पोटावरची चरबी कमी करण्यासाठी हे या नियमांचे पालन करत चला , Follow these rules to reduce belly fat
फूड

पोटावरची चरबी कमी करण्यासाठी हे या नियमांचे पालन करत चला.

प्रत्येक व्यक्तीला सध्या फिट रहायचे आहे. आणि त्यासाठी कोणत्याही गोष्टी करण्याची तयारी त्यांची असते. पण काही वेळेस किती हि पर्यन्त केले तरी सुद्धा पोटावरची चरबी लवकर कमी होत नाही. पोटावर जास्त प्रमाणत चरबी असेल तर अनफिट वाट्याला लागते. यासाठी आपण आज काही सोपे टिप्स पाहाणार आहोत, ज्यामुळे आपल्या पोटावरची चरबी कमी होण्यास मदत होऊ शकते.

बऱ्याच लोकांना चरबी कमी करण्याचे काही ठराविक गोष्टीच माहित असतात. फिट रहाण्यासाठी जिमची सुरुवात करायची आणि डायट सुरु करायचे. या गोष्टी व्यतिरिक्त आपण आपले वजन आणि चरबी नियंत्रणात ठेऊ शकतो ते सुद्धा काही पदार्थ खाऊन याबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊ. विशेष म्हणजे काही फळाचे सेवन करून पोटावरची चरबी कमी होण्यास मदत होऊ शकते हे तुम्हला माहीत आहे का?

पोटावरची चरबी कमी करण्यासाठी उपाय

आजच्या लेखात आपण अशी कोणती फळे पहाणार आहेत, जी खाल्याने आपल्या पोटावरील चरबी कमी होण्यास मदत होईल. शरीरावची चरबी कमी करण्यासाठी कमी विविध पदार्थ आहेत. विशेष करून पोटावरची चरबी कमी करण्यासाठी विशिष्ट फळे आहेत यांचे योग्य वेळेस सेवन केल्यास त्याचा लाभ आपल्या नक्की मिळतो.

पोट आणि कमरे खालच्या भागाची चरबी कमी करण्यासाठी फक्त व्यायाम करून चालणार नाही तर काही पथ्य सुद्धा आपल्याला पाळावे लागतील. शरीरातील पाण्याची लेवल कमी होत जाते तेव्हा पोटाचा आकार वाढत जातो. पाण्याच्या करतरते मुले शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जात नाही. यामुळे योग्य रित्या पचन क्रिया पूर्ण होत नाही.

हे पण वाचा :- फुले देवाला वाहताना करू नका या चुका. नाहीतर अपवित्र होईल तुमची पूजा.

शरीरातील पचन क्रिया योग्य रित्या काम करण्यासाठी पाण्याची खुप गरज असते. पाण्यामुळे चयापचय योग्य रिया होते तसेच शरीरातील जास्त चरबी कमी करण्यासाठी त्याचा उपयोग होत असतो. वाढलेली चरबी कमी करण्यासाठी कोणते कोणते उपाय करायला पाहिजे याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊ.

हे पण वाचा :-  शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी एक ग्लास पाणी प्या. पुन्हा उष्णता होणार नाही; पोट सुद्धा साफ.

केळीला सर्वात हेल्दी फळ म्हणून ओळखल जाते. केळी हि कॅलरीजने परिपूर्ण असतात. तरी सुद्धा आपण केळी जास्त प्रमाणत खाऊ शकत नाही. रोज जर आपण दोन केळी खाल्या तर आपले वजन वाढण्याची शक्यता असते. पण जर का वजन कमी करण्यासाठी दिवसातून एक केळ नक्की खाऊ शकतात.

लाल आणि जभल्या रंगाची सर्व फळे चरबी कमी करण्यासाठी खायला हवी.

द्रक्ष हे फळ चवीला खुप चागले असले तरी वजन वाढवण्यासाठी मदत करतात. यामुळे दरोज द्रक्ष नखात एक ते दोन दिवस आड द्राक्ष खाऊ शकतात. तसेच फक्त ज्या वेळेस सीजन असेल त्याच वेळेस त्याचे सेवन करा यामुळे वजन नियंत्रणात रहाण्यास मदत होते. दहीचे सेवन आपण करू शकतात यात फॅट आणि कॅलरीजचे प्रमाण कमी प्रमाणत असतात. यामुळे दही वजन कमी करण्यास मदत करतात.

जवस खाल्याने कबरे भवती असलेली चरबी कमी करण्यास मदत होते. तसेच शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करण्यास मदत होते. तसेच फायबरच प्रमाण जवसात भरपूर प्रमाणत असत त्यामुळे पचन क्रिया योग्य रित्या होते. हे काही पदार्थ आणि फळे आहेत यांचे सेवन केल्यास पोटाची चरबी कमी करण्यास मदत होऊ शकते.

मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप :- या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीचा वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या.

व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.
व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.