नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो घरात लक्ष्मी टिकण्यासाठी फक्त हे दोन उपाय करा, वर्षभर पैस्यांची कमी पडणार नाही. मित्रांनो प्रेत्येकाच्या घरात अखंड लक्ष्मी असतेच असे नाही भरपूर लोकांच्या घरात अखंड लक्ष्मी असते असे नाही. मग पैसा टिकत नाही पैस्यांची चणचण भासते किंवा बऱ्याचवेळा असे होते कि पैसा तर आपण खूप कमावतो परंतु तो पैसा काही टिकत नाही. काही दिवसांतच पैसा संपून जातो आणि ग महिना कसाबसा घालवावा लागतो.
मित्रांनो आजचे २ उपाय जर मनोभावाने विश्वासाने आणि श्रद्धेने केले तर तुमच्या घरात देखील लक्ष्मी अखंड नांदेल. वर्षभर तुमच्या घरात कमी पडणार नाही. आलेला पैसे कमी पडणार नाही. पैस्याला बरकत राहील. तुम्ही मेहनत खूप करता पण पैसा टिकत नसेल तर अगदी घरगुती उपाय आहेत ते नक्की करून पहा. पहिला उपाय आहे तो म्हणजे तुमच्या घरात तिजोरीचे कपाट असेल, जिथे तुम्ही तुमचे पैसे, दागदागिने ठेवता तिथे तुम्हाला एक पूजेची सुपारी ठेवायची आहे. सुपारी कशी ठेवावी, सर्वप्रथम एक सुपारी घ्या नसेल तर पूजासामग्रीच्या दुकानातून विकत आना. तुम्ही हि सुपारी कोणत्याही दिवशी अनु शकता.
नंतर हि सुपारी आणल्यानंतर ती देवघरात ठेवा नंतर ती सुपारी एका ताटलीत म्हणजे ताम्हणात ठेवा त्यावर आपण ११ चमचे दूध टाका. त्यानंतर आपण ११ वेळा पाणी टाकून ती चांगली धुवून घ्याची आहे. सुपारीला हळद कुंकू टाकून पूजन करायची आहे व नंतर आपण ती आपल्या कपाटात किंवा तिजोरीत ठेवायची आहे. ह्यामुळे आपल्या घरात गणपतीचा वास राहतो.
दुसरा उपाय तो देखील आपण घरातच करायचा आहे. आपण एक श्रीयंत्र आणायचे आहे आणि ते घरात स्थापन करायचे आहे. मित्रांनो भरपूर जणांच्या घरी श्री यंत्र असेल देखील पंरतु हा उपाय थोडा वेगळा आहे. जर तुमच्या कडे श्री यंत्र नसेल तर तुम्ही ते स्थापन करायचे आहे आणि जर गुरूवारी आपण त्याची आपण पूजा करायची आहे त्याला आपण दूध आणि पाण्याने अभिषेख घालायचा आहे. म्हणजे एका वाटीत आपण दूध आणि पाणी मिक्स करून त्या पाण्याने आपण श्री यंत्राचे अभिषेक घालावा.
देवघरासमोर ते एका ताटलीत श्री यंत्र ठेवून ते ११ चमचे दूध व पाणी आपण त्यावर टाकून झाल्यानंतर आपण ते तिथून उचलून आपण ते देवघरात स्थापन करायचे आहे अभिषेख केलेले दूध पाणी आपण संपूर्ण घरात शिंपडावे आणि जर त्यातून उरले तर ते आपण घराबाहेर शिंपडावे. असे दोनी उपाय तुम्ही करून पहा. पहिला उपाय हा तुम्हाला एकदाच करायचा आहे म्हणजे एकदाच पाणी व दुधाने अभिषेख घालून आपण ती सुपारी तिजोरीत ठेवून द्याची आहे.
मात्र दुसरा उपाय आपण हा जर गुरुवारी करायचा आहे. मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.




