नमस्कार मित्रांनो तुमच आमच्या वेबसाइट वरती स्वागत आहे. मित्रांनो काही घरात आपण पाहत असतो कि जिथे घरात कोणी ना कोणी नेहमी आजारी असते, घरात कितीही लोकांनी प्रयत्न केले तरी यश मिळत नाही, घरात दारिद्र्य व गरिबी वास करते, शेतजमीन असते त्यामध्ये व्यवस्थित पीक येत नाही, मुलांची बुद्धी प्रखर असून सुद्धा त्यांना नोकरी मिळत नाही असे सर्व झाले कि माणूस पूर्णतः भांबाहून जातो. ह्या सर्वातून बाहेर कसे पडायचे त्याला प्रश्न पडतो अश्या वेळी ज्योतिषशास्त्र, हिंदुशास्त्र, कामी येऊ शकते ह्या समस्यांचे निवारण करण्यासाठी काही उपाय आपण आजच्या लेखात सांगणार आहोत. पूर्ण श्रद्धेने हे उपाय आपण करा तुम्हाला ह्या अडचणीतून नक्की बाहेर याल.
मित्रांनो घरातून नाकारात्मकता गरिबी दूर करणारा पहिला उपाय आहे अन्नदान, अनेक लोक म्हणतील कि आमच्यकडे स्वतःकडेच पैसे नाहीत स्वतःच गरीब आहोत तर आम्ही अन्नदान कसे करावे तर मित्रांनो आपल्याला जितके शक्य असेल आपल्या कुवतीनुसार गोरगरिबांना अन्नदान अवश्य करा ह्या जगात अशे खूप लोक आहेत कि ज्यांना दोन वेळेचे खायला देखील मिळत नाही.
अनेक अनाथाश्रम निराधार असतात ह्या सर्व समस्यांचे निवारण करण्यासाठी हा सर्वोत्तम मार्ग आहे तो म्हणजे अन्नदान जो अन्नदान करतो त्याला अन्न खाणाऱ्याचे आशीर्वाद प्राप्त होतात. ज्या व्यक्ती तुमच्या हाताचं खातात त्या संतुष्ट होऊन तुम्हाला आशीर्वाद देतात आणि हा आशीर्वादाच्या बळावर संपूर्ण घराण्याचे दोष बरे होतात. महत्वाच्या तिथींना आपण हे अन्नदान करत चला.
मित्रांनो दुसरा उपाय आहे तो म्हणजे हळद आणि तांदूळचा हळकुंड आणून आपण ती वाटून घ्या अगदी शक्य नसेल तर आयती विकतची हळद वापरली तरी चालेल. प्रकारे थोडी हळद आपण घ्याची आहे आणि थोडे अक्षदा आपण घ्याच्या आहेत ह्या अक्षदांना पूर्णान्न म्हणले आहे. हिंदुधर्मशास्त्रात ह्यांना खूप मोठे माहात्म्य आहे अशे तांदूळ व हळद एकत्र करून त्यांना पाण्यात मिक्स करायचे आहे व्यवस्थित त्याचा घोळ बनवून मिक्सर च्या सहाय्याने देखील तुम्ही हा घोळ बनवू शकता.
आणि हा तयार झालेला घोळ आपण मुख्य दरवाजावर असा हा मुख्य दरवाजा जिथून सर्व साकारात्क तसेच नाकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते अश्या ठिकाणी आपण ह्या मिश्रणाने स्वस्तिक किंवा ओम लिहायचे आहे. हे करून आपण आपल्या घरात लक्ष्मीला अवाहन करत असतो. स्वस्तिक काढत असाल तर त्याच्या बाजूला दोन दंडके काढण्यास विसरू नका. ह्या स्वस्तिकात देवीदेवतांचा वास करत असतो.
मित्रांनो ह्या उपायाने तुमचे कामातील सर्व अडचणी दूर होतात, सर्व विघ्नबाधा ह्या ह्या स्वस्तिक ज्यामध्ये सर्व देवीदेवता वास करतात त्या दूर होतात. मित्रांनो महिन्यातून मात्र हे चिन्ह जे काढले आहे ते नव्याने काढण्यास विसरू नका. विशेष सणांना चौकटीला तोरण लावा चौकट नेहमी स्वच्छ राहील ह्याकडे विशेष लक्ष ठेवा. कारण ह्या सर्व गोष्टी घरात सकारात्मक गोष्टी आकर्षित करत असते. मित्रांनो आपल्याला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.




