धार्मिक

गाईच्या अंगावरून हाथ फिरवल्याने होतात हे फायदे.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे.मित्रांनो आपल्या धर्मग्रंथानुसार व आपल्या हिंदू धर्मामध्ये गाई ला एक देवतेचे स्थान आहे. गाई हि संपूर्ण मानव जीवनासाठी कल्याणकारी आहे गाईला संपूर्ण विश्वाची माता मानली जाते. गाईच्या दुधापासून आपल्या शरीराला किती तरी फायदे होतात. गाईचे गौमुत्र हे पवित्र मानले जाते. त्याशिवाय गायीचे वासरू जेव्हा मोठे होते तेव्हा ते शेताची मशागत करतात व त्यामुळे आपल्याला धान्य मिळते म्हणूनच गाईचे महत्त्व खूप आहे. आजच्या लेखामध्ये आपण पाहणार आहोत कि जगाची कल्याण करणारी हि गौमाता हिच्या अंगावरून आपण नुसता हाथ जरी फिरवला तरी आपल्याला कोणते फायदे होतात ते.

जर एखाद्या व्यक्तीला प्याऱ्यालीसिस चा झटका आला असेल आणि त्या व्यक्तीचे अवयव काम करत नसतील तर अश्या व्यक्तीने गाई वर सतत हाथ फिरवल्याने त्याचे अवयव ठीक होतात. त्या व्यक्तीची त्या आजारातून पटकन सुटका होते व तो व्यक्ती ठणठणीत बरा होतो. कारण गाईच्या प्रायटेक रोमछिद्रामध्ये भगवंताचा वास असतो. गाई मध्ये ३३ कोठी देवी देवता असतात असे पुराणामध्ये लिहलेले आहे असे मानले जाते. गाईच्या शेणामध्ये देवी लक्ष्मी चे वास्तव्य आहे असे मानले जाते. म्हणनून आपण गाई वरती जितकं वेळा हाथ फिरवू तितके वेळा आपल्याला त्याचा फायदा होईल. लखवा सारखे आजार गाईवर हाथ फिरवल्याने आजार बारा होतो.

ज्यावेळी आपण गाईवरती हाथ फिरवतो तेव्हा हिच्याच गाई कामधेनू माता बनते व आपल्या सर्व काही इच्छा पूर्ण करते. आणि ह्या मातेच्या आशीर्वादाने आपण प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करतो. आपण आपल्या घरात स्वयंपाक केल्याबरोबर सगळ्यात आधी एक पोळी गाई ला खायला द्यावी अशे केल्याने आपल्या घरात धनधान्याची कधीच कमतरता पडणार नाही. परंतु जर आपल्या घरी गाई नसेल तर गौशाळेत किंवा कोणाच्या घरी पाळलेल्या गाई असतील त्यांना तिथे जाऊन आपण पोळी दिली तरी चालते. दररोज जरी शक्य नसेल तरी तुही कधीही गाईकडे जाताना पोळी किंवा हिरवा चारा गाईला खायला घेऊन जावे त्यामुळे आपल्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या सर्व अडीअडचणी नष्ट होतात.

गाई वरती हाथ फिरवताना आपला उजवा हाथ गाईच्या अंगावरून फिरवायचा आहे आणि हा उपाय आपण सलग ३०-४० दिवस करायचा आहे. या उपायामुळे आपल्या मनातील सर्व काही इच्छा पूर्ण होतील. आपण ज्या गोष्टींची फक्त स्वप्नेच पहिली होती अश्या गोष्टी इच्छा आपल्या पूर्ण झालेल्या दिसून येतील. हाथ फिरवतांना आपल्याला एक मंत्र देखील बोलायचं आहे तो म्हणजे धेनुत्वाम कामधेनू सर्वपापे विनाशने मोक्षफलदायनेच मात्र देवी नमोस्तुते ! हा मंत्र बोलून आपण गाईच्या अंगावरून हाथ फिरवायचा आहे. आपल्या सर्व मनकामना इच्छा पूर्ण होतील. तर मित्रांनो आपला लेख आवडला असेल तर नक्की लाइक व शेयर करा आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट