Find out exactly what happens if slippers or shoes turn upside down
धार्मिक

नक्की जाणून घ्या चप्पल किंवा बूट उलटी पडल्यास काय होते.

चप्पल आणि बूट या दोन्ही गोष्टी आपल्या रोजच्या जीवनातील अभिवाज्य घटक आहेत. कोणत्याही कामासाठी बाहेर जायचे असेल तर आपण चप्पल किंवा बूट घालून बाहेर जातो. याचे महत्व सुद्धा बऱ्याच शास्त्रात दिले आहे. घरात किंवा दरवाज्यासमोर चप्पल किंवा बूट अशा पद्धतीने सोडायचे या बद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

बऱ्याच वेळेस असे होते कि नकळत आपल्या हातून दरवाज्या समोर सोडलेली चप्पल किंवा बूट उलट पडतो. ज्या वेळेस उलटी पडलेली चप्पल लगेच सरळ करायला हवी. जर का वारंवार जर का चप्पल उलटी पडत असेल तर हि गोष्ट आपल्या घरासाठी योग्य नाही ज्या घरात सतत चप्पल उलटी पडत असेल तर घरात वादविवाद होत जातात. काही वेळेस घरातील लोक आजारी सुद्धा पडतात.

त्याच सोबत बऱ्याच लोकांना अशी सवय असते एखादी चंगली चप्पल जर का तुटली असे एकदा बूट फाटला असेल तर आपण ती पुन्हादुरुस्त ककरून घेऊ म्हणून घरात तशीच ठेवतो. पण अशा तुटलेल्या चप्पल किंवा बूट जास्त काळ ठेवला असेल तर घरात अशांती निर्माण होत जाते. घरात सतत काहींना काही वादविवाद होत जातात. आणि ज्या ठिकाणी अशान्ति असते अशा घरात माता लक्ष्मीचे वास्तव्य जास्त काळ रहात नाही.

काही लोकांना बाहेरून आल्यावर आपल्या मुख्य दरवाज्या समोर चप्पल सोडून आत येणायची सवय असते. मित्रांनो अशी चूक बिल्कुल करू नका कधी पण जर का बाहेरून तुम्ही आलात अशा वेळी मुख्य दरवाज्याच्या बाजूला चप्पल सोडावी. जर का तुम्ही मुख्यदरवाज्या समोर चप्पल सोडणार असाल तर तुमच्या घरात नकारात्मक गोष्टीचा प्रभाव जास्त पमाणात येऊ शकतो. ज्या घरात नकारात्मक गोष्टीचा प्रभाव जास्त असेल तर त्या घराची प्रगती जास्त होत नाही.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये. तसेच हि वेबसाईट त्याच्या सत्य आणि असत्यतेबाबत कोणताही दावा करत नाही. धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट