लाईफस्टाईल

पूजा केली किंवा नाही केली तरी चालेल परंतु ह्या ३ गोष्टींची सवयी नक्की लावा, गरिबी येणार नाही.

नमस्कार मित्रा तुझं आमच्या वेबसाइट वरती मनापासून स्वागत आहे. मित्रांनो आपले दररोजचे वर्तन जे आपण दररोज करतो अश्याला आपण सवय म्हणतो ह्या सवयी काही चांगल्या असतात तर काही सवयी वाईट असतात. आपल्या सवयींचा आपले वर्तन आपल्या आरोग्य व्यवहार, आचरण, रहाणीमान, खाणेपिणे, ह्यावर तर प्रभाव पडतोच त्याबरोबरच आपले भाग्य ह्या सवयींनमुळे प्रभावित होत असते.

जर आपल्या सवयी चांगल्या असतील तर नक्कीच आपली प्रगती होणार आणि आपल्या जीवनात ह्या सर्वांचा अतिशय चांगला परिणाम दिसून येतो. ह्याउलट जर आपल्या सवयी जर वाईट असतील तर त्या सवयींचा आपल्या जीवनावर वाईट परिणाम दिसून येतो.

आपण नेहमी आपल्या इष्ट देवतेचे पूजन करत असतो. आणि त्यांचा कृपाशिर्वाद मिळवण्याचा प्रयत्न आपण नेहमी करत असतो. परंतु आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे भगवंतांचे पूजन करण्यासाठी जास्त वेळ देता येत नाही परंतु भगवंत कधीही असे सांगत नाहीत कि तुम्ही तुमचे सर्व उद्योगधंदे सोडून पूजन करत बस किंवा एकदम कडक व्रत उपवास करून एखाद्या गोष्टीचा त्याग करून भगवंत प्रसन्न होत नसतात तर आपल्या प्रामाणिक व्यवहारामुळे व चांगल्या वागणुकीमुळे भगवंत आपल्यावरती प्रसन्न होतात.

आपल्याला जर भगवंतांचा आशीर्वाद व कृपा मिळवायची असेल तर आपल्या वर्तनात बदल करायला लागेल आणि काही सवयी आपल्या आत्मसात करून उतरवायला लागतील. असे करून सहजच भगवंतांची कृपा प्राप्त करू शकतो. आणि जर भगवंतांची कृपा आपल्यावरती असेल तर सुख, सम्रुद्धी, आंनद व ऐश्वर्य येईल.

तसेच आपल्या कुटुंबातील सर्व समस्या दूर होतात. आपल्या आजच्या लेखात आपण प्रभू श्री कृष्णांनी सांगितलेल्या अश्या काही सायवींबद्दल जाणून घेणार आहोत कि भगवंतांची कृपा आपल्यावर नक्की प्राप्त होईल. ह्या सवयी जर आपण आत्मसात केल्या तर आपल्याला भगवंतांची कृपा प्राप्त करण्यासाठी देवपूजा करण्याचीही गरज लागणार नाही.

पहिली सवयी म्हणजे आपल्या इष्ट देवतेचे आपण उठल्याबरोबर नामस्मरण करावे. आपल्या कुटुंबाची प्रगती व्हावी तसेच आपल्याला सुख समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून आपल्यार कुलदेवतेची कृपा असावी लागते. आपल्या देवपूजा करणे शक्य नसेल तरी काही हरकत नाही परंतु आपण सकाळी सकाळी आपल्या कुलदेवतेचे स्मरण केल्यास आपल्यावर त्यांची कृपा होते.

हे पण वाचा :-  ज्यांच्या हातावर X हे निशान असेल. तर याचा अर्थ काय असतो. माहिती जाणून घेऊ.

आठवड्यातील एकदा ज्यादिवशी कुलदेवतेचा वर असेल, त्या दिवशी भगवंतांचे पूजन अवश्य करावे त्यांचे नामःस्मरण अवश्य करावे. त्यांना आपण सकाळी संध्यकाळी नमस्कार नक्की करावा. ह्या सवयीमुळे आपल्या कुलदेवतेचा आशीर्वाद आपल्यावरती कायम राहतो. दुसरी सवयी म्हणजेसकाळी उठल्यानंतर आपले स्नान होत नाही तोपरेंत आपन स्ववयंपाक घरात प्रवेश करू नये.

परंतु आजकालच्या व्यस्त जीवनशैलीमुळे हे शक्य नाही म्हूनन निदान सकाळी उठल्यानंतर तोंड हातपाय स्वच्छ धुवून प्रवेश करावा. तसेच आपण गॅस पेटवण्याआधी अग्निदेवतेला तसेच शेगडीला नमस्कार करावा. ह्या सवयीमुळे देवी अन्नपूर्णा चा आशीर्वाद देखील आपल्याला मिळतो. त्याबरोबरच अन्नाचा कधीही अपमान करू नये.

काही अश्या सवयी आहेत ज्यामुळे आपल्या जीवनात सकारत्मकता येते व प्रसन्न मन राहते. कधीही कोणालाही वाईट वाटेल किंवा कोणाला दुःख पोहचेल असे आपण बोलू नयेत तसेच कोणाचाही अपमान होणार नाही ह्याची काळजी घ्यावी आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तींचा आदर करावा त्यांना अपशब्द बोलू नयेत. घरातील तसेच सर्वच स्त्रियांचा मान ठेवावा. गरजू व्यक्ती तसेच मुक्या जनावरांना मदत कारवी. मुक्या प्राण्याला आपण काही तरी खाऊ घालावे, जर असे केले तर आपल्यावरती भगवंतांची कृपा आपल्यावरती राहील.

आपण रस्त्याने चालत असताना नेहमी लक्ष देऊन चालावे म्हणजे आपल्या पायाखाली लहान मुंग्या तसेच काही किडे मारणार नाही ह्याची काळजी आपण घ्यावी. ज्या व्यक्तींमध्ये हे सर्व गुण असतात त्या व्यक्ती भगवंताला खूप प्रिय असतात आणि त्यांच्यावर भगवंतांची कृपा कायम राहते. मित्रांनो आपल्याला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

हे पण वाचा :-  सर्व मनोकामना पूर्ण होतील, फक्त होळीच्या रात्री करा हा लवंगाचा एक उपाय.

 

व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.
व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.