लाईफस्टाईल

या महिन्यात जन्मलेल्या मुली असतात महालक्ष्मी चे रूप.

आज आपण कोणत्या महिन्यात मुलीचा जन्म झाल्यावर त्या भग्यवान असतात हे जाणून हेणार आहोत. तुमचा जन्म या लकी महिन्यात झाला आहे का. मुली म्हणजे देवींचे रूप मानतो. तसेच हिंदू धर्मात तर मुलीला साक्षात महालक्ष्मीचे रूप मानले जाते. त्यामुळे एखाद्याच्या घरी मुलगी जन्माला आलीकी आमच्या घरात लक्ष्मीचे आगमन झाले असे बोले जाते. शास्त्रात मुलीला पूजनीय मानले गेले आहे.

घरात मुली असली तर घरात सुख समृद्धी येते. तसेच मुलगी शिकली कि समाज आणि आपले घर सुद्धा समृद्ध आणि सुखी होतो. जोतिष, विद्या व शास्त्रा नुसार मुलीच्या जन्माच्या वेळेस काही विशिष्ट महिन्यात जन्म झाला असेल तर ती मुलगी जास्त भाग्यवान ठरू शकते. काही महिने मुलींच्या जन्मा साठी खुप शुभ समजले जाते. व साक्षात लक्ष्मीचे रूप मानले जाते. तसेच या मुली वडिलांचे नाव खुप मोठे करतात तसेच त्या सासरी गेल्यावर सुद्धा त्या घरचे नाव सुद्धा मोठे करतात.

या मुली प्रत्येकाच्या ह्रदयात आपले एक प्रकारचे स्थान निर्माण करतात. व स्वतःला सिद्ध करण्यासाठी जिद्दीने काम काम करतत. प्रत्येक काम चागले व यस्वी झाले पाहिजे या साठी कोणतीही कसर कामात ठेवत नाही. या मुलींना इतरांच्या मदतीची वाट न पहाता त्या काम कसे पूर्ण होईल या कडे लक्ष देत राहता. चला आपण जाणून घेऊ कोणत्या महिन्यात जन्मलेल्या मुली भग्यवान असतात.

या महिन्यात म्हणजेच फेब्रुवारी महिन्यात जन्मलेल्या मुली खुप शांत स्वभावाच्या असतात. तसेच खुप बुद्धिमान सुद्धा असतात. या मुलींना लग्ना नंतर सासरची मंडळी खुप चंगली मिळतात. हि मुलगी ज्या घरात जाते त्या घरात सुख समृद्धी घेऊन त्या घरात जाते. त्यामुळे ते घर नेहमी आनंदी व सुखी राहते. त्याच बरोबर एप्रिल महिन्यात जन्मलेल्या मुलीना साक्षात लक्ष्मीचे रूप मानले जाते. शास्त्रा नुसार हा महिना खुप शुभ समजला जातो. या महिन्यात जन्म घेतलेल्या मुलींचे ग्रह खुप चागले असते. यामुळे या मुली प्रयेक गोष्टीत यशस्वी होतात. तसेच ज्या व्यक्ती सोबत त्या लग्न करतात त्या मुलाचे भाग्य बदलून जाते. त्या मुलाच्या आयुष्यात सुख समृद्धीचे वारे वाहण्यास सुरवात होते.

जून महिना मुलींच्या जन्मा साठी खुप चागला मानला जातो. या महिन्यात जन्मलेल्या मुली खुप जिद्दी असतात, आपले लक्ष गाठण्यासाठी खुप कष्ट घेतात आणि आले लक्ष पूर्ण करूनच दाखवतात. सप्टेंबर महिन्यात जन्मलेल्या मुलीच्या कुंडलीत चंद्र, बुद्ध, व शुक्र या तिन्ही ग्रहणाचे मिलन होते, या मुले या महिन्यात जन्मलेल्या मुली खुप श्रीमंत असतात. या मुलींच्या आयुष्यात कोणत्याही गोष्टीची कमतरता जाणवत नाही.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट