फूड

सकाळी उठल्याबरोबर करा फक्त हे काम आयुष्यभर निरोगी राहाल

नमस्कार मित्रांनो तुमचं आमच्या वेबसाइट वरती मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो आपण सकाळी उठल्याबरोबर सर्वप्रथम आपण पाणी प्याला हवं आयुर्वेद सांगत कि जर सकाळी उठल्याबरोबर जर तुम्ही पाणी पित असाल तर तुमचं सर्व रोगांपासून सौरक्षन होते, सकाळी उठल्यानंतर आपण किमान सव्वा लिटर पाणी तरी आपण प्याला हवं.

हे ऐकून तुम्हाला अवगड वाटते परंतु सव्वा लिटर पाणी पिण्यासाठी तुम्ही हे प्रमाण दररोज थोडं थोडं वाढवत ते सव्वा लिटर परेंत आना म्हणजे आज एक ग्लास पाणी पिलात तर दुसऱ्या दिवशी दोन ग्लास असं वाढवत वाढवत सव्वा लिटर पाणी तुम्ही प्याला लागाल. तुमचे शरीर देखील अश्या प्रकारे आपण सवयी लावू तश्या त्या स्वीकारत असते.

तर सकाळी उठल्याबरोबर नॉर्मल तापमानाचे पाणी आपण घोट घोट प्यावे, मित्रांनो ह्याचे खूप फायदे आहेत. पहिला फायदा म्हणजे रात्रभर जी आपल्या तोंडात जी लाळ निर्माण झालेली असते ती लाळ हि पाणी पिल्याने आपल्या पोटात जाते आणि मित्रांनो हि लाळ अत्यंत गुणकारी असते आणि त्यातल्या त्यात सकाळची लाळ तर अतिशय गुणकारी असते हि लाळ सोन्यापेक्षा देखील मौल्यवान असते असे त्याचे आयुर्वेदात वर्णन केले आहे.

अनेक रोगकारक किटाणू विषाणूंना नष्ट करण्याचे काम हि लाळ करत असते. मित्रांनो दुसरी गोष्ट सकाळच्या वेळी आपल्या शरीरात वायूचा प्रकोप मोठ्या प्रमाणात वाढलेला असतो आणि ह्या वायूला शांत करण्यासाठी हे फार मदत करते. सकाळची वेळ हि फार महत्वाची वेळ आहे आणि वायूला शांत करण्यासाठी आपण जर पाणी वापरले तर वायू प्रकोपामुळे होणारे अनेक आजारांपासून आपले संरक्षण होते त्यात हृदय विकाराचा झटका येणे किंवा अर्धांगवायू चा झटका येणे असे वायूशी संबंधित जे पण काही आजार आहेत त्या सर्वांपासून आपले संरक्षण होते.

सकाळी सकाळी आपले पॉट रिकामे असते. आणि अश्या वेळी आपण भरपूर पाणी पिले कि हे थेट आपल्या आतड्यांपर्यंत पोहचते आणि आपल्या आतड्यांची चांगल्या पद्दतीने साफसफाई होते. आणि हि सवय जर आपल्याला दररोज झाली तर त्यामुळे आपले आतडे खूप क्लीन राहते आणि ज्याचे आतडे साफ असते त्या व्यक्तीला कोणताही आजार स्पर्श देखील करू शकत नाही.

म्हणून मित्रांनो सकाळी आपण चहा किंवा कॉफी पिण्याऐवजी आपण सव्वा लिटर पाणी अवश्य प्या. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट