सरकारचा निर्णय सातबारा बंद होणार हि आहेत मुख्य कारणे.
बातम्या

सरकारचा निर्णय सातबारा बंद होणार हि आहेत मुख्य कारणे.

प्रत्येक नवीन सरकार येण्यासाठी प्रत्येक जण नवनवीन अश्वाने देत असतात. काही सरकार तर प्रत्येकाचा सातबारा कोरा करणार असे सुद्धा आश्वासने देत असत. पण काही दिवस पूर्वी सातबारा बंद होणार अशी बातमी आली. सातबारा कोरा होणार कि बंद होणार असा प्रश्न काहींना येत असेल. पण नेहमीच काही जणांना सातबारा म्हणजे काय प्रश्न येत असेल. त्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊन आणि सातबारा बंद झाल्यावर त्या जागेवर नवीन काय येणार आहे हे जाणून घेऊ.

सातबारा म्हणजे काय

सर्वांना माहित झाले आहे सातबारा बंद झाले आहे. पण सातबारा असतो तरी काय. सातबारा मध्ये कोणत्या गोष्टी येतात. हे थोडक्यात जाणून घेऊ. सातबारा म्हणजे काय. सातबारा म्हणजे त्या जमिनीची सविस्तर माहिती. तलाठी कार्यालयात जमीन अधिनियम कायद्यानुसार काही प्रकारचे नमुने आहेत. त्यापैकी एक प्रकार म्हणजे सातबारा.

यामध्ये कोणती माहिती असते. यामध्ये दोन वेगवेगळी असे दोन नमुने असतात. त्यापैकी सात यामध्ये गट क्रमांक, क्षेत्रफळाचा सविस्तर उल्लेख, जमिनीचे नाव, वापरात असलेल्या क्षेत्रफळाचा उल्लेख,इत्यादी गोष्टी असतात बारा या नमुन्यात जमिनीवरील पिकाचे प्रकार, जलसिंचनसाठी वापरण्यात येणाऱ्या गोष्टी म्हणजे विहीर, शेत तळे इत्यादी, या दोन्ही नमुने एकत्र केल्यास तयार होतो सातबारा.

प्रत्येक्ष त्या जमिनी पाशी न जाता त्याच्या बद्दलची संपूर्ण माहिती हा सातबारा वाचून मिळते. त्याच सोबत हि जमीन आधी कोणाच्या नावे होती. तसेच सध्या या जमिनीचे मालक कोण आहेत याबद्दल सुद्धा माहिती मिळतेच. त्याच सोबत या जमिनीवर कुठले कर्ज आहे का याबद्दल सुद्धा सविस्तर माहिती मिळत असते. हा सातबारा शेत जमिनीसाठी खुप महत्वाचा आहे.

एक प्रश्न सर्वांच्या मनात येत असेल इतका महत्वाचा हा सातबारा सरकार बंद का करत आहे. सरकार हा सातबारा बंद करत नसून हा निर्णय फक्त शहरांसाठी आहे. कारण शहरीकरण होत असल्यामुळे त्या ठिकाणी जास्त प्रमाणात शेती शिल्क राहिल्या नाहीत. त्यामुळे त्या ठिकाणी सातबाराची जास्त गरज राहिली नाही. त्याच बरोबर सातबारा दाखून शेती साठी असलेल्या उयोजनाचा उपभोग घेतला जाऊ शकतो. त्यामुळे शहरामधील सातबारा बंद केला आहे.

हे पण वाचा :-  वास्तु टिप्स: जाणून घ्या घरात कोणत्या दिशेला काय असावे.

तुमच्या मनात दुसरा प्रश्न येत असेल सातबारा नसेल तर त्या जागी नवीन काय. सरकारकून सातबारा बदन करून त्या जागेवर प्रॉपर्टी कार्ड सुरु करण्यात येणार आहे. सातबारा सारखेच प्रॉपर्टी कार्ड असणार आहे. प्रॉपर्टी कार्ड म्हणजे काय तर एखाद्या व्यक्तीच्या नावाने बिगर शेती जमीन नावर आहे याची सविस्तर माहिती दिलेली असते.

सध्या सातबारा बंद करून प्रॉपर्टी कार्ड सुरू करण्याचे काम सध्या ती काही ठराविक शहरांमध्ये केले जाणार आहेत. त्यात येणाऱ्या अडचणीचा दूर करून हळू हळू इतर शहरांमध्ये लागू करण्याची शक्यता आहे. सिटी सर्वे झाल्यानंतर सातबारा बंद होणे गरजेचे होते तरी सुद्धा या शहरांमध्ये सातबारा सुरु होता. त्यामुळेच सरकारने सातबारा बंद केला असावा.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र कुटुंब परिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.
व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.