नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो हे कलियुग आहे आणि ह्या कलियुगात पैस्याला खूप महत्त्व आहे प्रेत्येकजण पैसा मिळवण्यासाठी अनेक प्रयत्न करत असतो. प्रेत्येकाला च यश मिळते असे नाही. आपण आजच्या लेखामध्ये काही ज्योतिष उपाय पैसे मिळवण्यासाठी पाहणार आहोत ह्या उपायाने अनेकांना फायदा झाला आहे. मात्र हा उपाय आम्ही केलाय हे सांगत नाहीत कारण असे आहे कि आपण जो उपाय केला आहे ते कोणाला सांगितले की त्या उपायाचा असर लगेचच संपतो. म्हूणन हे उपाय गपचूप करत जा. आज आपण सांगणार आहोत तो उपाय तुम्ही दररोज व नियमित करायचा आहे. ह्या उपायाने तुमची आर्थिक स्थितीत बदल होईल तुमच्या कडे पैसे येण्यास सुरवात होईल. माता लक्ष्मीचा वास आपल्या घरात कायम राहील.
उपाय असा आहे की आपण दर शनिवारी आपल्या घरातील धान्य दळून आणावे. तुम्ही बोललं कि असे उपाय करून फायदा होतो का तर मित्रांनो लोक सांगत नाहीत कि त्यांना फायदा झाला आहे कारण त्याचा असा कमी होतो. तर तुम्ही स्वतः हा उपाय करून पहा तर तुम्हाला ह्याचा अनुभव येईल. मित्रांनो तर शनिवारी आपण धान्य दळून आणायचे आहे आणि ते धान्य जर गहू असतील तर ह्या गव्हाच्या आपण तीन गोष्टी टाकायच्या आहेत. त्यातील पहिली गोष्ट आहे काळी चणे, हे तुम्हाला देवपूजेची सामान जिथे मिळतात तिथे हे मिळून जातील. तर हे १०० ग्राम काळे चणे आपण त्यात टाकायचे आहेत.
दुसरी गोष्ट म्हणजे ११ तुळशीची पाने टाकायची आहेत लक्षात घ्या आपण पाने काढताना तुळशीच्या रोपट्याला कोणत्याही प्रकारची हानि होणार नाही ह्याची काळजी घ्यावी. व पाने तोडून स्वच्छ पाण्याने धुवून ती त्या गहू मध्ये टाकायची आहेत. पाने काडत असताना आपण ओम नमो नारायणा …! ह्या मंत्राचा किमान १०८ वेळा जाप करायचा आहे. व तुळशी मातेला आपल्या मनातील याचना आपले संकट सांगायचे आहे. व त्यानंतर तुळशीची पाने काढून घ्याची आहेत.
तिसरी गोष्ट आपण घेणार आहोत ती म्हणजे दोन केसरची काड्या किंवा दाणे आपण त्यात टाकायच्या आहेत. आणि ते सर्व आपण गहू मध्ये मिक्स करून घ्याचे आहे. आणि हे गहू तुम्ही शनिवारच्या दिवशीच फक्त दळायचे आहेत. हिथून पुढे तुम्ही जर शनिवारीच आपल्या घरातील दळण करत चला. हा उपाय तुम्ही करायला सुरवात करा आणि तुम्हाला ह्याचा परीणाम नक्की दिसेल. तुमच्या घरात कोणत्या तरी मार्गी पैसे येईला सुरवात होईल तसेच आपली घरातील पैसे वायफळ खर्च होणे बंद होतील पैसा घरात टिकून राहील. तर मित्रांनो आपला लेख आवडला असेल तर नक्की लाइक व शेयर करा आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.
टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.




