श्री स्वामी समर्थांचे गुरुचरित्राचे पारायण, गुरुचरित्र परायणाचे नियम, gurucharitra-parayan-of-shri-swami-samarth
धार्मिक

ज्या व्यक्तीना श्री स्वामी समर्थांचे गुरुचरित्राचे पारायण जमत नाही. त्यांनी हा सोपा उपाय करा.

सर्व स्वामी भक्ताचे स्वागत आहे. आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो खुप महत्वाचा आहे. आणि विशेष म्हणजे ज्या व्यक्तीला श्री स्वामी महाराजांचे पारायण करायचे आहे पण काही कारणास्तव जमत नसेल त्यानी काय करावे या बदल आपण माहिती जाणून घेऊ. जे स्वामी समर्थांचे भक्त आहेत. त्यांनी गुरुचरित्राचे पारायण एकदा तरी करावे ते चागले असते.

श्री स्वामी समर्थांचे गुरुचरित्राचे पारायण

श्री स्वामी समर्थांचे गुरुचरित्राचे पारायण न केलेला असा कोणताही भक्त नसेल. स्वामी महाराजांचे भक्त एकदातरी गुरुचरित्राचे पारायण करतात. तर काही जण एक पेक्षा जास्त वेळ करतात. तर काहींना वेळे अभावी किंवा काही इतर करणा मुळे जमत नाही. पण त्या व्यक्तींच्या मानत एक इच्छा असते. की आपण पण स्वामींचे गुरुचरित्राचे पारायण करावे. पण त्यात बऱ्याच गोष्टी असतात त्या नचुकता कराव्या लागतात. त्या काही व्यक्तींना काही गोष्टी जमत नसतात त्यामुळे त्यांचे पारायण पूर्ण होत नाही. अशान साठी आपण सोपा उपाय आपण पाहणार आहोत.

आपण सर्व जण नित्य नियमाने स्वामींची रोज सेवा करतो. पण सर्वात मोठी आणि चागली सेवा मानली जाते ती म्हणजे गुरुचरित्राचे पारायण. असे बरेच भक्त आहेत जे वर्षातून एक ते दोन किंवा तीन वेळा पारायण करतात. दत्त जयंती आधी सर्व जण प्रयाण करतत, तर काही जण नवरात्री मध्ये पारायण करतात. याती बरेच भक्त सात दिवस, तीन दिवस तर काही एका दिवसात परायण करतात.

गुरुचरित्राचे पारायण केल्याने आपले पण शांत होते. व मनात असलेल्या इच्छा पूर्ण होण्यास मदत होते. स्वामींचा आशीर्वाद आपल्यावर राहतो, स्वामींची कृपा दृष्टी आपल्याव चागली राहते. आणि आपण जी स्वामींची सेवा करतो त्याचा लाभ हि मिळतो. त्याच बरोबर गुरुचरित्राचे पारायण करताना त्याचे नियम पाळावे लागतात. अन्यथा परायणाचे लाभ आपल्याला मिळत नाही. परायणाचे नियम खुप कडक असतात.

गुरुचरित्र परायणाचे नियम

बऱ्याच भक्तांना गुरुचरित्र परायणाचे नियम पाळणे शक्य नसते. काहींना आजार पणाचा त्रास असतो, काहींना नौकरी च्या निमीत्य लाब जावे लागते त्यामुळे वेळ मिळत नाही. ज्या भक्तांना बावन्न अध्या असलेले परायण करायला जमत नाही किंवा शक्य होत नाही. अशानी हा श्लोक मनापसून बोलावा. सकाळी आपण देव पूजा करताना हा श्लोक बोलावा. रोज असे केले तरी चालेल. ” दत्तचा अवतार झाला कालीयुगी श्रीपाठपिठापुरी त्या मागे नृसिहसरस्वती करंजग्रामत्री तीर्थ हिंडत पातला भिलूवडीचीये संगमा तेथुनि मठ गाणगापुरी वसे वारी दिनाचे श्रमा ” हा श्लोक पठण करायचे आहे.

हा श्लोक खुप सोपा आहे. जे गुरुचरित्राचे पारायण केल्याने जे लाभ आपल्याला मिळणार आहे. तेच लाभ आपल्या हा श्लोक पठण केल्याने मिळणार आहे. ज्या आपल्या मनातील इच्छा आहे त्यासुद्धा पूर्ण होणार होतात. श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या पाठी मागे उभे असतात. आपण कधी चुकलो तर ते आपल्याला मार्ग दाखवता. आणि आपल्याला मार्ग दिसला कि त्या मार्गावर चलण्यासाठी मार्गदर्शन करतात. या श्लोकाचे अवश्य पठण करा यामुळे आपल्या मनातील इच्छा नक्कीच पूर्ण होतील.

“अनंत कोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज योगीराज परं ब्रम्हं श्री सच्चिदानंद सदगुरू अवधूत चिंतन अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय”

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट