हे एक फुल कोणलाही वश करण्यास करते मदत.
घरगुती उपाय

हे एक फुल कोणलाही वश करण्यास करते मदत.

आपण आज एक अशा फुला बदल माहिती जाणून घरांत आहोत याचा उपयोग प्राचीन काळापासून विविध पूजा व विधी कारण्यासाठी उपयोग केला जात आला आहे. हे फुल जळवळ संपूर्ण देशात कुठे सुद्धा सहज रित्या उपलब्ध होते. बऱ्याच लोकांना या फुलाचे अजून विविध उपयोग आहेत. हे माहित नसतील तर या बदल आपण माहिती जाणून घेऊ.

हे जे फुल आहे त्याचे नाव अफराजीता असे आहे हे फुल तुम्हला कोठी सहज रीत्या मिळून जाते. याचा वापर तंत्र मंत्र शास्त्रात वश करणासाठी केला जातो. वशीकरण करणे म्हणजे एखाद्या व्यक्तीस वश करणे होय. तो व्यक्ती आपल्या बाजूने किंवा अधिपत्यखीली येणे होय. याचा वापर जर का पती पत्नी एक मेकांचे ऐकत नसेल तर या फुलाचा उपयोग करून पतीला किंवा पत्नीला वश मध्ये केले जाऊ शकते. एखादे मुलगा आई वडिलांचे ऐकत नसलं तर अशा वेळेस सुद्धा या फुलाचा उपयोग केला जाऊ शकतो.

तसेच एखाद आपला शत्रू असेल त्याला दुर्बल बनवण्यासाठी सुद्धा या अपराजिता फुलाचा उपयोग केला जातो. मित्रांनो याचा उपयोग चागल्या कामासाठी केला तर त्याचे विविध लाभ मिळतात. काकचण्डीश्वरकल्पतंत्रम या नावाचा प्राचीन ग्रंथ आहे. या प्राचीन ग्रंथा मध्ये विविध तंत्र मंत्र दिले गेले आहे. या ग्रंथा मध्ये अपराजिता या फुला बदल दिलेला उपाय पण जाणून घेऊ शकतात.

या फुलांचा किंवा या झाडाच्या पानांचा किंवा मुळांचा उपयोग करताना काही मंत्र दिले गेले आहेत . हे मंत्र उचार करूनच या झाडाची फुले किंवा पाने तोडावी हा मंत्र असा आहे. “ओम आरुतें अमृते प्रभे सर्व सिद्धेश्वरी अमित प्रभे स्वाहा ” हा जो मंत्र आहे याचा उपयोग करून या झडाची फुले कि मुळे तोडून ती आपल्या घरी घेऊन याची आहे. एक गोष्ट लक्षात असुद्या हा मंत्र सात वेळा म्हणायचा आहे.

हि वनस्पती आपण घरी घेऊ येऊ शकतो किंवा हि वनस्पती आपल्या घरी लावता येऊ शकते. आपण घरी घेऊ येण्यासाठी काही चागले दिवस पाऊणच हि वनस्पती घरी घेऊन यावे. पुष्प, हस्त नक्षत्र चागले समजले जातात हि वनस्पती घरी आण्यासाठी. तसेच कोणतेही ग्रहण असेल त्या दिवशी आपण या वास्पतीचे रोपटे घरी घेऊन येऊ शकतात.

मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट