Government is providing 100% subsidy for sewing machines सरकार नेमहीच अनुदानित योजना तयार करत असते आणि त्यातून स्वयंरोजगारच्या संधी निर्माण केल्या जातात. अशीच एक स्वयंरोजगार संधी सरकारने दिली आहे. राज्य शासनाने आपल्या जिल्हा परिषद समाज कल्याण विभागामार्फत १००% अनुदान देऊन झेराक्स आणि शिलाई मशीन उपलब्ध करून दिली आहे. या योजनेअंर्गत दिव्यांग आणि मागासवर्गीय लोकांना याचा लाभ घेता येणार आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी वय वर्ष १८ ते ६५ वयोगटातील लाभार्थीं यांनी राज्यशासनाच्या जिल्हा परिषद समाज कल्याण विभागामार्फत अर्ज करायचा आहे. जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग मार्फत अनेक योजना सुरू असतात तशीच हि योजना दिव्यांग आणि मागासवर्गीय लाकांसाठी सुरु आहे. या योजनांमुळे समाजातील काही लोकांना आपल्या पायावर उभे राहण्यसाठी मदत होऊ शकते.
अशा नेक योजनेमुळे अनेक लोक हे स्वतःच्या पायावर उभे राहिले आहेत. झेरॉक्स मशीन घेऊन लाभार्थी स्वतःचा व्यवसाय सुरु करू शकतो तसेच शिलाई मशीन घेऊन लाभार्थी स्वतःचे कपडे शिवण्याचा व्यवसाय सुरु करू शकतात. योजनेमुळे लोक स्वंयलनबी बनतात. स्वतःची आर्थिक गरज पूर्ण कण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. अनेक लोकांना स्वतःच्या पायावर उभे राहीचे असते पण आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे कोणताही छोटासा उदयोग सुरु करता येत नाही. यामुळे सरकाने अशा लोकांना योजनेच्या मध्यमातून आधार देत आहे.
या कल्याण करी योजनेचा लाभ घेण्यासाठी लोकाना आपल्या जवळच्या जिल्हा परिषद समाज कल्याण विभागा जाऊन अर्ज दखल करायचा आहे. या तसेच त्यासोब काही कागद पत्रे जोडाची आहे. हा अर्ज दखल केल्यावर लाभार्थी असलेल्या व्यक्तीला अनुदान देऊन झेरॉक्स मशीन आणि शिलाई मशीन दिली जाते. तसेच या योजने साठी काही अटींची पूर्तता कारवी लागते. तसेच काही वेळेस या साठी मार्गदर्शन दिले जाते.
या योजनेचा फायदा दिव्यांग व्यक्तीला खुप चांगल्या प्रकारे होऊ शकतो कारण ते या योजनेतून आपल्या स्वतःच्या आर्थिक गरजा पूर्ण करू शकतात. तसेच इतरांवरती अवलंबून न रहातात स्वतःचा उद्योग सुरु केलाच आनंद हा एक वेगळाच असतो. व्यवसाय कीतीही छोटा असला तरीही आनंदाने आणि कष्टाने उभा केल्यास त्याचे फळ खुप चागल्या प्रकारे मिळते.
या स्कीम लाभ जिल्हा, तालुका आणि गाव या ठिकणी घेता येतो. या योजनेमुळे अनेक गरजू लोकांना याचा फायदा होताना दिसत आहे. तसेच या योजनेच्या काही काही गोष्टी मध्ये बदल केल्यास अनेक लोकांना याचा फायदा होईल. तसेच अशा कल्याण करी योजनेचा जास्त प्रमाणात प्रचार करणे आणि मार्गदशन करणे गरजेचे आहे.
एकंदरीतराज्य शासनाच्या अनेक योजना चागल्या असून त्याचे अनेक लाभार्थी आहेत. पण अजून जास्त लोकांनी या योजनेचा फायदा घ्यावा यासाठी जास्त मोठ्या प्रमाणत गाव, तालुका या ठिकाणी प्रचार करावा.




