धार्मिक

९ ऑगस्ट २०२१ पहिला श्रवण सोमवार गुपचूप इथे ठेवा तांदळाचे ११ दाणे पैशांचा ढीग लागेल

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो ९ ऑगस्ट सोमवार पासून पवित्र महिना श्रवण महिन्याची सुरुवात होत आहे चातुर्मास सुरु झाल्यानंतर सगळ्यांनाच वेध लागलेला असतो तो म्हणजे ह्या श्रावण महिन्याचा. श्रावण महिन्यात प्रेत्येक दिवस महत्वाचा असतो आणि त्यातल्या त्यात श्रवणी सोमवारांचे माहात्म्य अधिक महत्वाचे आहे.

शिवपुजनासाठी अतिशय पवित्र दिवस हा मानण्यात येतो. मित्रांनो ह्या वर्षीच्या श्रावण महिन्यात एकूण ५ सोमवार आहेत आणि त्यातील पहिल्या श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी शिवपुजनामध्ये ११ तांदळांचा वापर नक्की करावे. हे ११ दाणे अर्पण कश्या प्रकारे करायचे व त्यामुळे शिवशंभूंची कृपा कशी बरसते हे आपण आजच्या लेखात पाहणार आहोत.

हिंदू पंचांगानुसार श्रावण हा पाचवा महिना ह्या श्रवणात सर्वबाजूने वातावरण निसर्गयरम्य बनलेले असते. ह्या वर्षीचा श्रवण महिना ९ ऑगस्ट पासून सुरु होत आहे. मित्रांनो श्रवण महिन्यात आपण भोलेनाथांची पूजा करतो, ह्या महिन्यात केलेली पूजा सेवा हि फलदायी असते. ह्या महिन्यातील सेवा हि आपल्या इच्छांची पूर्ती करते अशी मान्यता आहे विशेषतः सोमवारी केलेले व्रत व पूजा अतिशय लवकर फळ देणारी असतात.

मित्रांनो ज्यांना सौभाग्याची प्राप्ती करायची आहे तसेच ज्यांना धनप्राप्ती करायची आहे अश्या सर्वानी ह्या भगवान शिव शंकर व माता पार्वती ह्यांची पूजा करायची आहे. सौभाग्य हि लाभते व आर्थिक समस्या देखील दूर होतात. श्रवण महिना महादेवांना प्रिय आहे कारण ह्याच महिन्यात पार्वती मातेने शिवशंकराना प्राप्त करण्यासाठी मोठे टॅप केले होते. ह्या श्रवण महिण्यात आपण जी पूजा करणार आहोत त्यात आपण जलाभिषेक तसेच रुद्राभिषेक आपण करावा. जर कोणत्या कारणाने आपण तो करू शकत नसाल तर भक्ती भावाने बेल पत्र पालथे करून अर्पण करावे. ह्यामुळे आपल्याला पूर्ण पूजेचे फळ प्राप्त होते.

ह्या श्रवणात एक रुद्राक्ष देखील आपण धारण करू शकता ह्यामुळे आपल्याला लाभ होतो. मित्रांनो आपण अक्षता म्हणजे न तुटले फुटलेले तांदूळ अशे अक्षतला सर्व पूजेमध्ये एक महत्वव आहे, अक्षत ला धान असे म्हणले जाते कारण जो धन निर्माण करतो माता लक्ष्मीला देखील अक्षत खूप प्रिय असतात. अक्षताला संपतेच प्रतीक मानले कारण धन उत्पन्न करणारी असते. दीर्घायुष्याचे प्रतीक आहेत हे तांदूळ, तर जे कश्या प्रकारे अर्पण करायचे ते जाणून घेऊयात.

ह्यासाठी आपण सोमवारी लवकर उठून स्नान करून शक्यतो तुमच्या भागात जर मंदिरे सुरु असतील तर त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांची विधिवत पूजा करा किंवा घरातच आपण शिवलिंगाची जलाभिषेख करून पूजा करा. किंवा अगदी तस्वीर असेल तर त्याची देखील आपण पूजा करू शकता. आणि हि पूजा करत असताना ११ तांदूळ घ्याचे आहेत आणि एक एक दाना आपण भगवान शंकरांच्या शिवलिंगावरती अर्पण करायचा आहे. प्रेत्येक दाना अर्पण करताना पुरुषांनी ओम नमः शिवाय ह्या मंत्राचा तर महिलांनी केवळ नमः शिवाय असा जप करावा.

त्यानंतर आपण भगवान शंकरांना प्रार्थना करायची आहे कि आपल्या जीवनातील गरिबी दूर होउदे आपल्या जीवनात सौभाग्य येउदे अशी मनोभावे प्रार्थना आपण करायची आहे. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट