धार्मिक

घराबाहेर पडताना तोंडात ठेवा हि एक वस्तू , काम यशस्वी होईल.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो महत्वाच्या एखाद्या कामासाठी आपण घरातून बाहेर पडताना अनेकांना प्रश्न पडतो कि उजवा पाय बाहेर टाकू किया डावा पाय बाहेर टाकू. आज आम्ही अगदी खूप सरळ आणि सोप्या रीतीने सांगणारा आहोत कि आपण महत्वाच्या कामाला बाहेर पडताना आपण नक्की कोणता पाय बाहेर टाकावा जेणेकरून ते आपले काम यशस्वी होईल. मित्रांनो आपल्या कामामध्ये अनेकदा नको ते अडथळे येतात बाधा निर्माण होतात.

आणि ह्या साठी आपल्या जीवनातील अनेक प्रकारचे दोष कारणीभूत ठरतात. कधी कधी वस्तू दोष असतो, पितृदोष किंवा कुंडलीतील काही दोष असतात. मित्रांनो दोष कोणताही असोत आपण जो आज उपाय करणार आहे त्या उपायाने आपण जेही महत्वाचे काम करणार आहेत ते आपले काम यशस्वीरीत्या पूर्ण होणारच.

मित्रांनो जेव्हा जेव्हा तुम्ही घराच्या बाहेर जाल तेव्हा तुम्ही पहा कि तुमच्या नाकाची कोणती नाकपुडी सुरु आहे. जी नाकपुडी सुरु असेल तोच पाय आपण बाहेर टाकायचा आहे मग तो उजवा असेल किंवा डावा असेल. ह्यधी आणखी एक गोष्ट ते म्हणजे आपण घरातून बाहेर पडताना आपण एक छोटासा गुळाचा खडा तोंडात टाकावा आणि मग बाहेर पडा, मित्रांनो हा जो गूळ आहे तो भगवान सूर्यनारायणांना अत्यंत प्रिय असतो. आणि कोणत्याही कामामध्ये यश प्राप्त करण्यासाठी आपल्या कुंडलीतील सूर्य मजबूत असणे फार महत्वाचे असते म्हणून गूळ जोकि सूर्य देवतेशी संभंदीत आहे तो आपण घरातून बाहेर पडताना आपण तोंडात टाकूनच बाहेर पडा.

मित्रांनो आणखी एक प्रभावी उपाय म्हणजे आपण दररोज सकाळी आणि दररोज शक्य नसेल तर रविवारी सकाळी आपण एक तांब्याभर जल अर्पण करत चला. आणि हे अर्घ्य अर्पण करताना त्यात थोडासा गुळाचा खडा त्या तांब्यातील पाण्यात टाकायला विसरू नका. नंतर ओम सूर्याय नमः ! ह्या मंत्राचा जप करत आपण ते जल अर्पण करावे व ते करत असताना आपण प्रार्थना करावी कि आपल्या जीवनात काही कार्यामध्ये बाधा येत आहेत आणि त्या बाधा दूर कर म्हणून. मित्रांनो अत्यंत छोटसा उपाय पण तितकाच प्रभावी पण आहे. नक्की करा तुम्हाला तुमच्या कामातील अडथळे दूर होतील.

आणखी एक उपाय म्हणजे आपण जो कि आपण बुधवारी करू शकतो तो म्हणजे आपण गणपती बाप्पाची पूजा करा व ती झाल्यानंतर आपण २१ दुर्वा मनोभावे अर्पण करा. मित्रांनो तुम्ही ज्या कामासाठी तुम्ही जाल ते तुमचे काम पूर्ण होईल. जे पण आपण उपाय करताय ते अगदी श्रद्धेने, मनोभावे, व निष्ठेने करावेत. तर आपल्याला त्याचे फळ हे नक्की मिळते. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

 

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट