ghatsthapana-auspicious-moment-1
धार्मिक

या शुभ मुहूर्तावर करा घटस्थापना.

येत्या काही दिवासीत नवरात्र सुरु होणार आहे. हे नऊ दिवस सर्वांचे आनंदाचे आणि उत्साह असतात या दिवसात बऱ्याच ठिकाणी रोज नवनवीन कलर वापरुन त्यावर आकर्ष सजावट केली जाते. आपण या दिवसात प्रत्येक दिवस हा विशेष स्वरूपाचा पळत असतो. या नऊ दिवसात अहोरात्र घरात दिवा लावला जातो. प्रत्येक दिवशी काहीतरी विशेष संकल्पना आपण करत असतो. आपण ते पूर्ण करत असतो.

पहिला दिवस हा घातस्थपनेचा असतो या दिवशी सर्वांच्या घरात घट बसतात आणि शेवटचा दिवस म्हणजे विजया दशमी म्हणजेच दसरा. हा दिवस आपण विजयाचा दिवस म्हणून सुद्धा साजरा करतो. हा विजय दशमीच्या मुहूर्त हा साडेतीन मुहूर्ता पैकी एक असतो. त्याच बरोबर अष्टमी आणि नवमी या दोन दिवसं खुप महत्व आहे. बरेच जण या दोन दिवस सुद्धा उपवास किंवा त्यांनी ठरवलेले व्रत पूर्ण करतात.

बऱ्याच घरात अष्टमी ला उपवास असतो; तर नवमी च्या दिवशी काहीतरी गोड पदार्थ करतात. तर काही ठिकाणी पुरणाची पोळी केली जाते. त्याच बरोबर घातस्थपणे दिवशी सुद्धा उपवास केला जातो. याच बरोबर आपण पहिल्या दिवशी म्हणजे घट बसवण्याच्या दिवशी कोणता शुभ मुहूर्त आहे. हे जाणून घेऊ.

दरवषी अश्विन महिन्यातील प्रतिप्रदा तिथीस घटस्थापना करतो. यालाच काही ठिकाणी कलश स्थापना असे सुद्धा म्हणतात. या वर्षी दोन खुप चागले शुभ मुहूर्त आहेत. आणि याच वेळी आपण आपल्या घरात घटस्थापना करवी. पहिला महुर्त आहे सकाळी सहा वाजून तेवीस मिनिटांनी प्रारंभ होत आहे. त्याची समाप्ती सकाळी सात वाजून एकावन्न मिनिटांनी होईल. तर दुसरा मुहूर्त सकाळी अकरा वाजून बावन्न मिनिटांनी सुरु होईल आणि बारा आडोतीस समाप्त होईल, तर याच मुहूर्तावर आपण घटस्थापना करा. कोणतेही कार्य हे शुभ मुहूर्तावर केल्यास त्याचे खुप चागले लाभ आपल्याला मिळतात.

मित्रांनो आपल्याला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट