नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. अलीकडे सगळीकडे भीतीचे वातावरण असताना आणखी एक भीतीची बाब समोर अली आहे ती म्हणजे संक्रमणाची तिसरी लाट. आणि ह्यामध्ये मुलांना जास्त त्रास होण्याची शक्यता आहे. आणि आणखी एक बाब समोर चिंतेची आहे ती म्हणजे पावसाळा ज्या वेळी पावसाळा सुरु होतो त्या वेळी हवामानामध्ये दमटपणा येतो.
त्याचबरोबर पावसामुळे सर्दी, खोकला, ताप हि सर्वसामान्य आजार असतात हे होत असतात आणि हे आजार आणि संक्रमणाची जी लक्षणे आहेत ती जवळजवळ सारखी असल्यामुळे साधी सर्दी देखील आपल्या मुलांना होऊ नये म्हणून आपण सर्व काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे आणि आजचा उपाय आपण त्यासाठीच आहे आजचा उपाय केल्याने तुम्हाला साधी सर्दी देखील होणार नाही पावसामध्ये कितीही भिजले असले, बाहेर कितीही दमट वातावरण असले तरी कोणालाही सर्दी होणार नाही.
अगदी उपाय साधा आहे झोपण्यापूर्वी किंवा सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. उपाय आपल्याला करण्यासाठी आपल्याच घरातील एक पदार्थ लागणार आहे. हा उपाय दोन प्रकारे करता येतो जसे कि आपण जर कोमट पाणी पीत असाल तर कोमट पाण्यात हा पदार्थ टाकून प्याचा आहे. किंवा एक कप भर पाणी गरम करून घ्याचे आहे आणि दररोज ते द्याचे आहे मुलांना किंवा घरातील मोठ्या माणसांना.
सर्दी होणे हे शरीरातील विषारी तत्व बाहेर काढण्याचा प्रकार असतो म्हणून जर आपण गोळ्या गोळ्या औषधे घेऊन जर ती दाबली तर ती जास्त पटीने त्रासदायक ठरते. म्हणून पटकन बाहेर पडणे आणि त्याचा त्रास ना होणे कफ न होणे हे फार महत्वाचे असते ह्या उपायाने आपल्या शरीरातील सर्दी, कफ होऊ देत नाही.
तर हा उपाय करण्यासाठी आपण पाणी गरम करायला ठेवायचे आहे त्यात अप ३-४ लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत. जर गरम पाणी पिट नसाल तर आपण सध्या पाण्यात त्या पाकळ्या कुस्कुरून त्यात टाकायच्या आहेत. आणि ते पाणी गरम करून घ्याचे आहे. व त्याला थोडं थंड झाल्यानंतर आपण लहान मुलांना रात्री झोपण्याआधी द्याचे आहे. ह्यामुळे सर्दी खोकला आणि वातावरण बदलामुळे ताप वगरे येतो तो निघून जातो. पावसाळा सुरु झाल्यानंतर प्रेत्येकाने हा उपाय करणे अत्यंत गरजेचे आहे तर आपण हा उपाय नक्की करा.
मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.




