नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे. ज्या व्यक्तीच्या पाठीशी साडेसाती लागलेली आहे त्यांना खूप साऱ्या संकटाना सामोरे जावे लागते. धंदा आपला जो काही व्यवसाय नीट चालत नाही. खूप मेहनत करून देखील हाती पैसा जितका येईला हवा तितका येत नाही. म्हणजेच केलेल्या कामाचा मोबदला आपल्याला मिळत नाही.
आणि कधी कधी मोबदला मिळाला तरी तो कुठे ना कुठे वायफळ खर्च होऊन जातो. विद्यार्थांच्या बाबतीत देखील ज्यांना शनिदोष आहे त्यांना यश कधीच मिळत नाही. ते खूप मेहनत करतात अगदी रात्रदिवस अभ्यास करतात परंतु त्यांना पाहिजे ते यश काही वेळा मिळत नाही.
ह्या सर्व घटनांमागे शनीची साडेसाती लागलेली असते. ज्या गोष्टींमधून आपल्या घरी पैसा येत होता त्या सर्व गोष्टींवर ह्या शनीच्या साडेसातीमुळे सर्व वाईट परिणाम घडून येतो. परिणामी आपल्यावर आर्थिक संकटे ओढवतात. काहींची शारीरिक स्थिती पण खूप विकत होते त्यांना कितीही उपचार केले तरी त्यांची परिस्थिती काही सुधारत नाही. पंरतु कोणत्याही इलाजावर त्यांना बरे वाटत नाही. आजच्या लेखात आपण शनिदोष दूर करण्यासाठी एक अत्यंत अचूक व प्रभावी उपाय पाहणार आहोत.
उपाय हा आपल्याला कोणत्याही एका शनिवारी करायचा आहे. ह्या उपायासाठी आपल्याला एक तांब्याभर पाणी घ्याच आहे, त्यानंतर ४ मीटर काळा धागा व थोडीशी खडीसाखर घ्या. तांब्या हा आपण स्टील चा वापरावा तर असा भरून घेतलेल्या तांब्याभर पाण्यात आपण थोडीशी खडीसाखर टाकायची आहे. एका शनिवारी आपण सकाळी अंघोळ झाल्यानंतर आपण हे तांब्याभर जल घेऊन पिंपळाच्या झाडाखाली जाईचे आहे.
तिथे गेल्यानंतर आपण त्या झाडाखाली बसून आपण हनुमान व शनिदेवांचे स्मरण करायचे आहे. त्यानंतर आपण पाणी आपण आणलेले आहे ते आपण त्या झाडाच्या बुंध्याशी घालायचे आहे. आणि त्यानंतर आपण काळ्या कलरचा धागा घेऊन आलेलो आहोत तो आपण पिंपळाच्या झाडाला सात वेळा गुंडाळावा.
अश्या सात वेळा धागा गुंडाळताना आपण क्लॉकवाइज फेऱ्या मारायच्या आहेत व फेऱ्या मारत असताना आपण एक मंत्राचा जप करायचा आहे. तो म्हणजे ॐ शं शनैश्चराय नमः ह्या मंत्राचा तुम्हाला जितक्या वेळा शक्य होईल तितक्या वेळा. ह्या मंत्राचा जप आपण करत राहा.
त्यानंतर आपण राहिलेला धागा आहे तो आपण तोडायचा नाही तो धागा दुसऱ्या धाग्यात गुंतवून ठेवा. घरी ह्यातील धागा चुकूनही ठेवू नका. त्यानंतर आपण पिंपळाच्या झाडाखाली आपण शांत बसायचे आहे. तिथे आपण एक तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे.
आपल्याला जर शनीचालिसा येत असेल तर आपण ती म्हणावी नाहीतर आपण हनुमान चलिसेचा पाठ म्हण्टला तरी चालेल. त्यानंतर आपण हनुमंताना शनिदेवांना प्रार्थना करा कि आपल्याला जी काही त्रास होत आहे ज्या शारीरिक व्याधी आहेत त्यापासून आपली मुक्ती करा अशी प्रार्थना आपण करायची आहे.
काही दिवसातच आपल्यावरील सर्व संकटे दूर होईला लागतील. मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र कुटुंब परिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.




