वास्तू शास्त्र नुसार द्या घराच्या भिंतीना हा रंग. सर्व गोष्टी चागल्या होतील.
वास्तू शास्त्र

वास्तू शास्त्र नुसार द्या घराच्या भिंतीना हा रंग. सर्व गोष्टी चागल्या होतील.

ज्या पद्धतीने आपण घरातील वस्तू आणि वस्तूंची दिशा हि वास्तू शास्त्र नुसार ठरवून ठेवतो. त्याच पद्धतीने सुद्धा आपण वास्तू शास्त्रा नुसार आपण आपल्या घरातील भिंतींचा रन नियमानुसार ठेवला तर त्याचे योग्य परिणाम आपल्यावर दिसून येतात. खरे पहिले गेले तर आपल्या जवळ असलेले रंग हे काही स्वरूपात आपल्या स्वभावत बदल करताना दिसून येतात. ज्या पद्धतीने रंगाचे विविध प्रकार आपण वापरतो त्या पद्धतीने आपल्या कार्य शैलीत बदल दिसून येतो.

आपल्या घरातील वास्तू दोष कमी करण्यासाठी आपण विविध वस्तू या वास्तू शास्त्रा नुसार त्याच जागेवर आणि त्याच दिशेला ठेवून देतो आणि त्याचा परिणाम आपल्या घरातील सर्व वस्तूंवर आणि घरतिला व्यक्तींवर दिसून येतो. आपल्या घरातील सर्व गोष्टी चागल्या होण्यासाठी पण हे सर्व करत असतो. घरातील वातावरण आनंदाचे आणि समृद्धीचे असावे यासाठी आपण नेहमीच पर्यंत करत असतो.

दैनंदिन जिवंत आपण वास्तू शास्त्राचे विविध नियम पूर्ण पणे पाळले तर त्याचा खुप मोठा सकारात्मक लाभ आपल्या दिसून येतो. रंगाचा सुद्धा आपल्या जिवंत खुप परिणाम दिसून येतो. जर का पण वास्तू शास्त्रा नुसार घराला रंग दिला तर आपल्या प्रगती मध्ये अजून जास्त भर पडते. नियमा नुसार जर का पण रंग दिले तर आपल्या जीवनात सकारात्मक गोष्टीचा प्रभाव जास्त पडतो. घरची प्रतीके कार्यात उत्साह आपल्या दिसून येतो.

आपण प्रत्येक गोष्ट हि प्रत्येक कार्य साठी एक रम ठरून दिलेली असते. त्या रूम मध्ये शक्यतो इतर काम आपण करत नाही. म्हणून त्या रूमला त्या नुसार विशिष्ट् रंग दिला गेला पाहिजे. जर का चुकीच्या रंगाचे काम आपण आपल्या घरात केले तर त्याचे वाईट परिणाम आपल्याला दिसून येतात. जर पण चुकीचे रंग आपण वापरेल तर आपल्या जीवनात तसेच आपल्या स्वभावत वाईट परिणाम दिसून येतात. त्यामुळे आपण जाणून घेऊन कोणत्या रूमला कोणता कलर दिला गेला पाहिजे.

सर्वात जास्त वेळ आपल्या घरालतील लोकांचा ज्या ठिकाणी जातो तो म्हणजे हॉल. घरातील सर्व व्यक्ती या ठिकाणी बसून गप्पा किंवा आपले काम करत असतात. तसेच बाहेरचे व्यक्तीत सुद्धा सर्व प्रथम या ठिकाणी येतात. यामुळे या ठिकाणी पांढरा, फिकट पिस्ता, फिकट हिरवा किंवा गुलाबी कलर देणे खुप शुभ असते. हे कलर आपल्याला थंडावा देणारे असतात. त्यामुळे आपल्यात सकारात्मक गोष्टीचा प्रभाव जास्त पडतो. आणि कोणतेही काय असो ते पूर्ण काण्याची ताकत येऊ जाते.

घरातील स्वयंपाक घर हे नेहमी अग्नये कोपऱ्यात असावे. स्वयंपाक घराला केशरी रंग किंवा अबोली रंग द्यावे तसेच घर सजवताना मारबल वस्तूंचा वापर करावा. तसेच स्वयंपाक घराची पारशी हि पांढऱ्या रंगांची असावी. या गोष्टीचे आपण पालन केले तर स्वयंपाक करणारी व्यक्ती नेहमी शांत राहून काम करते.

घरातील बेडरूम हे दक्षिण पश्चिम दिशेला असणे योग्य आहे. बेडरूम मधील रंग हे मन शांत ठेवणारा असावा. या मध्ये जास्त गडगद स्वरूपाचे रंग वापरूनये. जास्त गडगद भीतीचे कलर असतील तर दुःखाची भावना निर्माण होते. शक्यतो बेडरूम मध्ये गुलाबी रंग वापरावे. त्यानंतर आहे देव घर, वास्तू शास्त्रा नुसार देवघर हे ईशान्य दिशेला हवे. देव घरातील सर्वात शुभ रंग हा फिकट पिवळा कलर किंवा पांढरा कलर वापरणे चागले असते. यामुळे मन एकाग्र होण्यास मदत होते.

मुलांच्या रूमचा कलर कोणता असाव, मुले सर्वात जास्त काळ हा या रूम मध्ये घालवतात तसेच ते या ठिकणी बसून अभ्यास करतात. मुले भविष्य घडवण्यासाठी या रूमचा वापर जास्त वेळ राहून करत असतात. त्याचे अभ्यासात लक्ष लागावे यासाठी या ठिकाणी जास्त गडगद कलर न वापरतात पांढरा, फिकट हिरवा किंवा क्रीम रंगानी भीती रंगव्यात.

मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट