28 ऑक्टोबरच्या सकाळपासून गुरूपुष्यामृत योग
राशी भविष्य

28 ऑक्टोबरच्या सकाळपासून गुरूपुष्यामृत योग. या पाच राशीचे चमकेल भाग्य.

जोतिष शास्त्रात आणि हिंदू धर्मात गुरुपुष्यामृतला खुप महत्व आहे. गुरुपुष्यामृत नक्षत्राचे खुप मोठे महत्व आहे. आणि हे नक्षत्र काही दिवसात सुरु होणार आहे. यामुळे काही राशींचे भाग्य बदलणार आहे. जोतिष शास्त्रातील अनेक लोक या नक्षत्राचे आतुरतेने वाट पाहत असतात. या महिन्यात २८ तारखेला या नक्षत्र सुरु होणार आहे.

गुरुवारी पुष्या नक्षत्रास शुभ संयोग जमून येत आहे. गुरुवारी पुष्या योग्य येत आहे आणि हा गुरुवारी येत आहे त्यामुळे याला गुरुपुष्यामृत योग्य असे म्हंटले जाते. गुरूला पुष्या नास्त्राचे गुरु मानले जाते. हे नक्षत्र खुप लाभ देणारे असल्यामुळे या दिवशी केले कोणतेही काम किंवा कार्य खुप चागले मानले जाते. आपण जर दिवाळी मध्ये कोणतीही मौल्यवान वस्तू घ्याची असेल तर या दिवसात घेल्यास त्याचे खुप चागले लाभ मिळतात.

अश्विन कृष्ण पक्ष पुर्नवसू नक्षत्र या दिवशी म्हणजे २८ ऑक्टोब गुरवार सकाळी ९.४१ मिनिटांनी गुरूपुष्यामृत योगाला सुरवात होणार असून. २९ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.४० मिनिटांनी गुरूपुष्यामृत योग समाप्त होणार आहे. विशेष करून सर्वार्थसिद्धीयोग आणि रवीयोग तयार होत आहे. यामुळे सकारात्मक योग्य बनत आहे. यामुळे काही राशींचे भाग्य बदलत आहे.

या पाच राशीचे भाग्य खुप चागल्या प्रमाणत बदलणार आहेत. यांच्या जीवनात येणारा काळ खुप चागला असणार आहे. या राशींच्या जीवनात येणारा काळ खुप सुखाचा असणारा आहे. ज्या कामात सतत येणाऱ्या अडचणी कमी होणार आहेत. प्रत्येक कामात यश प्राप्र्त होणार आहे. दुःखाचे दिवस दूर होणार आहे.

मेष : गुरूपुष्यामृत योगाचा खुप चागला प्रभाव या राशीवर पडणार आहे. या दिवशी पासून आपल्या जिवंत नवी कलाटणी मिळणार आहे. पारिवारिक जिवंत आनंदाचे वारे वाहणार आहेत. व्यवसायात प्रगती दिसून येणार आहे. आर्थिक प्रगती चागली रहाणार आहे. खुप दिवसपासून अपूर्ण राहिलेले मनोकामना आता पूर्ण होणार आहे.

कर्क : 28 ऑक्टोबर पासून या राशीचे जीवन मान बदलणार आहे. पारिवारिक जीवनात आनंदाचे वातावरण रहाणार आहे. आर्थिक लाभ होणार आहे. अडलेले काम पूर्ण होणार आहे. सतत येणाऱ्या अडचणी कमी होणार आहे. कामात येणारे अपयश कमी होणार आहे. नौकरीच्या नवीन संधी मिळणार आहे.

कन्या : या राशीवर या संयोगाचा खुप चागला प्रभाव दिसून येणार आहे. जिवंत नवीन कलाटणी मिळणार आहे. इथून पुढे आपल्या नशीब खुप चागले साथ देणार आहे. उदयोग व्यवस्यात प्रगती दिसून येणार आहे. आर्थिक लाभ होणार आहे. अडलेले सर काम मार्गी लागणार आहे. आपल्या आनंदी ठेवणारी एखादी बातमी आपल्या कानावर येणार आहे.

वृश्चिक: नौकरीच्या नवीन संधी मिळणार आहे. प्रत्येक कामात यश प्राप्त होणार आहेत. अडलेली कामे मार्गी लागणार आहे. गुरूपुष्यामृत योगाचा खुप चागला प्रभाव आपल्या जीवनात होणार आहे. अचानक धन लाभ होण्याचे संकेत आहे.

कुंभ : गुरूपुष्यामृत योगाचा खुप चागला प्रभाव या राशीवर पडणार आहे. कार्य शेत्रात नवीन आर्थिक लाभ होणार आहेत असे संकेत मिळत आहे. तसेच कार्य क्षेत्रात नवीन संधी मिळणार आहे. व्यवसायात नवीन संधी मिळणार आहेत. पारिवारिक जीवनात सुख समृद्धी येणार आहे.

मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट