राशी भविष्य

दुःखाचा काळ संपला उद्याचा शनिवार ह्या राशींसाठी घेवून येतोय ह्या वर्षातील सर्वात मोठी बातमी

नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे. मित्रांनो उद्याचा शनिवार पासून आपले भाग्य उजळणार, आतापरेंत खूप अडचणींचा सामना केला मात्र उद्यापासून ह्या राशींचे जीवनाला मिळेल एक नवीन कलाटणी. मित्रांनो मनुष्याचे जीवन हे गतिमान असून जीवनात परिस्थिती कधीही सारखी नसते मानवी जीवनात वेगवेगळे बदल घडून येत असतात. बदलत्या ग्रहांचा मानवी जीवनावर खूप मोठा परिणाम पडत असतो.

नकारात्मक ग्रहदशा मनुष्याच्या जीवनाला नकोसे करून सोडतात. जेव्हा ग्रहनक्षत्र नाकारात्मक असतात तेव्हा मनुष्याच्या जीवनात वाईट घडत असते. कितीही प्रयत्न केले तरी यश प्राप्त होत नाही. कामात अपयश, कौटुंबिक कलह, मानापमान मानसिक ताणतणाव अश्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.

नैराश्य तसेच पैस्याची तंगी देखील राहते. पण हीच ग्रहदशा जेव्हा सुखकारक बनते तेव्हा मनुष्याच्या जीवनास सकारात्मक कलाटणी मिळते. मनुष्याला जीवनाला यशाच्या शिखरावर घेऊन जाते. उद्याच्या शनिवारपासुन असाच काहीसा काळ काही राशींच्या जीवनात येणार आहे, शनी देवांची कृपा ह्या राशीवर बरसणार असून त्यांच्या जीवनातील वाईट काळ संपेल.

मित्रांनो आज मध्यरात्रीपासुन भाद्रपट शुक्ल पक्ष स्वाती नक्षत्र दिनांक ११ सप्टेंबर ह्या दिवशी म्हजेच शनिवार आहे. शनिदेवांचा वार आहे, पंचांगानुसार ह्या दिवशी ऋषीपंचमी असून ह्या दिवशी प्लूटो ग्रह वक्र रित्या धनु राशीत प्रवेश करणार आहे. हा सयोंग ह्या काही खास राशींचे भाग्यादोय घडून आणणार आहे. ह्या राशींसाठी हे परिवर्तन विशेष लाभदायी ठरणार आहे. चला तर पाहुयात ह्या राशी कोणत्या आहेत.

मेष राशी: मेष राशीवर शनीदेव विशेष प्रसन्न होणार असून प्लुटोचे धनुराशीत होणारे प्रवेश आपल्यासाठी लाभदायी ठरणार आहे. आपल्या जीवनातील नकारात्मक परिस्थिती आता बदलणार आहे. शनीच्या आशीर्वादाने यशप्राप्तीच्या येणारे अडथळे आता दूर होणार आहेत. कौटुंबिक जीवनात आता आनंदमयी वातावरण निर्माण होईल.

आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी काळ अनुकूल ठरणार आहे. कार्यक्षेत्रात आपल्या कार्यांना यश मिळेल, कामात येणारे अडथळे दूर होतील. जुन्या शारीरिक त्रासातून मुक्तता होईल. व्यापारी वर्गासाठी हा काळ लाभदायी ठरणार आहे. आपल्या कमाईमध्ये वाढ होणार आहे.

मिथुन राशी: ह्या राशीसाठी प्लुटोचे होणारे परिवर्तन लाभकारी असून शनिदेवाची देखील कृपा आपल्यावरती असेल हे गोचर आपल्या साठी खूप शुभ ठरणार आहे. ह्या काळात आपल्याला धनलाभाचे अनेक योग निर्माण होणार आहेत. आपल्या कष्टाला मेहनतीचे फळ आपल्याला मिळणार आहे. नौकरीत सहकारी मित्रांसोबत आपले संबंध चांगले होतील. कार्यक्षेत्रात धनप्राप्तीच्या अनेक संधी तुमच्याकडे चालून येतील. आरोग्यात सुधारणा घडून येईल.

सिंह राशी: ह्या राशीवर शनिदेवाची विशेष कृपा बरसणार आहे. हा काळ ह्या राशींच्या लोकांसाठी मानसिक ताणतनवातून मुक्तता मिळेल. कोर्टकचेरीच्या कामात यश मिळेल शत्रूवर विजय प्रपात करणार आहेत . आर्थिक दृष्ट्या हा काळ ह्या राशीसाठी अतिशय फलदायी ठरणार आहे. व्यापारी वर्गासाठी हा काळ लाभदायी ठरणार आहे

कन्या राशी: प्लुटोचे होणारे परिवर्तन ह्या राशीच्या लोकांसाठी खूप लाभदायी ठरणार आहे. शनीची शुभदृष्टी आपल्यावर पडणार असून हा काळ आपल्यासाठी गतीचा काळ ठरणार आहे. ह्या काळात करियर तसेच कार्यक्षेत्रात अनुकूल घडामोडी घडून येतील. सौंसारिक सुख मिळणार आहे. अनेक दिवसांपासून योजलेल्या योजना आता साकार होणार आहेत. आपला अडलेला पैसा आता आपल्याला मिळेल. वैवाहिक जीवनात सुखाचे दिवस येतील.

वृश्चिक राशी: ह्या राशीसाठी हे गोचर अतिशय फलदायी ठरणार असून हा काळ आपल्याला अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. आर्थिक क्षमतेत वाढ होणार आहे. आपण करत असलेल्या कामात आपल्याला यश प्राप्त होणार आहे. आर्थिक दृष्ट्या हा काळ ह्या राशीसाठी अतिशय फलदायी ठरणार आहे. शनीच्या आशीर्वादाने यशप्राप्तीच्या येणारे अडथळे आता दूर होणार आहेत. सामाजिक क्षेत्रात केल्याला कामाचे कौतुक होणार आहे. पारिवारिक जीवनात आनंददायी वातावरण निर्माण होईल.

धनु राशी: ह्या राशीसाठी प्लुटोचे होणारे परिवर्तन लाभकारी असून हा काळ ह्या राशीसाठी अतिशय लाभदायी ठरणार आहे. आर्थिक क्षमतेत वाढ होणार आहे. आपण करत असलेल्या कामात आपल्याला यश प्राप्त होणार आहे. नवीन योजनेत आपल्या यश मिळणार आहे. अडलेली कामे आता पूर्ण होणार आहेत. नवीन आर्थिक व्यवहार जुळून येतील. मित्रांनो आपल्याला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट