धार्मिक

घरातील मुख्य दरवाजाजवळ ठेवा हि एक वस्तू , गरिबी निघून जाईल

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो आजच्या आपल्या लेखात आपण दारिद्र्य, गरिबी, आपल्या घरातील रोगराई, दुर्भाग्य जे आपल्या नशिबात आहे ह्यावर एक उपाय आपण आपल्या आजच्या लेखात सांगणार आहोत. घरात सुख समृद्धी नांदण्यासाठी आपण आजचा उपाय पाहणार आहोत. मित्रांनो आपल्या दारी एखादा भिकारी आला तर त्याला अन्नदान करा.

अन्नदानासारखे मोठे दान नाही कारण जी व्यक्ती अन्न ग्रहण करते ती व्यक्ती संतुष्ट बनते. आणि मनापासून त्या व्यक्तीचे आशीर्वाद आपल्या कुटुंबाला लागतात. आपण पूर्व जन्मी काही पाप केली असतील आणि ती जर आपण धुवून काढायची असतील तर आपण अन्नदान करा.

मित्रांनो आणखी एक गोष्ट आपल्या दरवाजाच्या मुख्य दरवाजावरती दोन्ही बाजूला किंवा कोणत्याही एका बाजूला सायंकाळ होताच मोहरीच्या तेलाचा दिवा लावायला विसरू नका. आता दिवा दारात लावतोय म्हणजे तो विजणार आहे मग दिवा विजल्यानंतर जर त्यात तेल राहिलेले असेल तर ते तेल दुसऱ्या दिवशी आपण पिंपळाच्या झाडाच्या बुंध्यावर टाका. मित्रांनो हे कार्य जे आपण करतोय ते एक उपाय आहे तोटका आहे.

आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर लावलेला दिवा तो विजल्यानंतर जे राहिलेले तेल आहे ते आपण दुसऱ्या वाटीत घ्या व ते पिंपळाच्या खोडाला टाका. मित्रांनो घरात धनाची वाढ होते हा अनुभव घेऊन पहा. पिंपळाच्या वृक्षामध्ये सर्व देवीदेवतांचा वास असतो. ह्यात श्री हरी विष्णूंचा वास असतो म्हणून धनलाभासाठी, आरोग्याच्या समस्या संपण्यासाठी हा एक छोटासा उपाय खूप लाभदायक ठरतो.

मित्रांनो कधी कधी आपल्याकडे पैसा येतो पण तो काही कळताच कोणत्या ना कोणत्या कारणास्तव निघून जातो हा पैसा स्थिर ठेवायचा असेल तर नक्की काय करायचा. आपल्या घरात लक्ष्मीला कायम स्वरूपी स्थायी वास कसा करायचा असेल तर मित्रांनो आपण दुर्गासप्तशतीचा पाठ आपण करावा. अनेकांना हा पाठ वाचणे जमत नसेल तर आपण आपल्या मोबाइल मध्ये इंटरनेट वरती लावू शकता.

अनेकजण महालक्ष्मीचे गुरुवार चे व्रत करतात मार्गशीर्ष महिन्यात हे व्रत केले जाते तुम्ही देखील करा, त्याचे लाभ घ्या. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद. ​

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट