आपल्यावर एखादे भयंकर संकट येणार असेल तर, हे पाच संकेत आपल्या आधीच मिळत असतात.
वास्तू शास्त्र

आपल्यावर एखादे भयंकर संकट येणार असेल तर, हे पाच संकेत आपल्या आधीच मिळत असतात.

आपल्या जिवंत दोन गोष्टी घडत असतात. एक म्हणजे सकारात्मक आणि दुसरी म्हणजे नकारात्मक या दोन्ही गोष्टी आपल्या आजू बाजूला असतात. ज्या गोष्टींचा प्रभाव आपल्या जिवंत जास्त येतो त्या प्रमाणे आपले आयुष्य बदलत जाते. प्रत्येक काळ हा कमी जास्त प्रमाणत आपल्या जीवनात असतो. जितक्य जास्त चागल्या गोष्टी आपल्या जीवनात घडतात त्या आपण खुप आनंदाने जगत असतो.

ज्या वेळी आपल्या जीवनात सकारात्मक गोष्टी येणार असतात त्यावेळी आपल्या काही संकेत मिळतात. त्या प्रमाणे आपण काम करत असतो. तर काही वेळेस आपल्याला सुखद आनंदाच्या गोष्टी मिळतात. ज्या प्रमाणे आपल्या भवती णाचे वातावरण असते त्याच प्रमाणे आपल्या अवती भवती नकारात्मक गोष्टीत सुद्धा असतात. आणि त्या आपल्या जीवनात येणार याचे काही संकेत आपल्याला देत असतात.

आपल्या जीवनात कोणत्याही गोष्टी असतो त्या येण्या आधी काही ना काही संकेत आपल्या देत असतात. त्या मग सकारात्मक किंवा नकारात्मक असतो. त्या संकेतांचा अर्थ जर आपल्याला समजला नाही तर त्याचे काही प्रमाण चागले किंवा वाईट परिणाम होतात. पण असे काही संकेत असतात ते जर का अधिक समजेल तर आपल्या जीवनात येणाऱ्या भयानक वाईट गोष्टी पासून आपण थोडे का होईना सर्वक्षण करू करू शकू.

दुसरी गोष्ट जर का आपल्या घरातील मौल्यवान वस्तू म्हणजे सोने, चांदी, आणि हिरीच्या वस्तू जर का आपल्या हातातून हरवल्या तर आपल्यावरी काही तरी संकट येणार आहे. याचे हे संकेत आहेत. मौल्यवान चोरीला जाणे या पासून कोणतेही संकेत मिळत नाही. त्यामळे जर का या वस्तू हरवल्या तर त्याचे जवळच्या काळात नक्की काहीतरी संकट येणार आहे.

तिसरी गोष्ट आपण कुठे बाहेर गेलो किंवा आपल्या समोर एकादी स्त्री आभूषण परिधान करून आली किंवा आपल्या कुठे ती स्त्री दिसली तर खुप शुभ संकेत असतात. पण जर का आभूषणाने अलंकृत परिधान केलेली स्त्री वारंवार आपल्या स्वप्नात येत असेल तर त्याचे संकेत खुप गंभीर स्वरूपाचे असतात. येणाऱ्या काळात आपल्यावर काही तरी मोठे संकट येणार आहे याचे संकेत आहेत.

हे पण वाचा :-  ह्या दिवशी घरात खरेदी करून आना कांदा, पैस्यांचा तंगी दूर होईल.

चौथी गोष्ट जरका आपल्या घरात लहान किटके येत असतील ते सुद्धा खुप प्रमाणत. जसे कि घरात ढेकूण, मधमाशी किंवा इतर छोटे कीटक असतील. तर त्याचे संकेत म्हणजे आपल्या कुटंबा वर खुप मोठे संकट येणार आहेत याचे संकेत आहेत. पाचवी गोष्ट आपल्या जवळ कुठे एका कार्यक्रम होण्याऱ्या वाद्यांचे आवाज खुप विचित्र येत असतील तर समजवे आपल्या वर भविष्यात खुप मोठे संकट येणाऱ्या आहेत.

मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.
व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.