धार्मिक

घरात ठेवा चांदीच्या ५ पैकी १ वस्तू , श्रीमंती घरात येण्यापासून कोणही रोकु शकणार नाही.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो चांदीच्या वस्तू धनदौलत खेचून आणतात असे पुराणामध्ये सांगितले आहे. आपण आपल्या आजच्या लेखामध्ये असाच काही ५ चांदीच्या वस्तू सांगणार आहोत त्यापैकी एकही वस्तू तुम्ही जर घरामध्ये ठेवली तर तुमचे भाग्य पालटण्याची क्षमता ह्या वास्तूमध्ये आहे. मित्रांनो तुमच्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी आणण्याचे काम ह्या चांदीच्या वस्तू करतात. अपार धनदौलतीचे मालक बनवण्याची क्षमता या वास्तूमध्ये असते. त्याचबरोबर घरामध्ये गृहक्लेश म्हणजेच घरामध्ये वादविवाद, भांडणे होऊ देत नहित. तसेच तुमच्या कुंडलीमध्ये काही दोष असतील तर ते दोष पण ह्यामुळे दूर होतात. चला ता पाहुयात कि त्या कोणत्या चांदीच्या वस्तू आहेत, त्या कोणत्या प्रकारे खरेदी करायच्या आणि ह्या वस्तू कोणत्या जागी ह्या वस्तू ठेवायला हव्यात.

मित्रांनो पहिली चांदीची वस्तू म्हणजे चांदीचा चौकोनी तुकडा. मित्रांनो तुम्ही कोणत्याही सोनार दुकानात जा तुम्हाला हा चांदीचा तुकडा नक्की मिळेल ज्यांना करीयर मध्ये लवकर प्रगती करायची आहे ज्यांना आपला व्यपार वाढावा मोठा धनलाभ व्हावा असे ज्याना वाटत असते त्यांनी हा चांदीचा तुकडा आपल्या तिजोरीमध्ये नक्की ठेवावा. मित्रांनो तुम्ही तुमच्या बैठक खोलीमध्ये एक सजावटीचे साहित्य म्हणून देखील हा चांदीचा तुकडा लावा. कारण हा चांदीचा तुकडा लक्ष्मीची पावले घराकडे घेऊन येतो.

मित्रांनो दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे चांदीची चेन, ज्या लोकांचे विवाह लवकर जुळत नाहीत. विवाह होण्यात अडचणी येतात अश्या लोकांनी शुक्ल पक्षाच्या प्रथम सोमवारी हि चांदीची चेन आपण आपल्या गळ्यात घालावी आणि ह्या चेन ला चांदीची भरीव गोल गोळी नक्की बसवून घ्यावी. असे केल्याने विवाहाचे योग्य लवकर जुळून येतात. तसेच ज्यांच्या कुंडलीमध्ये राहू हे प्रथम भाव आहे त्यांनी देखील अशी चांदीची चेन घालावी.

मित्रांनो तिसरी वस्तू आहे ती म्हणजे चांदीचा हत्ती. ज्या लोकांना वाटते कि आपला व्यपार हा दुप्पट वेगाने प्रगती करावा. अश्या लोकांनी हा चांदीचा हत्ती जरुर ठेवावा. चांदीचा हत्ती घरात ठेवल्याने व्यपारामध्ये खूप प्रगती होते. तसेच घरामध्ये चांदीचा हत्ती असल्याने माता लक्ष्मीचा आशीर्वाद तर आपल्याला मिळतोच त्याचबरोबर आपल्याला गणपती बाप्पांची कृपा देखील आपल्यावरती राहते. समाजामध्ये मान सम्मान मिळवून देण्याचे काम हा चांदीचा हत्ती करत असतो.

मित्रांनो चौथी गोष्ट म्हणजे चांदीची डबी. हि वस्तू आपण तिजोरीमध्ये ठेवली व त्यामध्ये थोडे पाणी भरून हि डबी ठेवावी जेणेकरून माता लक्ष्मीची पावले आपल्या घराकडे खूप वेगाने आल्याचे आपल्याला काही दिवसात दिसून येईल. धनदौलत पैसे तुमच्या कडे येऊ लागेल. ज्यांच्या चतुर्थस्थानी राहू असतो अश्या लोकांनी हि चांदीची डबी ठेवू नये. अश्या लोकांनीं ह्या चांदीच्या दाबीत मध टाकून हि चांदीची डबी कोठेही घराबाहेर अश्या ठिकाणी पुरावी कि ज्या ठिकाणी लोक ये जा करणार नाहीत. तर मित्रांनो अश्या लोकांनासुद्धा ह्यापासून फायदा मिळेल.

मित्रांनो पाचवी गोष्ट आहे म्हणजे चांदीचा ग्लास. आपल्या घरामध्ये आपण एक चांदीचा पेला आपण नक्की ठेवावा. कारण आपण त्यामधून पाणी पिल्याने खूप शुभ गोष्ट असते. त्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. ह्यामुळे घरामधील हि सकारत्मक ऊर्जा माता लक्ष्मीस दीर्घकाळ वास्तव करण्यास भाग पाडते. मित्रांनो जिथे सकारात्मक ऊर्जा तिथे माता लक्ष्मीचा वास असे पुराणांमध्ये सांगितले गेले आहे. म्हणून आपण चांदीचा पेला आपण घरात ठेवा व त्याचा वापर देखील आपण करा.

तर अश्या काही चांदीच्या वस्तू आहेत ह्यापैकी आपण एक तरी वस्तू आपण अवश्य वापरात घरात आना आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यात झालेला फरक जाणवेल. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट