लाईफस्टाईल

आज मध्यरात्रीपासून, सोमवारी पासून ह्या लोंकांच्या होतील अपूर्ण राहिलेल्या सर्व इच्छा पूर्ण.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे.मित्रांनो उद्याच्या सोमवारी आज रात्री मध्यरात्रीपासून ह्या राशीच्या लोकांचे बदलणार आहे भाग्य आपल्यला ईश्वरी कृपा होण्यासाठी थोडासा उशीर होतो म्हणतात ना भगवान कि घर देर हैं लेकिन अंधेर नही है. तसेच ईश्वराची कृपा होईला वेळ लागतो. पण जेव्हा ईश्वरी कृपा होते तेव्हा लोकांचे भाग्य उजळते. आणि आज रात्रीपासूनच ह्या राशींच्या लोकांच्या जीवनामध्ये कलाटणी येणार आहे महादेवाच्या कृपदृष्टी ह्या लोकांवर होणार आहे. महादेव हे अतिशय भोळे दैवत आहेत ते अतिशय लवकर प्रसन्न होतात आणि आपल्या भक्ताच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात. म्हणून ते सर्वांचे आवडते दैवत आहे.

आज मध्य रात्री पौष शुक्ल पक्ष मृग नक्षत्र सोमवार आहे आणि सोमवार हा भगवान भोलेनाथाचा मानला असून हा दिवस अतिशय शुभ मानला गेला आहे.उद्या सोमवारी सायंकाळी ४ वाजता बुद्ध राशी परिवर्तन करणार असून म्हणजेच बुध मकर राशीतून कुंभ राशीत गोचर करणार आहे. हा अतिशय दुर्लभ संयोग बनत असून ह्या शुभ संयोगाने आणि महादेवाच्या शुभ आशीर्वादाने ह्या राशींचे भाग्य उजळणार आहे. बुध हे ग्रहांचे देव मानले जातात म्हणजेच बुद्धीवानी चेतना व व्यापाराचे कारक मानले जातात. बुधाला बुद्धी आणि वाणीचे दैवत देखील मानले जाते.ह्यांचा शुभ प्रभाव आपल्या बुद्धीवर पडत असतो.

बुध हे वैभव, मानसम्मान आणि पद्प्रतिष्टेचे कारक मानले जातात. बुधाचा प्रभाव ज्या राशीवर होतो त्या राशींचे लोकांचे भविष्य चमकल्याशिवाय राहत नाही. बुधाचे होणारे हे रशिपरिवर्तन बदल ह्या राशीच्या लोकांसाठी अतिशय फलदायी ठरणार आहेत. आपल्या बुद्धीला वागण्या बोलण्यामध्ये एक साकारत्मकता येईल. महादेवाच्या कृपेने या राशीच्या लोकांवर कृपादृष्टी बरसून ह्या लोकांना धनलाभाचे योग आले आहेत. गेल्या काही दिवसापासून अपूर्ण राहिलेल्या आपल्या इच्छा मनोकामना आता पूर्ण होणार आहेत.

आपल्या मान सम्मानात वाढ होणार आहे आपले सामाजिक दृष्ट्या लोकांमध्ये आदर निर्माण होईल. आपल्या वॆचारिकतेत झालेल्या बदलामुळे आपल्याला जीवनात खूप पुढे घेऊन जाईल. येणारा काळ यशप्राप्तीचा काळ ठरणार आहे. आपल्याला सौंसारिक सुखाची प्राप्ती होणार आहे. महादेवाचा अश्रीवादाने आपण घेतलेलं काम याशिवारीत्या पार पडणार आहे. आपल्या दरिद्रीच काळ संपणार आहे. ह्या काळात तुम्ही मित्राकडून थोडे सावध राहने फायद्याचे ठरेल.

ह्या राशी आहेत मिथुन राशी, सिंह राशी, मेष राशी, वृश्चिक राशी, तूळ राशी,धनु राशी, कुंभ राशी, आणि मकर राशी तर मित्रांनो आपला लेख आवडला असेल तर नक्की लाइक व शेयर करा आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट