लाईफस्टाईल

हि चार कामे सकाळी उठल्यानंतर केली तर जीवनात नेहमी गरिबीच राहील.

देवी देवतांचे वास्तव्य आपल्या घरात राहावे. असे सर्वाना वाटत असते. पण काही लोकांच्या जीवनात पैस हा खुप प्रमाणात येत असतो. त्याना देवी देवांचे आशीर्वाद मिळून जातो. पण असे काही लोक असतात त्यांच्या जीवांना देवी देवांचा आशीर्वाद मिळत नाही. त्यामुळे त्यांच्या जीवनात धन संपत्तीचे आगमन होत नाही. परिस्थीती मध्ये कोणताही बदल होत नाही . या साठी आपली सवयी जबाबदार तर नाही ना.

आपण सर्व जण देवाची पूजा करतो, देवाची आराधना करतो, पवास ठेवतो या सर्व गोष्टी पण नित्य नियमाने करत असतो तरी सुद्धा आपली परिस्तिथी बदलत नाही. कारण आपण नकळत काही अशा चुका करत असतो. त्यामुळे आपल्या कडे धन संपत्ती येत नाही. अशा गोष्टी ज्यांचा आपल्या जीवनात होत असतो. मित्रांनो अशा काही गोष्टी आहेत त्या आपण चूक हि करायला नको या बदल आपण जाणून घेऊ.

आपली परिस्थिती खराब का होते या कडे लक्ष देत जरी असतो तरी आपल्या काही सवयी कडे आपण लक्ष देत नाही. आणि त्या गोष्टी मुळे त्रास होत असतो. आपण आज हे जाणून घेणार आहोत सकाळी उठल्यावर कोणती कामे करून नाय. ज्या कि नकळत आपल्या हातातून होत होत असतात. सकाळी म्हणजे चार ते सात हि ब्रम्ह मुहुर्त वेळ असते अशा या वेळेत सर्वत्र सकारत्मक गोष्टी ची ऊर्जा सर्वत्र पसरलेली असते. अशा वेळी पती पत्नी या संबंध करूनय. या वेळी काम वासनेत गुंतून राहू नय. हि एक अत्यतंत चुकीची गोष्ट आहे यामुळे आपल्या घरात दारिद्र्य येते.

दुसरी गोष्टी सकाळी उठल्या उठल्या सकाळी आपला चेहरा पाहत बसूनय. बऱ्याच जनाना सकाळी उठल्या वर आपला चेहरा आरश्यात पाहण्याची सवय असते. रात्र भर नकारत्महक ऊर्जा आरश्यावर जमा झलेली असते. जर आपण सकाळी उठल्या उठल्या आपण आरश्यात पहिले तर ती ऊर्जा आपल्यात जाण्याची शक्यता असते. आणि आपला पूर्ण दिवस खराब जातो, हे एक आपली अदोगती होण्याचे लक्षण आहे. त्यामुळे आपली संपत्ती कमी होऊ शकते.

तिसरी गोष्टी सकाळी उठल्या वर आपण भाडणे, मरामरी, नकारात्मक गोष्टी चा विचार किंवा गोष्टी वाचत किंवा पहात बसतो त्यामुळे आपण सारखा नकारत्मक गोष्टीचा विचार करत बसतो आणि आपण नकारात्मक होत जातो. त्यामुळे आपले कोणतेही काम सुरु करण्या आधी आपण नकारात्मक विचार केल्या मुळे आपले काम होत नाही. त्याच बरोबर सकाळी उठल्या वर हिंसक प्राण्याची चित्रे पाहूनये. शेवटची गोष्ट सकाळी उठल्या वर काही तरी खात बसूनये यामुळे सुद्धा आपल्या घरात दरिद्रता येऊ शकते.

या सर्व गोष्टी आपण नकळत जर करत असतोल तर या लगेच थाबवल्या पाहिजे. आणि अशा काही गोष्टी आहेत त्या तुम्ही सर्वानी सकाळी उठल्यावर केल्या पाहिजे. ज्या मुळे आपले घर धन संपत्ती मुळे भरून जाईल. मित्रांनो सकाळी उठल्यावर आधी देवांना नमस्कार करावा आणि आपल्या तळ हाताकडे पाहावे. आपल्या शास्त्र मध्ये असे संगितले आहे कि धनाची देवी लक्ष्मी आणि विद्याची देवी सरस्वती आणि सुख समृद्धी पप्रदान करणारे श्री हरी विष्णू या तिघानाच वास आपल्या तळ हातात असतो. म्हणून सकाळी सकाळी तळ हाताचे दर्शन घेतले जाते.

अजून अशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला दिसल्या किंवा केल्या तर शंख नाद चा आवाज ऐकू आला तर तसेच मोर, नारळ, फुले अशा गोष्टी नजरेत आल्या तर त्या आपल्या साठी खुप स्कारात्मक आहेत. या मुळे आपला दिवस चागला जाऊ शकतो.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट