धार्मिक

ही एक वस्तू वर्षभर ठेवा गणपती बाप्पांच्या समोर पैसा कधी कमी पडणार नाही.

येत्या काही दिवसावर श्री गणेश चतुर्थी अली आहे. प्रत्येकाला वेध लागले आहेत ते आपल्या लाडक्या बाप्पाला घरी आण्याचे. प्रत्येक व्यक्ती हा विविध प्रकारे स्वागत करण्याची तयारी करतो. काही जण सुंदर मकर तयार करतात. तर काही जण सुंदर फुलांचे आणि विदुत रोषणाई करतात. असा विविध गोष्टींचा उपयोग करून प्रत्येक जण श्री गणेशाच्या आगमनाची सुंदर तयारी करतात.

येणारे काही दिवस हे खुप आनंदाचे असतात गणाऱ्यांचा जयघोष सत्त चालू असतो. आणि हे दिवस कसे जातात हे काही काळ नाही. प्रत्येक व्यक्ती हा गणपतीच्या सेवेत मग्न असतो. श्री गणेशाचं आशीर्वाद मिळवा या साठी मनभावनेने त्यांची सेवा करण्यास आणि कोणतीही कमतरता यात राहूनये यासाठी प्रत्नशील असतो.

या सोबत आपण आज श्री गणेश चतुर्थीला काही उपाय केले तर याचा नक्की आपल्याला लाभ मळतील. असे कोणते उपाय आहे जे पण केल्यावर आपला वर्ष भर त्याचा लाभ मिळणार आहे. आणि आपली आर्थिक स्थिती सुद्धा बद्लार आहे हे जाणून घेऊ. आपण गणपती ची मूर्ती घरी बसवत असाल किंवा बसवत नसाल तरी सुद्धा हा उपाय तुम्ही करू शकतात.

हा जो उपाय आपण पहाणार आहोत तो येणाऱ्या दहा दिवसात कधी हि केला तरी चालेल. पण शक्यतो गणपती स्थपनेच्या वेळी हा उपाय नक्की करा. हा उपाय कसा करायचा आहे ते पाहु. आपल्या अकरा रुपय घ्याचे आहे आणि ते श्री गणेशच्या चरणी ठेवायचे आहे. आणि त्याची पूजा करायची आहे. दहा दिवसा नंतर आपण गणेश मूर्तीचे विसजर्न करतो त्या वेळी हे अकरा रुपय, आपण आपल्या तिजोरी किंवा ज्या ठिकाणी आपण आपले पैसे ठेवतो त्या ठिकाणी हे अकरा रूप ठेवायचे आहेत.

त्या नंतर प्रत्येक महिण्यात चतुर्थीला हे अकरा रुपय तिजोरीतून काढून आपल्या देव घरातील गणेश मूर्ती सोमर ठेऊन त्याची पूजा करायची आहे. असे वर्ष भर करायचे आहे. त्याच बरोबर शक्य असेल तर तुम्ही चतुर्थी व्रत केल्यास याचे चागले फळ आपल्याला मिळते तसेच रोज गणेश स्तोत्र आपण पठण करावे यामुळे शुद्ध लवकर त्याचे फळ आपल्या मिळते.

हा जर उपाय पण नित्य नियमाने पूर्ण केला तर आपल्या येणाऱ्या सर्व समस्या कमी होतील तसेच, आपल्या ज्या आर्थिक समस्या आहेत. त्यासुद्धा कमी होतील. आपला जो विनाकारण आर्थिक नुकसान होते ते सुद्धा कमी होईल. खुप सोपा पण खुप उपयुक्त आहे. मित्रांनो आपल्याला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट