मनोरंजन

गंगुबाई काठीयावाडी ची खरी गोष्ट काय होती हे जाणून घ्या.

येत्या काही दिवसात गंगुबाई काठीयावाडी सिनेमा प्रदर्शित होत आहे. हा सिनेमा एका व्यक्तीवर आधारित असल्यामुळे याची उत्सुकता जास्त प्रमाणत रसिकांना लागून राहिली आहे. या आधी सुद्धा बरेच चित्रपट व्यक्तीवर आधारित येऊन गेले आहेत त्याना सुद्धा चागला प्रतिसाद मिळाला आहे. पण त्याच सोबत त्या चित्रपटासोबत काही ना काही वाद सुद्धा जोडले गेले.

गंगुबाई काठीयावाडी हा चित्रपट संजय लीला भन्साळी यांनी तयार केला आहे. आधी सुद्धा त्यांनी खुप चागले चित्रपट तयार केले आहेत. आणि प्रेक्षकांनी त्यांना भरपूर प्रतिसाद दिला आहे. त्याच प्रमाणे हा सिनेमा लोकांना आवडले याची खात्री वाटत आहे. या आधी संजय लीला भन्साळी खुप चागले सिनेमे तयार केले आहेत आणि त्यांच्या सोबर वाद सुद्धा तितकेच झाले आहेत.

सध्या नवीन सिनेमा संजय लीला भन्साळी घेऊन येत आहे. तो म्हणजे गंगुबाई काठीयावाडी. या मध्ये आलिया भट्ट हिने गंगुबाई काठीयावाडी हि व्यक्तीरेखा साकारली आहे. गंगुबाई काठीयावाडी या चित्रपटाबद्दल नवीन वाद सुरु झाला आहे. हा वाद काय आहे आणि गंगुबाई काठीयावाडी हिची खरी गोष्ट आहे थोडक्यात माहिती जाणून घेऊ.

या गोष्टीची सुरवात होते ती मुबईच्या कामाठी पुरा येथून. कामाठी पुरा हा मुबंईचा रेड लाईट भाग आहे. या ठिकाणी घडणाऱ्या प्रत्येक घडामॊठीवर बारकाईने प्रत्येकाचे लक्ष असते. या ठिकाणी देहविक्री करणाऱ्या प्रत्येक स्त्रीच्याघरात एक गोष्ट सारखी आहे ती म्हणजे गंगुबाई काठीयावाडी हिचा फोटो. त्याच बरोबर त्या भागात एका ठिकाणी गंगुबाईचा पुतळा सुधा आहे. आणि त्या पुतळ्याची पूजा सुद्धा केली जाते.

कामाठी पुराची राणी म्हणून गंगुबाईला ओळखले जात असे. पांढरी शुभ्र साडी आणि सोनेरी काठ, संपूर्ण अंगावर सोन्याचे दागिने होते. विशेष म्हणजे त्या काळात तिच्याकडे एक कार सुद्धा होती. तिच्या कडे पैसा अफाट होता. पण सर्वाना एक प्रश्न येतो कि गंगुबाई कामाठी पुरा मध्ये अली कशी. या मागे सुद्धा एक गोष्ट आहे.

गुजरातच्या एका गावात श्रीमंत घरात गंगुबाईचा जन्म झाला होता. तिला चित्रपटाची आवड असल्यामुळे मोठे झाल्यावर मुंबईला जाऊन सिनेमात काम करायचे असे स्वप्न ती पहात असे. त्याच काळात तिच्या वडिलांच्या हाताखाली काम करणाऱ्या एका व्यक्ती सोबत तिचे प्रेम प्रकरण सुरू झाले. त्या व्यक्तीने तिला मुंबई जाऊन लग्न करू असेल संगितले.

मुंबईला जाऊन चित्रपटा काम करण्याची इच्छा असल्यामुळे कोणत्याही गोष्टीचा विचार न करतात गंगुबाई मुंबईला आली. त्या व्यक्तीने गंगुबाईची विक्री कामाठी पुऱ्यात करण्यात आली. घरातून पळून आपल्यामुळे पुन्हा घरी जाणे शक्य नव्हते. आणि ती तिथेच व्यवसाया करू लागली. काही दिवसांनी पठाण गॅंगच्या एका व्यक्तीने तिला त्रास देण्यास सुरु केली. काही वेळेस अत्याचारांमुळे तिला हॉस्पिटल मध्ये सुद्धा राहावे लागत असे.

एक दिवस हॉस्पिटल मधून गंगुबाई पठाण गॅंगचा प्रमुख करीम लाला यांच्या घरी गेली. आणि तिच्यावर होण्याऱ्या अत्याचरबद्दल तिने करीम लाला याला सांगितले. हे एकूण करीम लालाने शब्द दिला होता आज पासून तुझ्यावर कोणीच अत्याचार करणार नाही. तू करीम लालची बहीण आहेस. या दिवसापासून गंगुबाईला कोणी त्रास देत नसे. त्यात इतर महिलांवर होणाऱ्या अत्याचावर ती काम करू लागली.

काही दिवसात ती गंगू ची गंगुबाई झाली विविध ठिकणी तिला भाषणा साठी बोलावले जाऊ लागले. एका भाषणात असा उल्लेख करते वैश्य वेवसायामुळे स्त्री जातील आम्ही’ कलनक आहोत असे बोले जाते. पण आम्हा वैश्यामुळे हजारो स्त्रियांचे पावित्र अबाधित राहते हे विसरू नका. यामुळे लोक तिच्याकडे आदराने पाहून लागले. बरेच लोक तिच्याकडे आपल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी येत असत.

कामाठी पुरा मधून वैश्य व्यवसायास स्थलांतरी करण्यासाठी मोठे आंदोलन सुरु झाले. पण या ठिकाणावरून वैश्य व्यवसाया स्थलांतरित होणार नाही. यासाठी तिने आंदोलन सुरु केले. आणि त्याच काळात तकालीन देशांचे प्रनतप्रधान याना भेटणायची संधी मिळाली वैश्य व्यवसायास स्थलांतर नकरण्याची भूकिमा मंडळी. या भेटीचे बरेच किस्से सुद्धा सांगितले जातात.

गंगुबाई काठीयावाडी हा चित्रपट प्रसीद्ध लेखक हुसेन झैदी यांनी लिहिल्या Mafia queens of mumbai यापुस्तकावर आधारित आहे. पण गंगुबाई यांच्या कुटूंबानी या चित्रपटावर आक्षेप घेतला आहे. त्यांच्या मते गंगुबाई या समाजसेविका होत्या आपण चित्रपटात वेगळेच काहीतरी दाखवण्यात आले आहे. हे आम्हला मान्य नाही असे त्यांचे मानस पुत्र म्हणतात. त्याच बरोबर चित्रपट तयार करण्याआधी आमच्याशी कोणताही संपर्क करण्यात आलेला नाही.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र कुटुंब परिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट