वास्तू शास्त्र

गायीच्या पायची माती एक महाउपाय, करा सर्व बाधांचे निवारण.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो आज आपण आपल्या लेखात एक विशेष उपाय घेऊन आलो आहोत ज्यामुळे तुमच्या जीवनात सुख, समृद्धी येईल तसेच तुमच्या जीवनातील अडचणी देखील दूर होतील ह्या उपायामुळे तुमच्या जीवनातील सर्व कष्ट व बाधा दूर होतील. शारीरिक बाधा, घरातील आजारपण, मानसीक आजार, लग्न न जमणे, व्यपारात नुकसान नोकरी व्यावसायत अडचण ह्या सर्वांपासून तुमची सुटका होईल.

आजच्या ह्या उपायामुळे आपले नऊ ग्रह शांत होतील. त्याशिवाय भौतिक साधने प्रदान करणारा शुक्र ग्रह देखील शांत होईल. आणि देवी लक्ष्मी देखील प्रसन्न होईल. ज्या व्यक्तींचे उत्पन्न भरपूर असते परंतु ते त्या गोष्टींचा उपभोग घेऊ शकत नाहीत. त्यांचे जीवन यंत्रवत झालेलं असते त्यांनाही ह्या उपायाने सुख व समाधान मिळेल.

आपल्या हिंदू धर्मात गायीचे फार महत्व आहे आपण गाईला माता म्हणतो गायीमध्ये ३३ कोटी देवीदेवता असल्याचे आपण मानतो. ह्या गौमातेशी निगडित आजचा आपला उपाय आहे. गाईचे शेण, गौमुत्र ह्याचा देखील आपल्या स्वास्थावर खूप चांगला प्रभाव पडतो. गाई ऑक्सिजन घेते व ऑक्सिजनच सोडते.

गायीच्या आसपासच्या परिसरात एक साकारत्मकता असते. आणि आपण जर ह्या वातावरणात काही काळ राहिलो तर आपण देखील डिप्रेशन सारख्या आजारातून बाहेर पडू शकतो. आपण पाहतो कि काही लोक गाईला चार खायला देतात. गूळ पोळी, तूप पोळी अश्या विविध गोष्टी गाईला खायला देतात.

ह्या सर्वांचे वेगवेगळे फळ आपल्याला मिळत असते. गाई जर दारात येऊन जर हंबरत असेल तर हा एक खूप मोठा शुभसंकेत असतो कि आपल्या घरात धनसंपत्ती येणार आहे तसेच घरात आनंदमयी वातावरण निर्माण होणार आहे. असे खूप शुभ संकेत आहेत पण आज आपण उपाय पाहणार आहोत. गाय जिथे वास्तव्य करते तेथील आपण गायीच्या पायाखालील थोडीशी माती घेऊन यायचे आहे. त्या मातीत गंगेचे पाणी टाकून त्याचे आपण ७ गोळे करावेत.

रात्री झोपताना आपल्या उशीखाली एका कागदावर हे गोळे ठेवून द्याचे आहेत अन सकाळी उठून हे गोळे आपण पिंपळाच्या झाडाखाली ठेवून यावेत. हा उपाय आपण आठवड्यातून एकदा करावा ह्यामुळे आपल्या घरात कोणत्याही प्रकारची अडचणी निर्मण होणार नाही सर्व प्रकारच्या संकटांपासून आपल्या घराचा बचाव होईल. जर काळ्या गायीच्या पायाखालील माती असेल तर त्याचा खूप लवकर प्रभाव दिसून येतो तसे तर तुम्ही इतर कोणत्याही गाईच्या पायाखालील माती घेऊन येऊ शकता. तेही लाभदायक आहे.

कोणताही उपाय करण्यासाठी श्रद्धा व विश्वास असने आवश्यक आहे, आणि जर श्रद्धाभाव नसेल तर त्याचा फायदा आपल्याला होत नाही म्हणून संपूर्ण श्रद्धापूर्वक हा उपाय करा. सर्व बाधा दूर होतील. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट