घरगुती उपाय

काळे डाग, वांग सर्व घालवा अगदी ७ दिवसांत, करा हा घरगुती उपाय.

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे. मित्रांनो आपल्या चेहऱ्यावर काळे डाग असतील किंवा वांग असतील तर ह्यावर आजच्या लेखात आपण एक आयुर्वेदिक जो कि कोणत्याही प्रकारचे साईड इफेक्ट नसणारा आहे. घरगुती उपाय आहे ह्यासाठी लागणार आहेत आपल्याला घरातीलच सहज उपलब्ध होणाऱ्या ३ वस्तू. त्या वस्तू कोणत्या आहेत आणि त्याचा वापर कसा करायचा ते आपण आज जाणून घेउयात.

काळे डाग येतात का कारण कि आपल्या शरीरातील हार्मोन्स च संतुलन योग्य प्रकारे नसते. आणखी करणे देखील असतात जसे कि फँगल संक्रमण असेल, गर्भावस्था असेल किंवा उन्हात जास्त काळ फिरणे चेहऱ्यवार पिंपल्स येणे, विशिष्ट वयात पीपल्स आल्यनंतर ते फोडणे त्यानंतर असे काळे डाग राहतात.

असे काळे डाग आपल्या सौंदर्यात बाधा निर्माण करते. आणि मित्रांनो कोणाला सुंदर चेहरा नको आहे. हा उपाय नक्की करा तुमच्या चेहऱ्यावरील सर्व डाग निघून जातील सर्व वांग पणन निघून जातील तसेच चेहरा तजेलदार व मुलायम होईल.

मित्रांनो आपण ह्यात उपायासाठी पहिला पदार्थ वापरणार आहोत तो म्हणजे हळद कारण ह्यात अँटिऑक्सिजन, अँटीबॅक्टरीअल प्रॉपर्टीस आहेत. ह्याचे सर्व गुणधर्म आपल्या त्वचेसाठी फायदेशीर आहेत. हळद आपण आरोग्याच्या इतर समस्यांसाठी वापरत असतो ह्या उपायासाठी देखील आपण हळद वापरणार आहोत. दुसरा पदार्थ आहे तो म्हणजे बेसन पीठ. मित्रांनो ह्यामध्ये देखील व्हिटॅमिन बी, बी ६, पोटॅशिअम, आयर्न, कॅलसिम, झिंक इत्यादी घटक असतात जे आपल्या त्वचेच्या आरोग्यसाठी फायदेशीर ठरतात.

यानंतर आपण तिसरा पदार्थ आपण वापरणार आहोत ते म्हणजे अर्धा चमचा लिंबाचा रस. लिंबू त्वचेसाठी अत्यंत उपयुक्त आहे. व्हिटॅमिन सि जे कि आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर असते. त्वचेमध्ये कोलॅजिन नावाचा घटक जो आहे तो निर्माण करण्यास मदत करत असते. अँटिऑक्सिडेन्ट गुणधर्म हे ह्या मध्ये असतात. म्हणून लिंबू देखील ह्या उपायात आपण वापरणार आहोत.

मित्रांनो एक बाउल घ्या किंवा एखादी डिश देखील आपण घेऊ शकता. अश्या पद्धतीने आपण बेसन पीठ व २ चमचे त्या बाउल मध्ये घ्याच आहे त्यानंतर आपण एक चमचा हळद त्यात घ्याचे आहे. व अर्धा चमचा लिंबाचा रस त्यात घ्याचा आहे. अश्या प्रकारे सर्व मिश्रण आपण सर्व मिक्स करून घ्याचे आहे. थोडेसे जास्त लिंबू घेतले तरी चालेल जेणेकरून आपले मिश्रण चांगले बनेल.

हि मिश्रण जी पेस्ट तयार झालेली आहे ती आपण आपल्या चेहऱ्यावर ज्या ठिकाणी वांग किंवा काळे डाग आहेत त्या ठिकाणी लावायची आहे मात्र मित्रांनो एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपण चेहरयावर हि पेस्ट लावण्याआधी आपला चेहरा थंड पाण्याने धुवून घ्याचा आहे. व नंतर हि पेस्ट आपण लावायची आहे. हि पेस्ट लावताना तिला सर्क्युलर मोशन मध्ये लावायची आहे. व हि थोड्या वेळाने आपण ती काढून टाकायची आहे व चेहरा स्वच्छ धुवायचा आहे.

मित्रांनो हा उपाय आपण सलग एक आठवडा करा तुम्हाला नक्की फरक दिसून येईल तुमच्या चेहऱयावरील सर्व डाग निघून जातील चेहरा मऊ तजेलदार दिसेल. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप :- या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीचा वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट