धार्मिक

घरात अन्नपूर्णा मताची मूर्ती असेल तर, अशी पूजा करा.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे.मित्रांनो जर आपल्या घरी जर अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल तर तुम्ही हा लेख नक्की पूर्ण वाचा. तर मित्रांनो देवघरात आपल्या अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवल्याने घरात सुख समृद्धी नांदते आपल्याला घरात कधीच धान्याची कमतरता भासत नाही. आपल्याला व घरातील लोकांना चांगले आरोग्य लाभते. खूप लोकांच्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती असते मात्र खूप कमी लोकांना माहिती असेल कि ती मूर्ती देवघरात कशी ठेवावी व कशे पूजन करावे.

मित्रांनो आपल्या देवघरात अन्नपूर्णा मातेची मूर्ती फक्त वस्त्रवती कधीच ठेऊ नये. मातेची मूर्ती ठेवण्यासाठी सर्वप्रथम एक स्वछ अशी तांब्याची किंवा पितळेची छोटी ताटली किंवा आपण तबकडी म्हणतो ती घ्यावी त्यानंतर त्यात तांदूळ किंवा गहू घालावेत. त्यानंतर त्या गहू किंवा तांदळावर हळद आणि कुंकू वाहायचे आहे. आणि त्यावर अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवावी. अन्नपूर्णा माता हि धनधाण्याची देवता आहे आणि आणि म्हणूनच हि मूर्ती धान्यावर ठेवण्याचे विशेष महत्व आहे.

अश्या ह्या अन्नपूर्णा मातेच्या ठेवलेल्या मूर्तीची यथासंग पद्धतीने पूजा अर्चना केली पाहिजे शक्य झाल्यास दररोज किंवा दर आठवड्याला तरी ते धान्य म्हणजेच गहू किंवा तांदूळ जे पण तुम्ही अन्नपूर्णा मातेला ठेवले आहे ते बदलावे. आणि जे आपण तांदूळ किंवा गहू तबकडीमध्ये ठेवतो ते धान्य आपण आपल्या दररोजच्या जेवण बनवण्यामध्ये वापरावे तसे केल्याने आपल्या घरातील सर्वानाच माता अन्नपूर्णा देवीचा अश्रीवादाने आरोग्य व सुखसमृद्धी लाभते. तसेच त्यातले काही दाणे आपण पक्ष्यांचे खायला घ्यायेत.

देवी अन्नपूर्णा देवीची उपासना करत असताना आपण अन्नपूर्णा देवीचे स्तोत्र देखील बोलले पाहिजे अश्या प्रकारे आपण दररोज अन्नपूर्णा देवीची उपासना अगदी मनोभावे व भक्तीने करा. तुमच्यावर व तुमच्या परिवारावर अन्नपूर्णा मातेची कृपारुस्ती कायम राहील व तुम्हाला कधीच धनधान्याची कमी पडणार नाही. तुम्ही अगदी सुखसमृद्धी व आनंदीत राहाल. तर मित्रांनो आपला लेख आवडला असेल तर नक्की लाइक व शेयर करा आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

हे पण वाचा :-  हे दोन अंक लिहा कोणत्याही मंदिरात जाऊन. तुमचे भाग्य बदल्याशिवाय रहाणार नाही.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.
व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.