धार्मिक

गुरुवारी घरात ह्या दिशेला ठेवा एक मोरपंख, सर्व मनासारखे होईल.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो उद्या गुरवार स्वामींचा वार, इथे ठेवा गुरुवारच्या रात्री एक मोरपंख सर्व पैसाच्या समस्या दूर होतील तुमच्या मनासारख सर्व काही होईल. मित्रांनो आपल्या हिंदुधर्मशास्त्रामध्ये मोरपंखाला खूप महत्व आहे. मित्रांनो ह्या मोरपंखाने आपल्या मनातील सर्व काहि इच्छा पूर्ण होऊ शकतात. अडीअडचणी दूर होऊ शकतात आपल्याला काही इच्छा खूप दिवसापासूनच्या अपूर्ण राहिल्या असतील तर त्या देखील पूर्ण होतात. तुम्ही हा मोरपंख कुठे व कसा ठेवायचा आहे ते आपण आज आपल्या लेखामध्ये पाहणार आहोत.

मित्रांनो कोणतेही काम अडलेले असुद्या ते काम ह्या उपायाने उरण होईल कांटे साडेसाती लागली असेल तर ती देखील दूर होईल. मित्रांनो आपण खूप वेळा खूप कष्ट करत असतो परंतु आपल्या कष्टाला फळ काही प्राप्त होत नाही आणि मिळाले तरी जेवढे आपण कष्ट करत आहोत तेवढे फळ आपल्याला मिळत नाही. आपण एखादे काम हाती घेतो आणि ते काम आपण करत असताना पूर्ण होत असताना काही ना काही अडचणी ह्या येतात आणि आपले काम काही पूर्ण होत नाही . मित्रांनो ह्या सर्व अडचणींवर एक उपाय म्हणून आपण आपल्या घरातील ईशान्य कोपऱ्याला मोरपंख ठेवून द्याचा आहे. त्यामुळे आपली रखडलेली सर्व कामे पूर्ण होतात. त्याचप्रमाणे घरात कोणी बाहेरील व्यक्तीने प्रवेश केला तर त्या व्यक्तीची नजर त्या मोरपंखावर पडली पाहिजे अश्या ठिकाणी तो मोरपंख ठेवा. त्यामुळे त्या व्यक्तीच्या मनातील काही वाईट विचार असेल तर त्या व्यक्तीच्या मनातील तो वाईट विचार नाहीसा होईल.

ती व्यक्ती स्वछ मनाणे आपल्या घरात करते. मित्रांनो विद्यार्थ्यांनी हा मोरपंख पुस्तकामध्ये व वहीमध्ये ठेवावा जेणेकरून त्याची एकाग्रता वाढते. मित्रांनो मोरपंखाचा वापर नवग्रहांच्या द्वेषापासून वाचण्यासाठी केला जातो, मोरपंखाचा वापर वास्तुदोष दूर करण्यसाठी केला जातो. मित्रांनो मोरपंखाने आपल्या घरातील अडीअडचणी दूर होतात तसेच आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा येत नाही. घरात साकारत्मकता नांदते, घरात नेहमी धनसंपत्ती व सुख समृद्धी नांदते. पैसे आपल्या घरात आपोआप खेचला जातो. घरातील सर्व आजारपण घराबाहेर जाते. म्हणून मित्रांनो आपल्या घरी हा मोरपंख नक्की ठेवा. तर मित्रांनो आपला लेख आवडला असेल तर नक्की लाइक व शेयर करा आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट