घराला स्वर्ग बनवण्यासाठी या पाच महत्वाच्या टिप्स पाळा
वास्तू शास्त्र

घराला स्वर्ग बनवण्यासाठी या पाच महत्वाच्या टिप्स पाळा

प्रत्येकाला आपल्या घरात आनंद हवा असतो. आपले घर सुख सम्रुद्धी ने भरलेले असावे. घरात माता लक्ष्मीचा वास्तव्य असायला हवे असे सतत वाटत असते. पण आपल्या हातून काही असा गोष्टी घडत असता त्यामुळे आपल्या संपूर्ण घरात त्रास होत असतो.घरात वास्तू दोष निर्माण होतो. घरात माता लक्ष्मी चे वास्तव्य कमी होते आणि त्याचा परिणाम आपल्या दोरजच्या जीवनावर पडतो.

प्रत्येक व्यक्तीला काय होत आहे याची बिलकुल कल्पना नसते. अशा वेळी आपल्या वास्तू दोष समजून घेणे आणि योग्य वेळीच सर्व दोष कमी करण्यासाठी विविध उपाय योजना करणे गरजेचे असते. घरातील वास्तू दोष कमी करण्यासाठी काही नियमांचे पालन आपण करणे गरजेचे असते. योग्य रित्या आपण वास्तूशस्त्राचे टिप्स वापरून काम केल्यास बऱ्याच प्रमाण वास्तू दोष कमी होतो आणि त्याचा चांगला परिमाण आपल्या घरातील सर्व सदस्यांवर पडत असतो.

आपण आज खुप छोटे आपण महत्वाचे वास्तू दोष कमी करण्याचे टिप्स किंवा नियम पाहणार आहोत. यामुळे आपल्या घरातील वातावरण आनंदाचे राहील. घरात धन धन्य पैसा यांची कधीच कमी पडणार नाही. टिप्स एक आपल्या घरात सतत सुगंध येत राहील याची काळजी नक्की घेत रहा; यामुळे घरात एक प्रकारचे चैतन्य निर्माण होईल. घराची प्रत्येकाचे मन प्रसन्न राहील.

बऱ्याच लोकांच्या घरासमोर मोठे अंगण असते. पण एक गोष्ट लक्षात असुद्या आपले अंगण नेमही स्वच्छ ठेवा कारण ज्या ठिकाणी स्वच्छता असते त्या ठिकाणी माता लक्ष्मीचा वास असतो. काही वेळेस आपल्या न लागणारे वस्तू आपण अडगळीच्या ठिकाणी ठेऊन देतो. असा वस्तू मुळे सुद्धा घरात वास्तू दोष निर्माण होतो. अशा भंगार वास्तु घरातुन लगेच काढून टाका.

सकाळी लवकर उठून आपल्या घरातील सर्व दरवाजे आणि खिडक्या उघडून ठेवा घरात सकाळची स्वच्छ व थंड हवा घरात येउद्या यामुळे घरातील वातावरण प्रसन्न आणि चांगले बनते. एकदा करून पहा याचा परिमाण तात्काळ दिसून येईल. तसेच आपल्या घरात ज्या ठिकाणी जास्त प्रमाणत नकारात्मक ऊर्जा आहे. त्या ठिकाणी एका वाटीत खडे मीठ नक्की ठेवा. यामुळे त्या ठिकाणची नकारात्मकता कमी होते. हे मीठ प्रत्येक पंधरा दिवसांनी बद्दलत जा.

घरात घार्मिक वातारण रहाण्यासाठी सकाळी रोज सकाळी मंत्र जप करत जा किंवा ऐकला तरी चालतो. या काही टिप्स जर का तुम्ही पाळल्या तर बऱ्याच प्रमाणत आपल्या घरातील वास्तू दोष कमी होतो. आणि घरात सुख समृद्धी आणि शांता निर्माण होईल. आणि अशा घरात माता लक्ष्मीचे वास्तव्य जास्त काळ रहाते.

हे पण वाचा:- अदभूत काळ्या चहाचे फायदे.

मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये. तसेच हि वेबसाईट त्याच्या सत्य आणि असत्यतेबाबत कोणताही दावा करत नाही. धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट