Get white teeth in a few minutes
घरगुती उपाय

पांढरे शुभ्र दात मिळवा काही मिनिटात. करा हा उपाय घरच्या घरी.

पांढरे आणि शुभ्र दात सर्वाना हवे असते. पण बऱ्याच वेळेस आपण दात स्वच्छ धून सुद्धा पिवळसर (पिवळे) दिसतात, त्या सोबत काही वेळेस आपल्या दातावर काही डाग सुद्धा येतात. आणि यामुळे आपल्याला मित्र मंडळी मध्ये गप्पा मरताना बऱ्याच वेळेस लाजिरवाणे वाटत असते. अश्या समस्या वरती बरेच खर्चिक उपाय करावे लागते आणि त्या मधून सुद्धा काही प्रमाणात हवे तसे चागले परिणाम दिसून येत नाही.

खरेतर दात पिवळे होणे आणि दातांवर काही प्रमाणात डाग येणे या समस्या जरी सामान्य असल्या तरी आपल्याला काही प्रमाणात का होईना त्या नकोशा असतात. या मागे आपल्या काही वाईट सवयी करणीभूत असतात. जसेकी दात स्वच्छ न धुणे, रात्री दात न धुता झोपणे, काही वेसण असते त्यामुळे दातावर डाग निर्माण होतात. पुन्हा दात पंधरे शुभ्र करण्यासाठी काही घरगुती उपाय आहेत. ते जर आपण केले तर आपले दात स्वच्छ आणि शुभ्र होतात.

पिवळे झलेले दात पंधरे करण्यासाठी म्हणजेच इंग्लिश मध्ये त्याला आपण teeth whitening आहे म्हणतो. दात पांढरे करण्यासाठी आपण आज एक खुप छोटासा उपाय पाहणार आहोत. विशेष म्हणजे त्या पासून कोणताही दुष्परिणाम होणार नाही. त्या सोबत हा उपाय जरी घरी कराचा असला तरी त्या साठी विशेष कोणतीही पूर्व तयारी करण्याची गरज नाही. आपल्याला एका झडाचे पाने घ्याची आहेत आहि त्याच्या चोथा जो असतो त्या पासून दाताची मालिश करायची आहे .

एका झडाचे पाने असे बोलल्यावर तुम्हला कडू लिबांचे झाड डोळ्या समोर आले असेल. पण मित्रांनो तुम्ही चुकला आहात. विशेष म्हणजे त्या झाडा पासून येणाऱ्या फळाचे नाव ऐकल्यावर आपल्या तोंडाला पाणी येते. आणि त्या झडाचे पाने वापरून आपण दरवाज्याचे तोरण तयार करण्यासाठी उपयोग करतो. होय बरोबर आहे ते झाड म्हणजे आंब्याचे. होय अंब्याच्या झाडाचे पाने आपल्याला वापरून दात पांढरे करायचे आहे. ते कसे करायचे ते जाणून घेऊ.

हे पण वाचा :-  कामात यश प्राप्त होण्यासाठी बोला १०८ वेळा हे शब्द.

हि कृती करायची आहे ती खुप सोपी आहे. त्या साठी अंब्याच्या झाडाचे पाने आपल्या घेऊन याची आहेत. ती कशी घ्याची हे आधी जाणून घेऊ. जास्त कवळी आणि खुप जुनी न घेता या दोघांच्या मधल्या दर्जाची पाने घ्याची आहेत. ती सुद्धा दोन ते तीन पाने घ्याची आहेत. ती घेल्या नंतर स्वच्छ मिठाच्या पाण्यानी धून घ्याची आहेत.एक गोष्ट लक्षात असुद्या त्या पानांची देठे कडून टाकायची आहेत. नंतर ती पाने दातांनी चावून चावून त्याचा तोंडातच चोथा तयार करण्याचा आहे. आणि त्याने सर्व दातावर मॉलिश कायची आहे. ज्या प्रमाणे आपण मंजन नि दात घासतो त्या प्रमाणे. असे रोज सकाळी उठल्यावर दोन ते तीन दिवस करायचे आहे. जास्त प्रमाणात पिवळे असतील तर असे सात ते आठ दिवस करायचे आहे. याचा परिणाम तुम्हला नक्की दिसून येईल.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप :- या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या.

व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.
व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.