वास्तू शास्त्र

घरात या ठिकाणी बांधा तुरटी, पैशाची तंगी, घरातील अशांतता दूर होईल.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो आज आपण पाहणार आहोत कि उद्योगधंद्यात आपले नुकसान होत आहे, नोकरी असेल तर मन लागत नसेल प्रमोशन होत नाही म्हणावा तेवढा पैसा हातात येत नाही. आपल्या घरातील लोक नेहमी आजारी पडतात आणि त्यांच्यावर नेहमी पैसा खूप खर्च होतो, घरात वादविवाद होत असतील हे सर्व का होते ह्यामागील करणे कोणती आहेत.

मित्रांनो ह्या जगात दोन प्रकारच्या ऊर्जा आहेत एक म्हणजे सकारात्मक आणि दुसरी नाकारात्मक ऊर्जा. आपल्या घरात कोणत्या ना कोणत्या कारणाने जर नाकारात्मक ऊर्जेचा प्रवेश झाला तर आपल्या घरात सर्व प्रोम्बेल्म्स होतात. मग ह्यावर उपाय तरी काय. मित्रांनो वास्तूशास्त्रात ह्यावर काही उपाय सांगितले आहेत त्यातीलच एक उपाय आपण आपल्या आजच्या लेखात सांगणार आहोत. आपण हा उपाय नक्की करून पहा चला तर आपण उपाय पाहुयात.

मित्रांनो भारतीय शास्त्राध्ये आपल्या प्रेत्येक समस्येवर उत्तर सापडेल. आपली कोणती देखील समस्या असो त्या प्रेत्येक समस्येवर उत्तर आहे. परंतु जे लोक भारतीय शास्त्राचा अभ्यास करतात ती ह्याचा प्रसार करत नाही का करत नाहीत ते देव जाणे. मित्रांनो आपल्याला ह्या उपायांसाठी २ गोष्टी लागनार आहेत ती म्हणजे तुरटीचा एक तुकडा आणि एक काळ्या रंगाचे कापड तो चौरसाकृती असावा ज्याच्या चारीही बाजू एकाच लांबीच्या असतील.

हा तुरटीचा तुकडा आन ह्या काळ्या कापडात बांधायचा आहे आणि त्यानंतर आपण ते कापड बांधायचे आहे. बांधल्यानंतर आपण आपल्या दरवाज्यच्या चौकटीला डाव्या बाजूला हा काळा रंगाचा कपडा बांधून ठेवायची आहे. तर डावी बाजू नेमकी कोणती जेव्हा तुम्ही आपल्या घरातून दरवाजावर उभे राहाल त्यावेळी जी डावी बाजू आहे त्या बाजूला बांधायचा आहे.

मित्रांनो तुम्हाला काही दिवसातच फरक तुम्हाला जाणवेल तुमच्या घरातील आजारपण ते कमी होईल, घरातील वादविवाद भांडणे कमी होतील घरात सुख शांती निर्माण होईल. आपला उद्योग व्यवसाय चांगला चालू लागेल आपण जर नोकरी करत असचाल तर त्यातून तुम्हाला प्रोमोशन होईल. तर मित्रांनो असे का घडते कारण कि आपले भारतीय शास्त्र असे सांगते कि आपण जो कपडयात जी तुरटी बांधलेली आहे त्यामुळे आपल्या घरात नाकारात्मक ऊर्जा प्रवेश करू शकणार नाही. त्या उर्जेला आपल्या घरात प्रवेशच करू देणार नाही.

आपण प्रेत्येक वेळेला बाहेरून येतो किंवा कोणी घरात दुसरी व्यक्ती येते तेव्हा ती स्वतःबरोबर काही सकारात्मक तर काही वेळा नकारात्मक ऊर्जा घेऊन येत असते तर अशी नाकारात्मक ऊर्जा हि बाहेरच दारातच थांबते ती घरात प्रवेशच करू शकत नाही. म्हणून हा उपाय तुम्ही करून पहा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद. ​

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट