लाईफस्टाईल

हा एक पदार्थ कायम आपल्या जवळ ठेवा ऑक्सिजन नेहमी १००% राहील.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो आजपर्येंत आपल्या शरीरातील ऑक्सिजन किती आहे ह्याचा कोणीही तितका विचार केला नसेल परंतु आजकाल कोरोनाच्या प्रदुर्भवामुळे प्रेत्येकाने आपला ऑक्सिजन मोजणे सुरु केले आहे जर ऑक्सिजनची कमतरता असेल तर आपल्याला शरीराला गंभीर आजाराचा विळखा बसू शकतो. ऑक्सिजन कमी होण्याची अनेक कारणे असू शकतात जसे कि दमा, मायग्रेन फुफुसांमध्ये इन्फेशन किंवा खोकला ह्यामुळे तुमचा ऑक्सिजन कमी होऊ शकतो तो जर कमी होऊ नये असे वाटत असेल तर अनेक घरगुती उपाय तुम्ही करू शकता.

ह्यामध्ये अनुलोम, विलोम, भस्रिका प्राणायम करा. तसेच आपण आपल्या आजच्या लेखात आपण जो उपाय सांगणार आहे त्याने देखील तुमची ऑक्सिजन ची पातळी वाढेल. कारण गिर्यारोहक जे उंच टेकडीवर जातात ते अश्या प्रकारची पुरचुंडी घेऊन जातात. हि पुरचुंडीमध्ये अशे कोणते पदार्थ आहेत ह्यात ४ प्रकारचे पदार्थ आपण वापरणार आहोत. तुमच्या घरात सहज पदार्थ उपलब्ध असतील असे हे पदार्थ आहेत.

मित्रांनो तुमच्या ऑक्सिजन लेवल वाढवण्याची जी पुरचुंडी बनवणार आहे त्या पुरचुंडीमधील पहिला पदार्थ आपण वापरणार आहे तो म्हणजे ओवा जो कि आपल्या घरात सहज उपलब्ध असतो. ओवा खाल्याने आपल्या शरीरातील सर्व कफ निघून जातो. सतत खोकला येत असल्यास ओव्याचे पाणी पिल्याने आपल्या घश्याला पटकन आराम मिळतो. ओव्याला असलेल्या उग्र वासाने ह्यातुन बाहेर पडणाऱ्या वायू कफाचा नाश करत असतो. म्हणूनच आपण ओवा घेत असतो.

जुनी लोक सर्दी किंवा खोकला झाला कि ओव्याला भाजून त्याची धुरी घेयच ज्यामुळे सर्दी खोकला लगेच बरा होतो. आपण पण तो ओवा भाजून त्याची भरड बनवणार आहोत दुसरा पदार्थ आहे लवंग खुप लोकांना सवय असते कि जेवणानंतर हि लवंग तोंडात ठेवायची. हि लवंग पाचक आहे हि कफनाशक आहे. तुमच्या कफाचा हि नाश करते, त्याचबरोबर संसंर्ग जरी झाला असलं तर ती घालवण्यासाठी देखील ह्याचा उपयोग होत असतो. ह्या उपायासाठी आपण ७-८ लवंगा आपण घ्याचा आहेत. लवंग आणि ओवा आपण अर्धवट भरडून घ्याची आहे पूर्ण त्याची पावडर न करता थोडेसेच त्याला बत्त्यात चेचून घ्याचे आहे.

सुती रुमाल आपण घ्याचा आहे जेणेकरून त्याचा सुगंध आपल्यापर्यंत जास्तीत जास्त लवकर पोहचेल. त्यानंतर आपण तिसरा पदार्थ घेणार आहोत तो म्हणजे कापूर ज्याच्या वासाने जिवाणू किटाणू नष्ट होतात त्यामुळे वातावरण चांगले राहते. शक्यतो भीमसेनी कापूर आपण वापरावा. शेवटचा पदार्थ आपण ह्यामध्ये टाकणार आहोत ते म्हणजे निलगिरीचे तेल जेकी आपल्याला सहज कोणत्याही मेडिकल दुकानात उपलब्ध होईल.

ह्यच्या अँटीबॅक्टरीअल गुणधर्मामुळे आपल्या फुफुसातील कफ दूर करते हे निलगिरीचे तेल. तर अशी पुरचुंडी आपण आपल्या सोबत सतत ठेवा वेळ मिळेल तास हि पुरचुंडी आपण सुंगायची आहे वास घेईचा आहे. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

One Reply to “हा एक पदार्थ कायम आपल्या जवळ ठेवा ऑक्सिजन नेहमी १००% राहील.

Comments are closed.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट