मणक्यातील गॅप चरबी कमी करणे गुडघेदुखी या साठीच्या सर्व गोळ्या द्या टाकून घ्या फक्त एकच औषध.
घरगुती उपाय

मणक्यातील गॅप चरबी कमी करणे गुडघेदुखी या साठीच्या सर्व गोळ्या द्या टाकून घ्या फक्त एकच औषध.

प्रत्येकाला एक गोष्ट नक्की माहित असेल. आपल्या शरीराला पोषण तत्वे जर का योग्य स्वरूपात मिळाले तर आपल्याला कोणत्याच प्रकारचा त्रास होत नाही. पण सध्याच्या युगात आपल्या जो आहार मिळाला पाहिजे तो योग्य रित्या मिळत नाही त्यामुळे आपल्या बऱ्याच आजाराने वेढा घातलेला असतो. आणि या सर्व आजाराच्या गोळ्या सुरू होतात. या सर्व आजारावरती आपण माहिती घेणार आहोत.

बऱ्याच वेळेस असे दिसून आले आहे जो आहार आपण घेत असतो त्या मधून बऱ्याच वेळेस आपल्याला त्रास देणारे घटक तयार होत असतात. त्यापासून बऱ्याच समस्या तयार होतात. कोलेस्टेरॉल वाढते, यामुळे आपल्या हार्ट च्या समस्या तयार होतात. काही वेळेस आपल्याला हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. तसेच चुकीच्या आहारामुळे शरीरातील चरबीच्या गाठी तयार होण्याची शक्यता होते. तसेच जॉईंट मधील समस्या सुद्धा तयार होऊ शकतो.

या सर्व समस्या साठी आपण आज एक उपाय पहाणार आहोत. जे लोक या त्रासा साठी नेहमी गोळ्या घेत असतात अशा लोकांना या उपाय खुप उपयुक्त ठरणार आहे. खुप सोपा उपाय आहे यामुळे आपल्या शरीराला झालाच तर खुप फायदा होणार आहे. या कंद मुळा मुळे आपल्याला खुप फायदे होणार आहेत. तसेच या साठी आपल्याला खुप मोठ्या प्रमाणात साहित्य लागणार नाही.

बऱ्याच जणांना प्रश्न येत असतील हे कोणत्या प्रकारचे कंद आहे. कारण कंद मूळ हे बऱ्याच जणांना माहीत नसते. आपण जे कंद मूळ पाहणार आहोत. याबद्दल जास्त लोकांना कदाचित माहिती नसेल. पण बऱ्याच औषधा मध्ये याचा वापर केला जातो. या कंदाचे खरे नांव अमर कंद असे आहे. तसेच याला संस्कृत मध्ये नवं थोडे वेगळे आहे, माला कंद असे संस्कृत मध्ये नाव आहे. तसेच इतर भाषेत त्याचे नाव विविध प्रकारे घेतले जाते.

या अमर कंद मध्ये बऱ्याच प्रकारचे पोषक तत्वे असतात. पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतात. तसेच यात फॅट खुप कमी प्रमाणात असते. नायट्रोजन सुद्धा कमी प्रमाणात असते. हे अमर कंद मूळ हे सह्याद्री, कोकण या भागात जास्त प्रमाणात असतो. याची काही वैशिष्ट्ये यामुळे याला अमर कंद मुळे म्हंटले जाते.

याचे वैशिष्ट्ये असे आहे या अमर कंद मूळ फक्त पावसाळ्यात उगवतो आणि इतर वेळेस तो वळून जातो फक्त कंद जिवंत जमिनीत वर्ष भर रहातो. आणि पुन्हा पाऊस पडल्यावर तो पुन्हा हिरवागार होतो. हे कंद मुळा मुळे बऱ्याच आजारांवर मात करता येते. काय प्रकारे याचा उपयोग करायचा असतो या बदल आपण थोडी माहितीजाणून घेऊ.

अमर कंद कोणत्या आजारसाठी कसा वापरयाचा असतो हे जाणून घेऊ. चुकून सुद्धा हा कंदकच्चा खाऊ नका नाहीतर शरीरावर खाज येऊ शकते. हा कंद नेहमी भाजून आणि शिजून खावा. ज्या लोकांना मणक्यात गॅप आहे, सांधे दुखी आणि इतर हाडांचे आजार असतील तर याचा उपयोग करताना आपल्याला काही साहित्य लागणार आहे. या आजारसाठी एक कप दूध आणि एक काप पाणी घ्याचे आहे.

कंद हे आधी स्वच्छ धुवून घ्या त्या नंतर एक कप दूध घ्या त्यात एक कप पाणी घ्या आणि अमर कंद बारीक करून घ्या हे सर्व साहित्य एकत्र करून घ्या. आणि गॅसवर एक कप दूध शुल्क राहील तोपर्यंत उकळी द्या. आणि सकाळी उपाशी पोटी कोमट करून घ्या असेच आपल्याल जवळ पास दोन महिने घ्याचे आहे.

तसेच ज्या लोकांची चरबी जास्त प्रमाणात आहे. त्या लोकांनी अमर कंद घेऊन त्याला मधोमध कापून त्यात हळद ठेवा आणि गॅस वर चागले भाजून घ्या, चागले भाजून घेतल्यावर त्याला तसेच सकाळी खायचे आहे. हा खुप सोपा आणि साधा उपाय आहे. या मुळे बऱ्याच समस्या कमी होतील तसेच आपल्या शरीरातील कमी असलेल्या पोषक आहार सुद्धा मिळून जाईल.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप :- या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट