नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो अचानक धनप्राप्ती साठी म्हणजे अगदी कोणत्याही मार्गाने अनपेक्षित पणे कल्पना नसताना प्रचंड पैसे खेचला जाईल. आपल्याकडे पैस्याची कधीही कमी पडणार नाही. मित्रांनो जो हा उपाय अगदी मनोभावे व विश्वासाने करते त्याला याचा लाभ नक्की होतो. आपण हा उपाय आपल्या घरामध्ये असणाऱ्या सामग्री वापरूनच करणार आहोत. हा एक तोटका आहे खूप लोक तोटका बोलले कि घाबरून जातात आणि त्याचा खूप वेळा वेगळा अर्थ काढतात. आपल्याला हा उपाय करण्यासाठी लागणारी सामग्री आहे ती म्हणजे कापूर आपल्याला २-३ कापराच्या वडी, आणि २ गुलाबाचे फुल शक्यतो लाल रंगाचे असावे कारण शास्त्रानुसार लाल रंगाचे फुल अधिक प्रभावशाली असते. दुर्गा मातेची फोटो किंवा दुर्गा मातेची मूर्ती.
तुंम्ही हे सर्व तोटका करत असताना जेव्हा तुही ह्या वस्तू किंवा मातेची फोटो किंवा मूर्ती आणायला बाजारात जात तेव्हा अगदी सकारात्मक भावनेने जा. पूजा करण्यासाठी जो आपण घेतलेली लक्ष्मी मातेची मूर्ती आहे ती एका चौरंगावर ठेवून तिची हळद कुंकू वाहून पूजा करायची आहे. आणि त्या ठिकाणी आपण तुपाचा दिवा लावावा. आपण देशी गाई च तूप वापरावे कारण गौ मातेमध्ये ३३ कोठी देवांचा वास असतो म्हणून शक्यतो आपण गाईचं तूप वापरावे. मित्रांनो ह्या विश्वामध्ये जेवढ्या काही वस्तू आहे त्या सर्व वस्तूंचा आपल्याशी काही ना काही सभंद असतो. ह्या वस्तू ज्या आपण घेतल्या आहेत त्या वस्तूंचं आणि आपलं जे काही सभंद होणार आहेत आपल्यासोबत, त्यामुले आपल्या जीवनामध्ये भाग्यात धनप्राप्तीचे योग निर्माण होणार आहेत.आणि म्हणून कोणताही उपय करताना आपण चांगल्या भावनेने व सकारत्मक भावनेने खरेदी करावे.
आपण हा उपाय तुम्ही कोणत्याही दिवशी करावा फक्त तो सूर्य मावल्यानंतर सायंकाळी हा उपाय करावा. उपाय करायच्या आधी अंघोळ केली तर फार उत्तम नसेल तर आपण हाथ पाय स्वछ धुवावे व आपण पूजेला बसावे. फोटो किंवा मूर्तीला चौरंगावर ठेऊन विधिवत पूजा करा अगदी अगरबत्तीच्या तुपाचा दिवा लावून पूजा करताना फोटो ला आपण गुलाबाचे फुल वाहायचे आहे. त्यानंतर आपण हाथ जोडून आपल्याला अचानक धनप्राप्ती होउदे ऐश्वर्य यावं ह्यासाठी आपण प्रार्थना करायची आहे. आणि त्यानंतर १ गुलाबाचे फुल एका तबकडी घ्यावी व त्यात ते ठेवावे व त्यावर कपूर ठेवून जाळायचा आहे.
आणि जे जाळलेलं फुल आहे ते पुन्हा त्या मातेच्या फोटो ला अर्पण करायचं आहे. तुम्ही म्हणाल कि जळालेल फुल कास काय अर्पण करावे. तर मित्रांनो हा एक तोटका आहे त्यामुळे तसेच ते अर्पण करावे.त्यामुळे आपण कोणतेही नाकारात्मकता न आणता आपण तो उपाय करायचा आहे. तर मित्रांनो आपला लेख आवडला असेल तर नक्की लाइक व शेयर करा आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.
टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद




