Swiggy IPO opens on November 6, 2024, and closes on November 8, 2024. स्विगीचा आयपीओ या दिवशी येणार.
अर्थ

बहुप्रसिद्ध फूड डिलिव्हरी कंपनीचा आयपीओची IPO प्रतीक्षा संपली यादिवशी लिस्ट होणार. जाणूनघ्या सविस्तर माहिती.

यावर्षी अनेक प्रसिद्ध कंपन्यांचे आयपीओ लिस्ट झाले असून त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे. येत्या काही दिवसात सुद्धा अनेक कंपन्या आपला आयपीओ आणणार आहेत. यामुळे अनेकांना फायदा होताना दिसणार आहे. गेल्या काही महिन्यात अनेक लोकांनी आयपीओ मध्ये गुंतवणूक केल्यामुळे फायदा झाला आहे. बऱ्याच प्रसिद्ध कंपन्यांनी आयपीओ (IPO) आणले असून अजून काही प्रिसद्ध कंपन्या सुद्धा आयपीओ (IOP)आणणार आहेत.

स्विगीचा आयपीओ या दिवशी येणार. (Swiggy’s IPO will come on this day.)

देशील सर्वात मोठी फूड डिलेव्हरी करणारी कंपनी स्विगी (Swiggy ) आपला आयपीओ आणणार असून सेबी ने त्यांना मान्यता दिली आहे. त्यामुळे अनेक लोकांना स्विगी या कंपनीचा आयपीओ IPO कधी येणार याच्या प्रतीक्षा करत होते, बहुपसिद्ध कंपनी स्विगी Swiggy येत्या ६ नोव्हेंबरला आपला आयपीओ आणणार आहेत. आणि ८ नोव्हेंबर पर्यंत गुतवणूकदारांना बोली लावता येणार आहे.

स्विगी Swiggy फूड डिलेव्हरी (food delivery ) फ्लॅट फॉर्म असून अनेक यूजर यावरुन आपल्या आवडीचे खाद्य पदार्थ मागवत असतात. स्वीगी Swiggy कंपनी जवळपास ११ हजार ४०० कोटींचा निधी गोळा करण्याची योजना तयार केली आहे. मीडिया रिपोर्ट नुसार OFS च्या माध्यमातून शेयर्स विक्री करून जवळपास ६ हजार ८०० कोटी जमवणार आहे. तसेच नव्याने ४ हजार ५०० कोटीचे शेयर्स विक्री केले जाणार आहे.

स्विगीचा कंपनीच्या शेअर्सची लिस्टिंग 13 नोव्हेंबर रोजी. Swiggy IPO listing 13 November

याआधी सवार्त प्रसिद्ध झोमॅटो यांनी २०२१ मध्ये आपला आयपीओ आणला होता. त्याला सुद्धा खुप चांगला प्रतिसादः मिळाला होतात. त्याच प्रमाणे स्विगी Swiggy ने सुद्धा आपला आयपीओ IPO अण्णाला असून त्याला सुद्धा चांगला प्रतिसाद्य गुंतवूणकदार देतील अशी अपेक्षा आहे. स्विगीने आपल्या शेयर्सची किंमत ३७१ ते ३९० अशी ठेवली आहे.

स्वीगीच्या Swiggy प्रसिद्ध आयपीओ मुळे कंपनीचे बाजरा मूल्य शुद्ध वाढणार आहे. पण मीडिया रिपोर्ट नुसार स्विगी आयपीओची किंमत ग्रेमार्केट मध्ये कमी झाल्याची बोले जात आहे. पण येत काही दिवसात याचे चित्र स्पष्ट होताना दिसेल. पण त्याच बरोबर कारही गुंतवणूकदाराच्या म्हण्यानुसार याची स्विगी आयपीओ(swiggy IPO) सर्वां चांगला परतावा सुद्धा देऊ शकतो.

हे पण वाचा :-  Asian Paints Share: एशियन पेंट्सचे तिमाही निकाल पाहून तुम्ही होताल अचंबित. स्टोक १० टक्क्याने घसरला.

Swiggy IPO Timeline (स्विगी आयपीओ टाइमलाइन)

Swiggy IPO 6 नोव्हेंबर 2024 रोजी उघडेल आणि 8 नोव्हेंबर 2024 रोजी बंद होईल (Swiggy IPO opens on November 6, 2024, and closes on November 8, 2024.)

IPO Open Date Wednesday, November 6, 2024
IPO Close Date Friday, November 8, 2024
Basis of Allotment Monday, November 11, 2024
Initiation of Refunds Tuesday, November 12, 2024
Credit of Shares to Demat Tuesday, November 12, 2024
Listing Date Wednesday, November 13, 2024
Cut-off time for UPI mandate confirmation 5 PM on November 8, 2024

 

व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.
व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.