धार्मिक

जर का घरात असेल जपमाळ तर ही चूक करू नका.

जे व्यक्ती रोज जप करतात त्यांच्या घरात जपमाळ नेस असे नाही. जवळपास प्रत्येकाच्या घरात जपमाळ असते. बऱ्याच लोकांना याबद्दल बिलकुल कल्पना नसेल कि जपमाळ घरात कशा पद्धतीने ठेवायची असते. बऱ्याच लोकांकडे वेगवेगळ्या प्रकारच्या जपमाळ असतात जसे कि तुळशीची जपमाळ, काही वेळेस रुद्राक्षची जपमाळ असते तर काही जण स्पटिकाची जपमाळ वापरतो.

जपमाळ हि कोणत्याही प्रकारची असली तरी चालते पण त्याचे निमय हे पाळले पाहिजे. जर का आपण काही नियमनाचे पालन केले नाही तर खुप मोठे नुकसान होण्याची शक्यता असते. आपण केलाय उपासनेचे आपल्याला कोणतेच लाभ मिळत नाही . काही शास्त्रा नुसार काही नियम संगितले गेले आहेत. त्याचे योग्य पालन आपल्याला करायचे आहे.

काही भक्त हे जपमाळेचा वापर नकरता बऱ्याच वेळेस जप करतात. पण काही मान्यते नुसार जर का आपण कोणताही जप हा जपमाळेवर केल्यास त्याचे लाभ हे खुप चागल्या प्रमाणात मिळतात. त्यामुळे शक्यतो मंत्राचा जप हा जपमाळेवर करावा. जपमाळेचा सर्वात महत्वाचा नियम म्हणजे एकाच माळेवर वेगवेगळ्या देवांचा जप करुनये.

पण काही वेळेस एकाच जपमाळेवर तुम्हला विविध प्रकारचे जप करायचा असेल तर त्या साठी काही नियम दिले गेले आहे. म्हणजे का तर उग्र आणि स्वम्य या दोन देवीदेवतांची जप एकत्र करुनये. उदारहरणात भगवान श्री हरी श्री विष्णू आणि काली माता यांचा जप एकत्र करून चालणार नाही. त्याच सोबत एक गोष्ट कटाक्षाने पाळली पाहिजे ती म्हणजे आपली माळ हि दुसऱ्या कोणाला जपा साठी कोणाला देऊ नका आणि दुसऱ्याची माळ ही जप करण्यासाठी वापरू नका.

त्याच सोबत जपमाळही कधीच खुंटीला अडकून ठेऊ नका किंवा इतरत्र कोठे ठेऊ नका. त्या साठी एक छोटीशी डबी करून त्यात ठेवत जा. त्याबरोबर रोज नित्य नियमाने त्या जपमाळीची एक फुल वाहून पूजा करत जा. जर का घरातील प्रत्येक व्यक्ती हा जप करत आले तर प्रत्येकासाठी वेगळी जपमाळ वापरण्यास विसरू नका. जपमाळेचा अपमान कधीही करू नका.

जपमाळेचे महत्व खुप मोठे आहे. कारण प्रत्येक जपमाळ रुद्राक्ष आणि तुळशी पासून बनलेली असते त्याच सोबत हे दोन्ही पवित्र वस्तू आपल्या जवळ ठेऊन जर का आपण जप केला तर त्याचे पवित्र आपल्या खुप लाभते किती जप आपण केला हे सुद्धा आपल्याला लगेच समजून येते. अंगठ्यात आणि बोटा मध्ये जे माळे मुळे जे घर्षण निमार्ण होते त्यामुळे एक प्रकारचे चैत्यन्य आपल्यात निर्माण होते.

बऱ्याच व्यक्तींना काही सवय असते कि काही दिवस एका देवाचे नामस्मरण करायचे आणि काही दिवसा नंतर दुसऱ्या देवाचे नामस्मरण करायचे. मित्रांनो भक्ती सर्वदेवांची करा पण ज्या देवाचे नामस्मरण केळ्यावर आपल्यात एक चैतन्य निर्माण होते. आपल्या आनंद येतो असा मंत्र हा आपल्या शेवटच्या श्वास पर्यंत घट पकडून ठेवा.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र कुटुंब परिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट