धार्मिक

गुरुवारी फक्त आपल्या खिशात ठेवा हि एक वस्तू , पैसा, यश, कीर्ती सर्व काही मीळेल.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो आपली कोणत्याही प्रकारची इच्छा पूर्ण करणारा उपाय आपण आपल्या आजच्या लेखामध्ये पाहणार आहोत. तुमच्या व्यापार उद्योगधंद्यामध्ये बरकत होत नसेल किंवा तुमच्या मुलांचे अभस्यामध्ये मन लागत नसेल, नोकरी मिळत नसेल, नोकरीमध्ये प्रोमोशन्स मिळत नसतील घरामध्ये काही समस्या असतील ह्या सर्वांवरती एकच उपाय आहे जो आपण पाहणार आहोत. हा उपाय गुरु ग्रहाला मजबूत बनवतो. मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक वस्तू आपल्या खिशात ठेवायची आहे.

हा उपाय करण्यासाठी गुरूपुष्य नक्षत्र हा सर्वात योग्य दिवस मानला जातो. गुरुवारी हा योग येतो. आपल्या आजच्या उपायासाठी आपण घरात एक झेंडूचे रोपटे घेऊन या, तर गुरुवारच्या दिवशी हे रोप आपल्या घरी घेऊन यावे. घरात आणल्यावर त्याची स्थापना ईशान्य कोपऱ्यात करायची आहे. या दिशेचे माहात्म्य खूप आहे जर ह्या दिशेला आपली घरात जर देवघर असेल तर त्याच्या शेजारीच ह्या झाडाची स्थापना करायची आहे. जर काही अडचणी असतील तर पर्याय म्हणून तुम्ही पूर्व दिशेला देखील ह्या रोपट्याची स्थापना करू शकता. लक्षात घ्या तुम्ही अंगणात देखील हे रोपटे लावू शकता.

मित्रांनो हिंदुधर्म शास्त्रामध्ये, ज्योतिषशास्त्रामध्ये अशी मान्यता आहे की ह्या झेंडूच्या झाडाच्या फुलामध्ये प्रेत्येक्ष गुरु बृहस्पती आणि भगवान श्रे हरी विष्णूंचा वास असतो. मित्रांनो अश्या प्रकारे तुम्ही त्या रोपट्याची स्थपणा केल्यानंतर मनोभावे त्यास पाणी घालायचे आहे देशी गाई च्या तुपाचा दिवा तिथे प्रज्वलित करायचा आहे, आणि त्यासमोर एक अगरबत्ती लावा. आणि त्यानंतर त्या रोपट्याला हळद किंवा केशर चा टिळा आपण ह्या रोपट्याला लावायचा आहे. अश्या प्रकारे ह्या रोपट्याची पूजा केल्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय…!

ह्या भगवान विष्णणूंच्या महमंत्राचा १०८ वेळा जाप करायचा आहे. ह्या मंत्राचा जाप झाल्यानंतर ॐ बृं बृहस्पतये नमः ! हा गुरु ग्रहाला मजबूत बनवण्यसाठीचा मंत्राचा जाप करायचा आहे. अश्या प्रकारे तुम्ही ३ वेळा हा अंतर म्हणायचा आहे आणि त्यानंतर आपण आपल्या मानतील इच्छा काही मागणे असेल ती व्यक्त करायची आहे. हि इच्छा व्यक्त केल्यानंतर आपण आपल्या कपाळी थोडेसे केशर किंवा हळदीचा टीका आपल्या कापळी लावावा. आणि हा उपाय आपण गुरुवारी करत असतो म्हणून ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावेत. हे केल्याने गुरु ग्रह मजबूत तर होतोच तसेच भगवान श्री हरी विष्णूंचा देखील हा रंग आवडता आहे. त्यामुळे शक्य नसल्यास आपण फक्त एक छोटासा रुमाल जरी ठ्वला तरी चालेल.

मित्रांनो ह्या नंतर एक महत्वाची गोष्ट अशे ह्या रोपट्याचे पूजन तुम्हाला सलग तीन गुरवार करायचे आहे.ज्या ज्या वेळी आपण घरातून एखाद्या महत्वाच्या कामासाठी बाहेर पडणार आहेत त्या त्या वेळी तुम्ही ह्या झाडाच्या फुलाची पाकळी किंवा फुल आपण आपल्या उजव्या हातात घ्या आणि ३ वेळ ॐ बृं बृहस्पतये नमः ! ह्या मंत्राचा जाप करा व ते फुल आपण आपल्या खिश्यामध्ये किंवा महिला असतील तर आपल्या पर्स मध्ये ठेवू शकता. तर मित्रांनो आपला लेख आवडला असेल तर नक्की लाइक व शेयर करा आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट