चार सिक्के गाडा शनिवारी शनिश्र्चरी अमावस्या दिवशी घरातून जाईल गरिबी निगुन जाईल.
धार्मिक

चार सिक्के गुपचूप गाडा शनिवारी शनिश्र्चरी अमावस्या दिवशी घरातून गरिबी निघून जाईल.

चार सिक्के गाडा शनिवारी शनिश्र्चरी अमावस्या दिवशी घरातून जाईल गरिबी निघून जाईल.

चार डिसेंबर रोजी शनिश्र्चरी अमावस्या आहे. या दिवशी सूर्य ग्रहण सुद्धा आहे. हे सूर्य ग्रहण जरी आपल्या भारतात दिवसणार नसले तरी त्याचा प्रभाव काही प्रमाणात काही राशीवर पडणार आहे. तसेच या दिवशी अमावास्या असल्या मुळे या दिवशी जर का काही उपाय केला तर त्याचे लाभ किंवा परिणाम नक्कीच आपल्या दिवसुन येतात.

शनिश्र्चरी अमावस्या दिवशी खुप छोटा उपाय आपल्याला करायचा आहे. या मुळे घरातून गरिबी निघून जाईल. विशेष म्हणजे अमावस्या दिवशी केले उपाय आणि तोटके काही प्रमाणात लाभ देऊन जातात. यामुळे या दिवशी आपण नक्की उपाय करावा. आज आपण चार सिक्क्यांचा उपाय पहाणार आहोत. हा खुप लाभ देणारा आहे. या मुळे घरात धन पैसा वैभव नक्की येऊ लागेल.

या साठी काही वस्तू आपल्याला लागणार आहे. महत्वाचे म्हणजे चार सिक्के लागणार आहेत. ते सुद्धा एकाच पकारचे म्हणजे उदा. जर का पण पाच रूपाचे सिक्के घेतले तर चारी सिक्के हे पाच रुपयाचे घ्या, जर का पण एक रुपयाचे सिक्के घेतले असेल तर चारी सिक्के एक रुपयांचे घ्या. त्या नंतर काळे तीळ आणि काळे उदित अखंड उडीत घ्या.

या सर्व गोष्टी आपल्या एक कळ्या कपड्यात बांधून घ्याचे आहे. तसेच त्यात एक खिळा ठेवला विसरू नका. जर का आपल्याकडे काळे तीळ किंवा काळे उडीत नसतील तरी सुद्धा चालेल. आणि त्याची पुरचुंडी बांधून घ्याची आहे. हा उपाय आपल्याला शनिवारी म्हणजेच शनिश्र्चरी अमावस्या दिवशी संपूर्ण दिवस भर कधीही केला तरी चालतो. कारण आपण अमावस्या संपूर्ण दिवस भर पाळत असतो.

त्या सोबत आपल्याला एक मंत्र जप करायचा आहे तो सुद्धा रुद्राक्ष माळेवर. मंत्र असा आहे.”नीलांजन समाभासं रविपुत्रं यमाग्रजम | छायामार्तंड संभूतं तं नमामि शनैश्चरम ” हा मंत्र जप कमीत कमी एक माळ करायचा आहे. त्या नंतर जवळ पासच्या शनी मंदिरात जाऊन मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. जर का जवळ शनी मंदिर नसेल तर हुनुमान मंदिरात जाऊन दिवा लावला तरी चालतो.

एक गोष्ट लक्षात ठेवा दिवा लावल्या नंतर दिव्याची वात ईशान्य दिशेला करायची आहे. त्या नंतर हि पूरचुंडी आपल्या डोक्यवरून ओवाळून घ्याची आहे. ती सुद्धा घड्याळचे काटे ज्या दिशेने फिरतात त्या दिशेने ओवाळायची आहे. आणि कोणत्याही वडाच्या आणि पिपळ्याचा झाडाखाली एक खड्डा करून हि पुरचुंडी ठेऊन द्याची आहे. या दिवशी दिवसभर एक मंत्र जप करायचा आहे. ” ॐ शं शनिश्चराय नम: ” हा छोटासा उपाय करून पहा नक्की तुम्हला याचा लाभ दिसून येईल.

मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट