green tea
फूड

रोगा पासून मुक्ता मिळणार चहा. पोटाचे आजार कमी करतो, पचन क्रिया नीट होते.

आज आपण असा एक चहा पहाणार आहोत त्या त्यापसून आपल्या विविध आजार कमी होतात. असा चहा कधी तुम्ही पहिला नसेल. चहा हा काही लोकांना ठराविक पद्धतीने तयार करायचा हेच माहीत असतो. पण चहा तयार करायचे विविध प्रकार आहेत. चहा एका विशिष्ट्य प्रकारे तयार करता येतो असे नाही. त्याच बरोबर चा वेगळ्या पद्धतीने तयार केल्यास त्याचे फायदे सुद्धा खुप आहेत.

बऱ्याच जणांना काळा चहा, गुळाचा चहा, ग्रीन टी, काढा या सारखे विविध प्रकार माहित असतात. आणि त्यापासून होणारे फायदे सुद्धा खुप वेगळे आहे. बरेच व्यक्ती अशी तक्रार करतात कि चहा पिला कि पित्त होते, उष्णतेचा त्रास होतो. हे काही प्रमाणात बरोरबर जरी असले तरी आपण जो चहा पाहणार आहोत तो खुप फायदे देणारा आहे.

आपण आज ज्या चहा बदल बोलत आहोत त्या पासून आपल्याला बऱ्याच आजारांवर नियंत्रण मिळवता येते. जसेकी पोट साफ होत नसेल तर या चहा मुळे होते, पचन क्रिया चागली होते. पोटाचा घेर कमी होण्यास मदत होते. गॅस जो तयार होते सुद्धा कमी होऊ शकतो. म्हणजेच गँसेस चा त्रास सुद्धा कमी होईल. या ला आपण आयुर्वेदिक चहा असे सुद्धा म्हणायला हरकत नाही.

सर्व प्रथम आपण हा चहा साठी कोणते घटक लागणार आहेत ते जाणून घेऊ. हा जो चहा आहे तो घराच्या घरी तयार करायचा आहे. त्यामुळेघरात जे घटक आहेत तेच वापरणार आहोत तसेच काही घटक घरात नसतील तर ते आपल्याला सहज रित्या बाजारात मिळून जातील. यातील पहिला घटक बडीशोप, शक्यतो आपल्या सर्वांच्या घरात असते. आपण जेवण झल्यावर खात असतो. बडीशोप खाल्याने पचन क्रिया चागली होते, तसेच ज्या लोकांना मुलव्यद आहे तो सुद्धा काही प्रमाणत त्याना अराम मिळतो. दुसरा पदार्थ आहे तो म्हणजे आले हा खुप उपयुक्त पदार्थ आहे. या पासून आपल्याला बऱ्याच प्रकारचे संसर्ग कमी होतात. त्या तिसरा घटक आहे तो म्हणजे सेंद्रिय गूळ घ्याचा आहे.

वरील सर्व घटक घेल्यावर या पासून चहा तयार करायचा आहे. तो चहा कसा तयार करायच तो आपण जाणून घेऊ. एक कप भरू पाणी घ्याचे आहे. त्यात एक चमचा बडीशोप टाकायची आहे. त्यानतंर त्यात एक छोटा तुकडा अद्रक म्हणजेच आले टाकायचे आहे. आणि एक छोटासा सेंद्रिय गुळाचा तुकडा टाकायचा आहे. एक काप पाणी अर्धा काप होईपर्यंत त्याला उकळायचे आहे. नंतर तो गाळून घेल्या नंतर तो प्याचा आहे.

या चहा पासून आपल्या खुप फायदे होणार आहेत. लठ्ठ पण, मूळव्याध अपचन या सारख्या समस्या पासून आपल्याला अराम नक्की मिळेल. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप :- या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट