धार्मिक

घरात ठेवलेल्या अश्या काही वस्तू पैश्याला पाणी बनवतात, बरकत होऊ देत नाहीत.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो घरात अश्या काही वस्तू असतात त्या पैश्याला पाणी बनवतात थोडक्यात काय तर पैसे पाण्यासारखा वाहून जातो, पैसा घरात टिकून राहत नाही. आपण दिवस रात्र मेहनत करतो, पण पैसा मात्र येत नाही. ह्या सर्वांचे एकच कारण आहे ते म्हणजे घरातील वास्तुदोष. ह्यामुळे घरात बरकत येत नाही. तसेच तुमच्या कुंडलीतील ग्रहांची चाल ह्यामुळे देखील आपल्या घरात पैसा टिकत नाही. वास्तुशास्त्राप्रमाणे सजीव किंवा निर्जीव वस्तूंचा शुभ किंवा अशुभ असा प्रभाव आल्यवरती पडत असतो. आपल्या हातून कधी कधी अश्या छोट्या चुका होतात त्यामुळे आपल्यावरती अशी संकटे येतात.

आपल्या घरातील सर्वात महत्वाची जागा म्हणजे आपण धन साठवतो जिथे आपण आपला पैसा ठेवतो. सोने नाणे संपत्ती जिथे आपण ठेवतो अशी जागा, तर अश्या जागी आपण निळ्या रंगाची वस्तू ठेवली आहे का नाही हे एकदा नक्की तपासून पहा कारण निळा रंग हा शनीचा तसेच राहूचा रंग आहे आणि हे दोन्ही ग्रह हे अशुभ फळ देणारे ग्रह आहेत. जर निळ्या रंगाची कोणतेही वस्तू कापड असेल तर ते आपण ताबड्तोक तिथून काढावे.

आणखी एक गोष्ट म्हणजे आपण ज्या ठिकाणी पैसे ठेवतो अशी पर्स, तिजोरी, कपाट, किंवा आपले पॉकेट जिथे आपण पैसे सोने नाणे दागिने ठेवतो जर अश्या वस्तू तुटलेल्या असतील, खराब झालेल्या असतील तर अश्या वस्तुंमुळे वास्तुदोष निर्माण होतो ह्यामुळे घरात पैसा टिकत नाही. जो पैसा आहे तो राहत नाही. म्हणून आपले तिजोरी हि नेहमी चांगल्या अवस्थेत असावी स्वत्च्छ असावी.

मित्रांनो प्रेत्येकाचे स्वप्न असते कि आपले स्वतःचे घर असावे त्या घरासमोर एक गाडी असावी. सोने नाणे, घरात पैसा असावा. परंतु काय तुम्ही आपले घर अंगण स्वत्च्छ ठेवता. बरेचदा हे पाहण्यात येते कि आपली जी तिजोरी आहे हि आपण उत्तर किंवा पश्चिम दिशेला ठेवण्यात येते. वास्तुशास्त्राप्रमाणे पैसा व दागीने ठेवण्यासाठी हि दिशा अयोग्य आहे. अश्या ठिकाणी पैसा कधीच टिकत नाही.

मित्रांनो एक टीप सांगत आहे ती म्हणजे आपल्या पर्स किंवा पॉकेट मध्ये आपल्या फॅमिली चा फोटो एक तरी नक्की ठेवा व त्यासोबत एक कॉइन एक नाणे ठेवा. आणि हे नाणे कमीत कमी एक वर्षभर तरी तसेच ठेवावे ते खर्च करू नये. आपल्या पाकिटातील बिनकामाचे कागदे असतील बिल असतील. ते तसेच साठवू नका. ह्याबद्ल्यात आपण आपल्या फॅमिली चा एक फोटो ठेवा कारण आपले आपल्या फॅमिली सोबत जे नाते असते हि अत्यंत घट्ट असतात आणि ज्या आपल्याला बरकत करण्यास मदत करतात. लक्षात घ्या ज्या ठिकाणी शुभ गोष्टी आहेत तिथे पैसा हा येत राहतो.

मित्रांनो आपण तिजोरीमध्ये आपण खूपवेळा लक्ष्मीपूजन झाले कि पुजेमधील सुपारी आपण तिजोरीत ठेवत असतो. मित्रांनो तर असे करू नका वास्तुशास्त्राप्रमाणे असे केल्याने आपल्या घरात गरीबी येते. तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये कवडी ठेवू शकता तसेच, कुबेर यंत्र ठेवू शकता. खूप लोक आपल्या घराच्या छतावर भंगार साहित्य जमा करून ठेवता तर असे केल्याने वास्तुदोषाची निर्मिती होते. म्हणून अश्या चुका आपण टाळाव्यात. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

 

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट