लाईफस्टाईल

घरात चुकून देखील आणू नका हि एक गोष्ट…

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे.मित्रांनो आपल्या घरी गरिबी येते, पैसे पुरेनासे होतात, जीवनामध्ये नाकारत्मकता येते, बरकत नसते, किंवा वाईट शक्ती येते. अशी वाईट शक्ती कुठून येते ती येते आपल्या घराच्या मुख्य दरवाजा मधून होय आपल्या घराचा मेन दरवाजा तिथून. यामुळे आपल्या घरात संकटे अडचणी ह्या येताच असतात. म्हणून मित्रांनो आज आपण आपल्या लेखामध्ये अशी एक गोष्ट सांगणार आहे ती तुमच्या मार्फत घरामध्ये प्रवेश करत असते. तुम्हीच त्या वाईट शक्तीला घरात घेऊन येत. आपल्या अजाणतेपणी आपण ती गोष्ट करतो ज्यामुळे आपल्या घरी आपण वाईट शक्ती आणतो ज्यामुळे आपल्या घरात गरिबी येते, नकारात्मकता, तसेच आपल्या घरामध्ये बरकत होऊ देत नाही. पण अशाच गोष्टी आपण घरात घेऊन नाही आनलं पाहिजे. राहू केतू च्या सभंदामध्ये ह्या गोष्टींना बघितले जाते.

तर मित्रांनो हि गोष्ट आहे ती म्हणजे आपण वापरात असालेले पादत्राण मग ते चप्पल, बूट, किंवा सँडल असो कि अजून काही असो. महिला किंवा पुरुष असो किंवा आपल्या घरातील लहान मुले असतात जी बाहेरून घरात तसेच प्रवेश करतात.पण वस्तूशास्त्रप्रमाणे आपण आपली चपला, बूट, किंवा सँडल असो ती घराच्या बाहेरच काढावी तिला घरात अनु नये आपल्या घरी चपलीचे स्टॅन्ड असेल तर ते घराबाहेरच ठेवावे. त्याला घराच्या आत अनु नये. घरात येताना आपली पादत्राणे बाहेर कडूनच घरामध्ये प्रवेश करायला पाहिजे.

जे लोक आपल्या चप्पल बूट घरात तसेच घालून येतात त्यांचा घरात नाकारत्मकता खूप येते.त्या घरी नेहमी गरिबी असते. म्हणूनच तुम्ही लक्षात ठेवायचे आहे कि आपली चप्पल, बूट आपण घराच्या बाहेरच काढायची आहेत. आणि मग तुम्ही घरामध्ये प्रवेश करा. आपण घराबाहेर खूप साऱ्या लोकांमध्ये वावरतो प्रेत्येकाची बाहेर वाईट किंवा बाहेरील घाण असते त्यावर आपण आपल्या चप्पल ने फिरत असतो आणि तीच घाण आपल्या घरात आणल्यामुळे आपल्या घरात नाकारत्मकता तसेच वातावरण दूषित होते त्यामुळे आपल्या सोभोवताली नेहमी नेगेटिव्ह शक्ती वास करते ज्याचेच कारण आपल्या घरात लक्ष्मी टिकत नाही पैसे येत नाही. म्हणूनच काही झाली तरी आपण आपल्या चपला मुख्य दरवाज्याच्या बाहेरच काढा. तर मित्रांनो आपला लेख आवडला असेल तर नक्की लाइक व शेयर करा आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट