धार्मिक

गुरुवारी नारळावर कापूर जाळून २१ वेळा बोला श्री स्वामी समर्थ .

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो तंत्रशास्त्रात कर्पूरहोम ह्या नावाचा अतिशय प्रभावी असा एक अत्यंत प्रभावशाली व उपयुक्त असा एक विधी सांगितला आहे. मित्रांनो ह्या उपायासाठी आपल्याला काही कापराच्या वड्या ज्या आपण देवपूजेला कापूर वापरतो तो आणि एक नारळ लागेल तो नारळ सोलायचा आहे आणि त्याची शेंडी जी असते ती देवघरात बसल्यावर त्याची शेंडी देवघराकडे राहील असा तो पाटावरती ठेवायचा आहे.

मित्रांनो ह्या नारळावरती आपल्याला ७ वड्या ठेवायच्या आहेत मात्र ह्या वड्या ठेवण्याची काही पद्दत आहे. म्हणजे आपण सुरवातीला एक वडी कापूर घ्याचा आहे आणि त्यावर एक कापूर घेऊन त्याच्या मध्यावर ठेवायचा आहे आणि तो जाळायचा आहे. प्रज्वलित करायची आहे आणि त्याचबरोबर आपण मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ ह्या महमंत्राचा सात्यत्याने आपण जप करायचा आहे.

पहिली वडी संपत अली कि आपण दुसरी वडी त्या जागेवर ठेवणार आहोत अश्या प्रकारे ७ कापराच्या वड्या आपण त्या ठिकाणी प्रज्वलित करायच्या आहेत. कापूर शेवटच्या वाडीपरेंत कायम जळता राहील याची काळजी आपण घ्याची आहे आणि मनामध्ये आपण श्री स्वामी समर्थ हा जप आपण करत राहायचा आहे. मनातल्या मनात न म्हणता आपण मोठ्याने जरी ह्याचे उच्चारण केले तरी चालेल. मित्रांनो हा विधी नक्की केव्हा करायचा. हा विधी आपण दररोज सकाळी किंवा संध्यकाळी जेव्हा आपण देवपूजा करून झाल्यानंतर आपण करू शकता आणि सायंकाळी दिवा लावण्याच्या वेळी देखील आपण हा उपाय करू शकता.

हा छोटासा विधी आपल्या घरात शांतता निर्माण करतो. घरात नेहमी भांडणे होत असतील घरात नाकारात्मक वातावरण असेल तर आपण हा छोटासा उपाय करून पहा आपल्या घरात सकारात्मकता येईल. घरात नेहमी आनंदमय वातावरण राहील. अगदी उपाय केल्याकेल्याच तुम्हाला काही वेळातच दिसून येईल कि तुमच्यावरती श्री स्वामींची कृपा तुमच्यावरती झाल्याची दिसून येईल. घरात सुखशांती निर्माण होईल. मित्रांनो तुमच्या मनात नैराश्य असेल तर मित्रांनो मनातील नैराश्य ह्या उपायाने दूर होते. आपली विवेकबुद्धी जागृत होते.

आपल्याला काही समस्या असतील काही अडचण असली मार्ग मिळत नसेल तर ह्या पूजेने उपायाने आपल्याला योग्य तो मार्ग मिळतो एखादा निर्णय घ्याचा आहे द्विधा मनस्थिती आहे तर अश्या वेळी हा कर्पूरहोम विधी अतिशय उपयुक्त आहे तुम्ही तुमच्या योग्य निर्णयापरेंत नक्की पोहचाल. तुम्ही योग्य निर्णय घ्याल. हा उपाय तुम्ही दररोज करू शकता आणी जर पंधरा दिवसांनी आपण हा नारळ बदलायचा आहे. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट