नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. बऱ्याच लोकांना टाचा फुटतात किंवा त्यांना भेगा पडतात आणि कधी कधी तर लोकांच्या टाचेतुन त्यात भेगातून रक्त बाहेर येते. तर ह्या वर एक आपण आपल्या आजच्या लेखात एक घरगुती उपाय पाहणार आहोत.
मित्रांनो खूप साधा व रामबाण उपाय आहे जो कि आपण खूप पूर्वीपासून करत आलेला उपाय आहे मित्रांनो आपले आजी आजोबा ह्याना तुम्ही विचारले तरी तुम्हाला ह्यावर लगेच उपाय सांगतील आजकाल झाले असे आहे कि आपण आपलेच जुने घरगुती उपाय अगदी विसरूनच चाललो आहे.
मित्रांनो ह्या उपायाने अगदी २ ते ३ दिवसात तुमच्या टाचा बऱ्या झालेल्या दिसतील. ह्या उपायासाठी आपल्या ३ पदार्थ लागणार आहेत. पहिली गोष्ट म्हणजे मोहरीचे तेल, हिंदी मध्ये सरसो का तेल आणि इंग्लिश मध्ये मस्टर्ड ऑइल असे म्हणतात.
तर असे मोहरीचे तेल आपण १०० ग्राम घ्याचे आहे तसेच दुसरी गोष्ट लागते म्हणजे मेणबत्तीच्या मेन जे कि आपण ५० ग्राम घ्याचे आहे व तिसरी गोष्ट म्हणजे कापूर जो कि आपण आरती करताना वापरतो तो कापूर आपण १० ग्राम घ्याचा आहे.
तर अश्या प्रकारे आपण ३ गोष्टी घ्याचा आहेत. मित्रांनो सुरवातीला मोहरीचे ते आपण घेऊन तापवायला ठेवायचे आहे त्यानंतर थोडं तेल तापल्यानंतर त्यात आपण जे मेन घेतले आहे ते त्यात द्याचे आहे व शेवटी ह्या मिश्रणात आपण कापूर चा चुरा करून त्यात टाकायचा आहे.
हे मिश्रण कोमट झाले कि आपल्या तळपायांना लावायचे आहे. हे मिश्रण आपण रात्री झोपताना लावा. ते लावायच्या आधी आपले पाय हे चांगले मिठाच्या पायाने धुवून घ्या व नंतर आपण ते सध्या पाण्याने धुवून घ्या व नंतर ते कोरडे करून ते मिश्रण आपण त्या पायावर लावायचे आहे.
बस इतकीच काळजी घ्या कि मालिश करायची नाही साधे मिश्रण आपण पायांना लावायचे आहे. जेणेकरून हे मिश्रण त्या टाचांमध्ये मुरेल मित्रांनो हा उपाय नक्की करून पहा व तुम्हाला किती फरक पडला हे आम्हाला नक्की कंमेंट करून कळवा.
मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.




