहेत त्या पद्धतीनेच दूध उतू गेले तर तरच शुभ मानले जाते.

तसेच जर का घरातील दूध खराब म्हणजेच नासत असेल तर त्याबदलत सुद्धा खुप सविस्तर माहिती दिली आहे. पण थोड्यात आम्ही येते माहिती देत पाहतो कारण आपल्याला या ठिकाणी नासलेले दुधाचा उपयोग करायचा आहे. जर का आपल्या घरात वारंवार दूध जर का नासत असेल तर त्या मागे काही तरी वस्तू दोष आहे असे समसाजवे.

आजचा उपाय हा फक्त शुक्रवारी करायचा आहे. ज्यांच्या हातात पैसा लवकर येत नाही. तसेच आलेला पैसा टिकत नाही. अशा लोकांनी हा साधा आणि सोपं उपाय करायचा आहे. जोतिष शास्त्रा मध्ये दुधाला चंद्राचा कारक म्हंटले आहे. चंद्र हा शांत आहे. तसेच आपले मन शांत रहावे. घरातील संपत्ती स्थिर रहावी यासाठी चंद्राचा प्रभाव चागला असतो.

तसेच जो उपाय आपल्या करायचा आहे. तो एक, तीन, पाच शुक्रवार करायचा आहे. ज्या शुक्रवारी आपल्या लाभ दिसून येईल त्या नंतर आपण हा उपाय केला नाही तरी चालतो. काही जाणं तर पहिल्याच दिवशी त्याची प्रचिती येईन जाते. पैसा येणारी अडचण दूर जाते. तर काय करायचे आहे. ज्या शुक्रवारी आपले दूध नसले तर तर ते दूध आपल्या जवळील एखाद्या मांजराला प्याला द्यावे. एक लक्षात अशुद्ध दूध हे जणूबुजणं खराब करायचे नाही.

मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट